उन्हाळ्यात उत्तम आरोग्यासाठी घ्या उसाचा रस ‘हे’ आजारही होतील बरे

सध्या वातावरणात बदल होताना दिसत आहेत. त्यातच ऊन पण ही वाढायला लागलं आहे. त्यामुळे उन्हाळयात आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असत. उन्हाळ्यात जर आपण उसाचा रस घेतला तर आपलं तर चांगलं रहातच मात्र त्यासोबत आपले काही आजार ही होतात.

अल्युमिनियम आणि भंगार चोरणारी टोळी औरंगाबादमध्ये जेरबंद

अल्युमिनियमसह भंगाराची चोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. संदीप गिरी (वय 22) यांनी 16 फेब्रुवारी रोजी चिकलठाणा पोलीस ठाण्यात एक टन अल्युमिनियम व मोबाईल चोरी गेल्याची फिर्याद दाखल केली होती.

औरंगाबादेत बांधकाम विभागाचा २० कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता

जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा वीस कोटी रुपयाचा निधी परत जाण्याची शक्यता आहेत कारण हा निधी गेल्या वर्षभरापासून अखर्चित राहिल्याने हा मार्चपर्यंत खर्ची होईल का असा गहन प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.  
 

सातारा पोलिस दलात बीट मार्शल योजनेचा दुसरा टप्पा कार्यान्वित – तेजस्विनी सातपुते

सातारा पोलिस दलात आजपासून बीट मार्शल योजनेचा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यात आला. महिलांबाबत घडणारे गुन्हे, घरफोडी, सोनसाखळी चोरी, वाहनचोरी या आणि इतर प्रकारच्या गुन्ह्यांना यामुळे आळा बसणार आहे.

दिल्लीतील दंगल हे केंद्र सरकारचं अपयश – खा. अमोल कोल्हे

दिल्लीत सुरू असलेली दंगल हे केंद्र सरकारचं अपयश आहे. या घटनेची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खा. अमोल कोल्हे यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते.

शिवाजी महाराजांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या ‘श्रीपाद छिंदमचे’ नगरसेवक पद रद्द

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बेताल वक्तव्य केल्यामुळे वादात अडकलेला अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमला न्यायालयाने चांगलीच अद्दल घडवली आहे. महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी नगरविकास विभागाने छिंदमवर कारवाई केली असून त्याचे नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे.

देशाचे पंतप्रधान स्वत: ओबीसी आहेत, फडणवीसांनी दिलं भुजबळांना उत्तर

बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसी समाजाची वेगळी जनगणना करावी असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसीचा एक वेगळा पर्याय दिला तर जनगणना होऊ शकते असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा..!

सध्या वातावरणात बदल होताना दिसत आहेत.  वातावरणातील गारवा कमी होऊन   गर्मी जाणवायला लागली आहे. त्यामुळे आता आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. यामुळे उन्हाळ्यामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते.

अवघ्या जगात माय मानतो मराठी ,जपतो मराठी …!!

२७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. मराठी भाषा ही एक समृद्ध भाषा आहे यात काहीच शंका नाही.

‘धन मराठी, धून मराठी, धन्य मराठी….

जगभरातील मराठी माणसांकडून २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी कवी वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक मराठी अकादमीने याकरिता पुढाकार घेतला. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मराठी बोलली, लिहली, वाचली ,ऐकली आणि वाढली पाहिजे.