Lemon Juice Side Effects | ‘हे’ 5 आजार असलेल्या लोकांनी चुकूनही पिऊ नका लिंबू पाणी, होईल मोठे नुकसान
Lemon Juice Side Effects | उन्हाळा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. अगदी घरात बसून देखील खूप जास्त उष्णता जाणवते. उष्णता वाढली की आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. म्हणजेच आपले शरीर डीहायड्रेट होत. त्यामुळे उन्हाळ्यात आपल्या शरीराचे हायड्रेशन जपणे खूप गरजेचे असते. या काळात जास्त पाणीयुक्त असलेले पदार्थ, फळे, भाज्या खाल्ल्या जातात. त्याचप्रमाणे ज्यूस, लिंबू … Read more