परभणीतील मूरुंबा गावात पुन्हा 900 कोंबड्या बर्ड फ्ल्यू मुळे मृत्युमुखी

Bird Flu

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे जिल्ह्यातील मुरुंबा येथे मागील गेल्या चार दिवसापूर्वी मृत पावलेल्या 900 पेक्षा अधिक कोंबड्या ह्या बर्ड फ्लू च्या आजारामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल आल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने गावातील 5550 जिवंत कोंबड्या पाच फूट खोल खड्ड्यांमध्ये पुरुन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आहे. त्यासाठी … Read more

सोन्याचा भाव आजही वाढला, चांदी 1400 रुपयांनी झाली महाग, नवीन किंमती पहा

नवी दिल्ली । आजही भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत तेजीची नोंद झाली. तथापि, आताही ते प्रति 10 ग्रॅम 50 हजार रुपयांच्या खालीच आहे. 12 जानेवारी 2021 रोजी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 297 रुपयांची वाढ झाली. त्याचबरोबर चांदीची किंमत आज 1,404 रुपयांनी वाढली. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर प्रति 10 … Read more

चीनला मोठा धक्का! 2020 मध्ये स्मार्टफोनच्या शिपमेंटमध्ये झाली 20% पेक्षा जास्त घट

नवी दिल्ली । चीन (China) बीजिंगमध्ये कोरोना विषाणूचा पुन्हा प्रसार होण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, चीन सरकारने आपल्या स्‍मार्टफोन इंडस्‍ट्रीला (Smartphone Industry) मोठा धक्का देणारी आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार 2019 च्या तुलनेत घरगुती स्‍मार्टफोन शिपमेंट (Domestic Smartphone Shipment) 2020 मध्ये 20.4 टक्क्यांनी घटली आहे. चाइना अ‍ॅकॅडमी ऑफ इन्फोर्मेशन अँड कम्युनिकेशन्स (CAICT) च्या शासकीय … Read more

कोरोनाचा परिणाम! आरोग्य क्षेत्रासाठी स्वतंत्र निधी उभारण्याची सरकारची तयारी, लवकरच केली जाऊ शकते याबाबतची घोषणा

नवी दिल्ली । कोविड -१९ पासून धडा घेतल्या नंतर आता केंद्र सरकार देशातील आरोग्याच्या पायाभूत सुविधा (Health Infrastructure) मजबूत करण्याच्या विचारात आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की, या दिशेने पुढे जात असताना, केंद्र सरकार आरोग्य क्षेत्रासाठी (Health Sector) स्वतंत्र निधी देण्याची योजना आखत आहे. संभाव्यत: त्यास ‘प्रधानमंत्री स्वास्थ्य संवर्धन निधी’ म्हटले जाऊ … Read more

अवघ्या एका आठवड्यातच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk चे स्थान हिरावले गेले, आता आहे दुसर्‍या क्रमांकावर

नवी दिल्ली । एका आठवड्यातच स्पेस-एक्सचे संस्थापक आणि Tesla चे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क (Elon Musk) यांना मिळालेला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे पहिले स्थान आता गेले आहे. आता ते जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. Amazon चे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी पुन्हा एकदा पहिले स्थान मिळविला आहे. फोर्ब्स मासिकाच्या म्हणण्यानुसार, सोमवारी … Read more

महिला उद्योजकतेच्या प्लॅटफॉर्मला प्रोत्साहन देण्यासाठी Flipkart ने नीति आयोगाशी केली हातमिळवणी

नवी दिल्ली । वॉलमार्टच्या (Walmart) मालकी असलेल्या फ्लिपकार्ट (Flipkart) ने सोमवारी सांगितले की, त्यांनी महिला उद्योजकतेच्याप्लॅटफॉर्मची नवीन आवृत्ती बाजारात आणण्यासाठी नीति आयोगाशी हातमिळवणी केली आहे. कंपनीने एका निवेदनात ही माहिती दिली. महिला उद्योजकता मंच (WEP) हे देशातील विविध भागातील महिलांना उद्योजकतेच्या आकांक्षा साकारण्यासाठी जोडणारे हे पहिले एकात्मिक पोर्टल आहे. या नवीन आवृत्तीत संबंधित भागाच्या समस्येबद्दल … Read more

पुण्यातून कोरोना लसीचा पहिला डोस रवाना, 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात

नवी दिल्ली । पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूने आजपासून आपल्या कोविड-19 कोरोना वॅक्सिन कोविशील्डचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लसीचा पहिला डोस रवाना करण्यात आला आहे. सीरम इन्स्टिट्युटमधून कोरोना वॅक्सिनचे तीन ट्रक पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आहेत. एअरपोर्टहून वॅक्सिनचे डोस देशभरात पाठवण्यात येणार आहेत. देशात 16 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. … Read more

Budget 2021: कोविड -१९ सेस लावण्याची सरकार करत आहे तयारी, त्यामागील करणे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या साथीमुळे होणाऱ्या अतिरिक्त खर्चाची भरपाई करण्यासाठी सरकार कोविड -१९ उपकर बसविण्याची तयारी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून काही माध्यमांच्या वृत्तांतून याबाबतची माहिती समोर आली आहे. सरकार यावर विचार करीत आहे. परंतु, सेस किंवा अधिभार म्हणून याची अंमलबजावणी होईल की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. अर्थसंकल्पात घोषणा होण्यापूर्वी अंतिम निर्णय … Read more

… म्हणूनच बर्ड फ्लू नसला तरीही 5 दिवसानंतर पोल्ट्री मालक करतील कोंबड्यांची हत्या

नवी दिल्ली । आशियातील सर्वात मोठी कोंबडी (Chicken) बाजार असल्याचे समजली जाणारी गाझीपूर मंडी (Ghazipur Mandi) गेल्या 10 दिवसांपासून बंद आहे. देशाच्या इतर भागातही कोंबड्यांच्या विक्रीवर 7 ते 8 दिवस बंदी आहे. देशात दररोज कोट्यवधी कोंबड्या खाल्ल्या जातात. एकट्या गाझीपूर मंडीमधून दररोज 5 लाख कोंबड्यांची विक्री होते. अशा परिस्थितीत पोल्ट्री मालकांसमोर सर्वात मोठी समस्या म्हणजे … Read more