LIC पॉलिसीधारकांसाठी महत्वाची बातमी, अशाप्रकारे अपडेट करा तुमचे डिटेल्स
नवी दिल्ली । जर तुम्ही LIC ची पॉलिसी खरेदी केली असेल आणि तुम्हाला मोबाईलवर पॉलिसी प्रीमियमची माहिती हवी असेल तर ताबडतोब तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स अपडेट करा. LIC आपल्या ग्राहकांना मोबाईलवर नोटिफिकेशन अलर्टच्या स्वरूपात प्रीमियम आणि संबंधित माहिती पाठवते. LIC कडून ही माहिती मिळवण्यासाठी, ग्राहकाचे कॉन्टॅक्ट डिटेल्स LIC कडे रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे. ग्राहक काही सोप्या … Read more