समुद्रामध्ये सापडला दोन वर्षांपूर्वीचा फुल्ल चार्ज असलेला हरवलेला कॅमेरा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या आजू बाजूला अश्या अनेक घटना घडतात कि, त्यावर आपला विश्वास सुद्धा बसणार नाही. परंतु घडणारे प्रसंग हे जास्त वास्तविक असतात. आणि सर्वात जास्त आकर्षक असतात. त्यामुळे या घटना अशीच एक घटना तैवान मध्ये घडली आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी हरवलेला कॅमेरा समुद्राच्या तळाशी सापडला आहे. काही दिवसांपूर्वी हा कॅमेरा सापडला. पण … Read more

पाठदुखीला इलाज करण्यासाठी हि सात योगासने आहेत महत्वपूर्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा पाठीच्या तक्रारी सतत सुरु असतात. अनेक महिलांनाच नव्हे तर पुरुषांना सुद्धा पाठीचा त्रास जाणवायला सुरुवात होते. पाठीच्या दुखण्यामुळे अनेक वेळा कोणतेच काम करावेसे वाटत नाही. स्वभाव चिडचिडा होतो. आणेल वेळा साधा पाठीचा त्रास सुद्धा मोठ्या आजाराचे कारण ठरू शकते. आपल्या पाठीच्या हालचाली तीन प्रकारच्या असतात. वरच्या दिशेने ताणले जाणे, … Read more

कडू कारल्याचे लाभकारी औषधी गुणधर्म

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कारलं म्हंटल कि अनेकांच्या चेहऱ्याचा रंग व बदलतो. कारण कारलं हे सहसा कोणालाही आवडत नाही लहान मुलं तर कारलं म्हंटल कि दिवसभर जेवणाराही नाहीत. परंतु कोणत्याच अश्या भाज्यांमध्ये कारल्यासारखे सात्वीक गुणधर्म नाहीत. अनेकांना कारल्याचं नाव ऐकताच त्याच्या जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी … Read more

सोन्याच्या किमतींमध्ये झाली या आठवड्यातील सर्वात मोठी वाढ, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किंमती पुन्हा किंमती वाढल्या आहेत. मंगळवारी दिल्ली बुलियन बाजारपेठेतील सोन्याच्या किंमतीत दहा ग्रॅम प्रति 1000 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. त्याच वेळी, एक किलो चांदीची किंमत 1500 रुपयांपेक्षा जास्तीने वाढली आहे. अमेरिकन डॉलरमधील कमकुवतपणा आणि जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफे यांची कंपनी हॅथवे … Read more

आता पेन्शन फंडाच्या व्यवस्थापकांची फी वाढणार! PFM आणि ग्राहकांना कसा फायदा होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्व पेन्शन फंड मॅनेजर्स (PFM) दीर्घ काळापासून असेट अंडर मॅनेजमेंट (AUM) वर वार्षिक फी वाढवण्याची मागणी करत आहेत. आता पेंशन फंड रेग्‍युलेटरी अँड डेवलपमेंट अ‍ॅथॉरिटीने (PFRDA) स्पष्टीकरण दिले आहे की नवीन लायसन्स दिल्यानंतर पेन्शन फंड मॅनेजर्सच्या फीमध्ये (Fees Hike) वाढ होऊ शकते. सध्या, पेन्शन फंड मॅनेजर्सना वार्षिक AUM फीपैकी केवळ … Read more

चीनी सरकारने Air India च्या विमानांना हॉंगकॉंगसाठी उड्डाण करण्यास घातली बंदी, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताची सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला दोन आठवड्यांसाठी हाँगकाँगमध्ये उड्डाण करण्यास बंदी घातली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दिल्ली सरकारने हॉंगकॉंगसाठी नियमित उड्डाणे करणाऱ्या एअर इंडियावर चीनी सरकारने बंदी घातली आहे. ज्यामुळे सोमवारी उड्डाण करणारे एअर इंडियाची विमाने हॉंगकॉंगला गेली नाही. हाँगकाँगहून दिल्लीला परतणारी उड्डाणेही दिल्लीत आली नसल्याचे माध्यमांच्या वृत्तानुसार सांगण्यात येत आहे. … Read more

चीनच्या People’s Bank of China ने आणखी एका खासगी भारतीय बँकेचा घेतला हिस्सा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात चीनी प्रॉडक्ट्सवर बहिष्कार टाकण्यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार People’s Bank of China ने खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेचा हिस्सा खरेदी केला आहे. मात्र, अद्याप बँकेकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. गेल्या वर्षी मार्च महिन्यात चीनच्या केंद्रीय बँकेने एचडीएफसी बँकेत आपली गुंतवणूक 1 टक्क्यांहून अधिक वाढविली होती. मग … Read more

सर्वसामान्यांवरचा वाढला ताण ! सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोल झाले महाग; जाणून घ्या नवीन किंमती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सलग तिसऱ्या दिवशी सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) रविवारी पेट्रोलच्या दरात वाढ केली आहे. सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (HPCL) रविवारी राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलच्या किंमतीत 16 पैशांची वाढ केली आहे. मात्र, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ … Read more