LIC ची पॉलिसी सरेंडर करण्याआधी त्यासंबंधीच्या ‘या; महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाकाळानंतर, LIC च्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीच्या सरेंडर दरात वाढ झाली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, 2020-21 मध्ये, पॉलिसीच्या सरेंडरचा दर आधीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे. जर आपल्यालाही पॉलिसी सरेंडर करायची असेल तर त्याआधी नियम समजून घ्या. हे लक्षात घ्या कि, LIC पॉलिसी मध्येच बंद करण्याला पॉलिसी सरेंडर करणे असे म्हंटले जाते. नियमांनुसार … Read more

दरमहा 12,388 रुपयांची पेन्शन मिळवण्यासाठी LIC च्या ‘या’ योजनेमध्ये करा गुंतवणूक !!!

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव लाईफ इन्शुरन्स कंपनी असलेल्या LIC च्या 2000 पेक्षा जास्त शाखा आणि 14 लाखांहून अधिक एजंट आहेत. LIC मध्ये कोट्यवधी भारतीयांनी गुंतवणुक केली आहे. गुंतवणूकीची सुरक्षितता आणि त्यावर दिला जाणारा चांगला रिटर्नमुळे कंपनी देशात खूपच लोकप्रिय आहे. वयाच्या 60 नंतर पेन्शन देणाऱ्या अनेक योजना आहेत, मात्र 40 व्या … Read more

LIC Housing Finance चे होम लोन महागले, व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ !!!

LIC Housing Finance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता LIC Housing Finance लिमिटेड (LIC HFL) कडून ग्राहकांना मोठा धक्का मिळाला आहे. कारण आता LIC हाऊसिंग फायनान्सकडून कर्ज घेतलेल्या ग्राहकांना जास्त EMI द्यावा लागणार आहे. हे जाणून घ्या कि, कंपनीने आपल्या प्राइम लेंडिंग रेट (PLR) मध्ये 50 बेस पॉईंटने वाढ केली आहे. ज्यामुळे प्राइम लेंडिंग रेटशी जोडलेल्या होम लोनवरील EMI … Read more

LIC च्या ‘या’ योजनेमध्ये दररोज 29 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा लाखो रुपये !!!

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC कडून नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या विमा योजना चालवल्या जातात. या भागात, एलआयसीने महिलांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन LIC Aadhar Shila Scheme सुरू केली होती. हे लक्षात घ्या कि, 8 ते 55 वर्षे वयोगटातील सर्व महिलांना एलआयसीच्या या योजनेचा लाभ घेता येईल. ‘या’ पॉलिसी विषयी जाणून घ्या या पॉलिसीमध्ये महिलांना अनेक फायदे … Read more

LIC च्या ‘या’ पॉलिसीद्वारे फक्त 150 रुपयांमध्ये मिळवा 19 लाख रुपये; कसे ते जाणून घ्या

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या LIC ने ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक पॉलिसी सुरु केल्या आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना अनेक फायदे दिले जातात. सध्याच्या काळात पालकांच्या आर्थिक नियोजनामध्ये मुलांच्या भविष्याचाही विचार केला जातो आहे. अनेक लोकं मुलांचे शिक्षण, लग्न आणि इतर खर्चासाठी कुठे ना कुठे गुंतवणूक करतात. मुलांच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन LIC कडून … Read more

LIC ची महिलांसाठी विशेष विमा योजना; रोज 29 रुपये जमा करा अन मिळवा लाखो रुपयांचा फायदा

LIC

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी असलेली LIC सतत नवनवीन इन्शुरन्स स्कीम आणत असते. यावेळी त्यांनी महिलांसाठी आणलेली स्पेशल इन्शुरन्स स्कीम खूप लोकप्रिय होत आहे. ‘आधार शिला’ असे या योजनेचे नाव आहे. त्याच्या नावाला आधार जोडण्याचा स्पेशल उद्देश आहे. ही पॉलिसी फक्त त्याच महिला खरेदी करू शकतात, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे. ही योजना … Read more

LIC ची लॅप्स पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठीची शेवटची तारीख जाणून घ्या

LIC

नवी दिल्ली । कोणत्याही कारणास्तव तुमची LIC पॉलिसी लॅप्स झाली असेल, तर तुम्हाला ती फक्त 25 मार्च 2022 पर्यंत कमी लेट फीसमध्ये पुन्हा सुरू करण्याची संधी आहे. कारण 7 फेब्रुवारीपासून सुरू झालेली LIC ची स्‍पेशल रिव्हाइवल स्‍कीम 25 मार्च रोजी बंद होणार आहे. या योजनेअंतर्गत, लॅप्स पॉलिसी पुन्हा सुरु करण्यावर लेट फीसमध्ये 20 ते 30 … Read more

LIC चा IPO मे पर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो, सविस्तर माहिती जाणून घ्या

LIC IPO Date

नवी दिल्ली I ही बातमी LIC च्या IPO ची वाट पाहणाऱ्या लोकांना निराश करू शकते. केंद्र सरकार मे महिन्याच्या मध्यात आपल्या सर्वात मोठ्या इन्शुरन्स कंपनीचा मेगा IPO आणण्याच्या विचारात आहे. या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी. ब्लूमबर्गच्या रिपोर्टचा हवाला देत मनीकंट्रोलने लिहिले आहे की,”सरकारला आशा आहे की तोपर्यंत रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे बाजारातील अस्थिरतेची … Read more

LIC ची ‘ही’ पॉलिसी घेण्यापूर्वी त्याबाबतची वास्तविकता जाणून घ्या, अन्यथा होईल मोठे नुकसान

LIC

नवी दिल्ली I देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह लाईफ इन्शुरन्स कंपनी LIC ने ग्राहकांना आपल्या नावाने विकल्या जाणाऱ्या ‘कन्यादान’ पॉलिसीमध्ये पैसे गुंतवू नयेत असा इशारा दिला आहे. मुलीच्या लग्नासाठी फंड उभारण्याचा दावा करणारी ही पॉलिसी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. LIC ने नुकतेच ट्विट केले की, कंपनीकडून अशी कोणतीही पॉलिसी विकली जात नाही. LIC ने … Read more

IPO आणण्यासाठी LIC सज्ज, तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात झाली 258 पट वाढ

LIC

नवी दिल्ली । IPO संदर्भात सध्या खूप चर्चेत असलेल्या LIC ने शुक्रवारी सांगितले की, चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीत त्यांचा नफा 258 पटीने वाढला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या (2020-21) याच तिमाहीत 90 लाख रुपयांच्या नफ्याच्या तुलनेत डिसेंबर तिमाहीत 234.9 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. एवढेच नाही तर LIC चा इन्शुरन्स बिझनेसही झपाट्याने वाढला … Read more