LIC Policy : दररोज 160 रुपयांची बचत करून तुम्हांला मिळतील 23 लाख रुपये, टॅक्स सवलती बरोबरच मिळतील अनेक फायदे
नवी दिल्ली | आपल्याला आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असेल तर आपण भारतीय जीवन विमा महामंडळाच्या अनेक पॉलिसीचा लाभ घेऊ शकता. एलआयसी पॉलिसीअंतर्गत तुम्हाला केवळ विमा संरक्षणच मिळणार नाही तर तुमच्या भविष्यासाठी बरीच रक्कम जमा करण्यात मदत होईल. सध्या, एलआयसीकडे अशा अनेक पॉलिसी आहेत, ज्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. यापैकी काही पॉलिसी या दीर्घकालीन तर … Read more