विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; LIC ची गोल्डन ज्युबली शिष्यवृत्ती योजना सुरु
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे विद्यार्थी पैशाअभावी शिक्षण पूर्ण करू शकत नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. एलआयसीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी गोल्डन ज्युबली शिष्यवृत्ती योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाईल. ज्यांच्याकडे कौशल्य असूनही आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणासाठी अडथळे येतात, त्यांच्यासाठी हि योजना अतिशय फायदेशीर ठरणार … Read more