कोरोना काळात पर्सनल लोनची मागणी वाढली, ‘या’ कंपन्यांनी दिले सर्वाधिक लोन
नवी दिल्ली । कोरोना साथीनंतर, देशातील तरुण वर्ग आपल्या गरजा भागवण्यासाठी कमी रकमेचे लोन घेत आहेत. मार्च 2020 पासून आतापर्यंत अशा कर्जात 50% वाढ दिसून आली आहे. देशातील बहुतेक विना-वित्तीय कंपन्या आणि फिन्टेक कंपन्यांद्वारे स्मॉल पर्सनल लोन दिले गेले आहे. सीआरआयएफच्या अहवालानुसार गेल्या दोन वर्षातील आकडेवारीचा विचार केला तर 50 हजार रुपयांपेक्षा कमी कर्जाची मागणी … Read more