Kidney Stones : छोट्याशा लिंबामुळे गळून पडेल किडनी स्टोन; प्रभावी फायद्यासाठी ‘असे’ करा सेवन
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kidney Stones) आपल्या शरीरात अनेक अवयव असे आहेत जे आपल्याला निरोगी आयुष्य प्रदान करण्यासाठी कार्यरत असतात. यांपैकी एक म्हणजे किडनी अर्थात मूत्रपिंड. रक्त शुद्धीकरणापासून ते रक्ताभिसरण नियंत्रित करण्यापर्यंत किडनी आपल्याला मदत करत असते. मात्र, जेव्हा रक्तामध्ये अधिक कचरा जमा होतो तेव्हा किडनी स्टोनची समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत लघवीची मात्रा कमी होते आणि … Read more