हॉलिवूड मनोरंजनसृष्टीतील या लोकप्रिय अभिनेत्याचे वयाच्या १६ व्या वर्षी निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘द फ्लॅश’ ही सुपरहिरो वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या विशेष चर्चेत आहे. या सीरिजमध्ये मुख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या १६ वर्षीय लोगन विलियम्सचे नुकतेच निधन झाले आहे. त्याच्या निधनामागचे कारण अद्याप कळलेले नाही. अभिनेता ग्रँट गस्टिन याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून ही दु:खद बातमी दिली. या सिरीजमध्ये अ‍ॅलनची भूमिका साकारणार्‍या ग्रँट गुस्टिन यानेही … Read more

शाहरुख खानने क्वारंटाइन सेंटर बनवण्यासाठी दिली स्वत:ची इमारत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) त्याच्या चार मजली खासगी कार्यालयाची जागा देण्याची ऑफर दिली, जेणेकरून या जागेचा उपयोग महिला, मुले आणि वृद्धांना क्वारंटाइन ठेवण्यासाठी होईल.सध्या, संपूर्ण जग कोरोनाव्हायरस साथीच्या विरूद्ध लढा जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे, अशा परिस्थितीत शाहरुखने पुन्हा मदतीचा हात देऊन लोकांची मने … Read more

देशात कोरोनाचे ‘हे’ पाच हाॅटस्पाॅट, यात तुमचे राज्य, शहर तर नाही ना? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता कोरोना विषाणू देशातील प्रत्येक राज्यात पसरला आहे. आतापर्यंत २५०० हून अधिक लोक या विषाणूला बळी पडले आहेत आणि ६० हून अधिक लोक मरण पावले आहेत. अशातच काही शहरे आहेत जी कोरोना विषाणूची ‘हॉटस्पॉट्स’ बनली आहेत. म्हणजेच या शहरांमध्ये इतर शहरांपेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार महाराष्ट्र, तामिळनाडू, … Read more

देशात आत्तापर्यंत २९०२ कोरोनाग्रस्त, ६८ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोव्हीड-१९ चे २६५० सक्रिय रुग्ण आढळले आहेत, तर आतापर्यंत २९०२ पुष्टी झाल्याची नोंद झाली आहे.भारतामध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ६८ लोकांचा मृत्यू झाला आहे.१८३ बरे झाले अथवा सोडण्यात आले. एकूण पुष्टी झालेल्या प्रकरणात माइग्रेटेड पेशंटचा देखील समावेश आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री … Read more

लाॅकडाउन इफेक्ट : व्हिडिओ काॅलवरच केले ‘या’ जोडप्याने लग्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे, अशा परिस्थितीत लोकांच्या विवाहांवरही परिणाम होत आहे. पण महाराष्ट्रात अशी एक घटना समोर आली आहे. जिथे काझीने वधू-वरांचे फक्त व्हिडिओ कॉलच्या मार्फत लग्न लावले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ही बातमी औरंगाबादची आहे. फोनवर काझी जोडप्याचे लग्न लावत आहे. एकीकडे काझी … Read more

सोने-चांदीच्या किंमतीत वाढ, जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा शेअर बाजारावरही परिणाम होतो आहे. यामुळेच सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. आज सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बुधवारी सोन्याची किंमत दहा ग्रॅम जवळपास १.४० टक्क्यांनी वाढून ४१,९५७ रुपये झाली आहे. त्याचबरोबर चांदीचे दर सुमारे १.३८ टक्क्यांनी वाढून ४१,०८२ रुपये प्रति किलो झाले आहेत. आज सोन्या चांदीच्या किंमतींमध्ये प्रचंड … Read more

काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला, ३ आतंकवादी ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शनिवारी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांच्या दरम्यान सुरू झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. पोलिस सूत्रांनी सांगितले की, कुलगाम जिल्ह्यातील बटपोरा भागात दहशतवाद्यांच्या गटाच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिस आणि राष्ट्रीय रायफल्सच्या सुरक्षा दलाने काल सायंकाळी कारवाई सुरू केली.गाव परिसरातील बागेत लपून बसलेले दहशतवादी तिकडेच अडकले आणि जबरदस्तीने सुरक्षा … Read more

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार, २४ तासात १४८० जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूने जगातील सर्वात सामर्थ्यवान देश असलेल्या अमेरिकेचे कंबरडे मोडले आहे. तेथे कोरोना सतत लोकांना आपला शिकार बनवित आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत १४०० हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूमुळे १,४८० लोक मरण पावले, ही आकडेवारी जगभरातील विक्रम आहे. अमेरिकेत … Read more

एकाच वेळी लाईट बंद केल्याने फेल होऊ शकतो पाॅवर ग्रिड, आठवडा अंधारात काढावा लागण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अपील केले की ५ एप्रिलला रात्री नऊ वाजता दीप प्रज्वलित करुन, टॉर्च किंवा मोबाईलने दिवे लावून नऊ मिनिटे तसाच ठेवा. परंतु त्यांच्या या अपिलाने मात्र वीज विभागाच्या चिंतेत वाढ केली आहे. पंतप्रधानांच्या घोषणेवर महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की जर … Read more

भारत कोरोना व्हायरसच्या तिसर्‍या स्टेजमध्ये गेला आहे काय? जाणुन घ्या आपण नक्की कुठे आहोत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा लोकसंख्या असलेला देश आहे, जिथे कोरोनाव्हायरसच्या संसर्गाची संख्या २९०० ओलांडली आहे.या साथीचा धोका कमी करण्यासाठी, देशभरात २१ दिवस लॉकडाउन केले गेले आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत २९०२ रुग्णांची नोंद झाली असून या संसर्गामुळे ६८ लोकांचा मृत्यू झाला आहे.कोविड -१९चा वाढत असलेला … Read more