मोदी सरकारने 1 लाखाहून अधिक पथारीवाल्यांना दिले 10 हजार रुपये, अशाप्रकारे करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शासनाने रस्त्यावरील विक्रेते, गाड्या किंवा रस्त्याच्या दुकानासाठी सुरू केलेल्या कर्ज योजनेनुसार आतापर्यंत 5 लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत आणि 1,00,000 हून अधिक अर्ज स्वीकारले गेले आहेत. पीएम स्वानिधी योजनेंतर्गत जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होत केले जात आहे. हे व्यवसाय सुरू करण्यात मदत करते. हे अगदी सोप्या अटींसह … Read more

आता देशात मोठ्या प्रमाणात तयार होतील राउटर सारखे Telecom Equipment, सरकारने बनविली ‘ही’ खास योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात टेलिकॉम इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गुंतलेल्या कंपन्यांसाठी प्रॉडक्शन लिंक्ड इंसेंटिव योजना लागू करण्याची सरकार तयारी करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टेलिकॉम इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित कंपन्यांना 15,000 कोटी रुपयांचे इंसेंटिव दिले जाईल. दूरसंचार विभागाने यासाठी कॅबिनेट नोट तयार केली आहे. टेलिकॉम इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंगला चालना मिळेल – सरकार या कंपन्यांसाठी प्रॉडक्शन लिंक्ड इंसेंटिव योजना … Read more

लवकरच पान मसाला-सिगारेट होऊ शकतात महाग, सेस वाढवण्याची सुरु आहे तयारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वस्तू व सेवा कर (GST) परिषदेची या महिन्यात बैठक होणार आहे. GST Council ची ऑगस्टमध्ये कोणत्याही वेळी बैठक होऊ शकते. या बैठकीचा एकमेव अजेंडा हा नुकसान भरपाईच्या गरजा भागविण्यासाठीच्या उपायांवर असेल. याशिवाय बैठकीत कॉम्पेन्सेशन फंड वाढविण्यासाठी तीन महत्वाच्या सूचनांवर चर्चा होण्याचीही शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही राज्ये ही जीएसटी कौन्सिलच्या … Read more

चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी वापरा बदामतेल; जाणून घ्या त्याचे आणखी फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बदामामुळे चेहऱ्यावरील सौंदर्य टिकून राहण्यात मदत मिळते. एवढ्याशा बदामामध्ये औषधी गुणधर्मांचा साठा आहे. बदामाप्रमाणेच यापासून तयार केल्या येणाऱ्या तेलामुळे चेहऱ्याचा रंग आणि पोत चांगला राहण्यात मदत मिळते. बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, कॅल्शिअम, पोटॅशिअम, झिंक, लोह, मॅगनिझ, फॉस्फोरस आणि ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड हे घटक भरपूर प्रमाणात आहेत. हे सर्व घटक … Read more

केसगळती थांबविण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। केसगळतीची समस्या सध्याच्या काळात सामान्य झाली आहे. केसगळतीची समस्या भेडसावत असल्याची तक्रार अनेक जण करत असतात. विविध व्हॉट्सअप ग्रुपवरील चर्चांमध्ये केसगळती या विषयाचाही समावेश झाला आहे. सध्या करोनामुळे तणावपूर्ण वातावरण आहे. त्याचा आपल्या शरीरावरही परिणाम होत असतो. या परिस्थितीत अनेकांना नोकरीची चिंता भेडसावत आहे तर अनेकांना इतर कारणांमुळे ताण जाणवत आहे. हा ताण आणि चिंता केसगळतीचं … Read more

घरच्या घरी ‘हे’ पेय घेऊन मिळवा तजेलदार त्वचा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन।  त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारामध्ये स्वस्त ते कित्येक महागडे ब्युटी प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. या प्रोडक्टच्या वापरामुळे तुमची त्वचा थोड्या वेळासाठी उजळेलही पण यातील केमिकलमुळे चेहऱ्याचे भरपूर नुकसान होतं. कांती तजेलदार दिसण्यासाठी गाजर, बीट आणि डाळिंबाचे सेवन करावे. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक यावी, यासाठी आहारामध्ये भाज्या, फळे, सुकामेवा आणि विशेषतः ज्युसचा समावेश करावा. .गाजर, बीट आणि डाळिंबाचा … Read more

सोशल मीडियाचा आरोग्यावर होतो आहे विपरीत परिणाम 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली प्रत्येकजण सोशल मीडिया वापरतो आहे. मात्र मोठ्या प्रमाणात सोशल  प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी लोक गेले आहेत. त्याचे पडसाद शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर उमटत आहेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्य या विषयावर भाष्य करताना सोशल मीडियाचा आपल्या आहारावर होणारा परिणाम या विषयावरसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञ सांगतात. ‘आपण कसे दिसतो’ याबाबत प्रत्येक व्यक्तीच्या … Read more