पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा – विधेयक मंजूर

राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. याबाबतचे विधेयक बुधवारी विधानपरिषदेत एकमताने मंजूर झाले.

‘दिशा’ कायदा नेमका काय आहे ? घ्या जाणून

राज्यामध्ये महिलांविरोधात वाढणाऱ्या गुन्हेगारीला आणि अत्याचाराला आळा घालण्यासाठी लवकरच नवीन कायदा विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातच करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

दिल्लीकरांनी शांतता आणि एकता राखावी – पंतप्रधान

दिल्लीकरांनी शांतता आणि एकता राखा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले  आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले की, दिल्लीतील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.

महिलांवरील अत्याचाराविरोधात विशेष कायदा – गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

महाराष्ट्रात महिलांविरोधात वाढणाऱ्या गुन्हेगारीला आणि अत्याचाराला आळा घालण्यासाठी नवीन कायदा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातच त्यांनी ही घोषणा केली.

गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा – सोनिया गांधी

दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला गृहमंत्री अमित शाह हेच जबाबदार आहेत.  त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो साप पाळला आहे, तो त्यांनाच डसेल – असदुद्दीन ओवेसी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो साप पाळला आहे, तो त्यांनाच डसेल हे आम्ही त्यांना सांगू इच्छितो असं म्हणत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.

नरहर कुरुंदकरांचा शोध घेताना – गिरीश कुबेर (पुणे येथील संपूर्ण भाषण)

काल २३ फेबुवारी २०२०, सायंकाळी ५ वाजता गोखले इन्स्टिट्यूटच्या सभागृहात जनसहयोग ट्रस्ट आणि नरहर कुरूंदकर प्रगत अध्ययन संशोधन केंद्र यांच्यावतीनं आयोजित केलेलं वेध नरहर कुरूंदकरांचा या विषयावर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं जाहीर व्याख्यान होतं.

सध्याची पत्रकारिता सर्वात बेजबाबदार – निळू दामले

युनिक स्कुल ऑफ जर्नालिसमच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विशेष सत्रामध्ये ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पत्रकारितेत आवश्यक असणाऱ्या मूलभूत कौशल्यांविषयी त्यांनी आपलं अनुभवपर मनोगत व्यक्त केलं. त्यांच्या मनोगताचं हे मुक्त शब्दांकन..!!

नमस्ते ट्रम्प – डोनाल्ड ट्रम्प यांचे अहमदाबादेत आगमन, ३६ तासांचा करणार दौरा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अहमदाबाद विमानतळावर नुकतंच आगमन झालं आहे. ट्रम्प यांच्या स्वागताला स्वत: पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती दर्शवली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे भारतात ३६ तासांचा दौरा करणार आहेत.

जयश्री गडकर यांच्या जन्मासोबत आज आणखी काय विशेष ??

आजचे दिनविशेष | आज दि. २१ फेब्रुवारी २०२०. प्रत्येक दिवस काहीतरी खास आठवणी घेऊन येत असतो.