Coriander Powder | हिवाळ्यातच करून ठेवा कोथिंबिरीची पावडर; महाग झाल्यावर विकत घेण्याचे टेन्शनच नको !

Coriander Powder

Coriander Powder | संपूर्ण राज्यात हिवाळा चालू झालेला आहे. आणि या हिवाळ्याच्या महिन्यामध्ये पालेभाज्या तसेच कोथिंबीर या अत्यंत स्वस्त दरात मिळतात. तसेच हिरव्यागार भाज्या, वाटाणा, गाजर भाज्या हिवाळ्याच्या महिन्यात येत असल्याने त्या स्वस्त असतात. परंतु हिवाळा संपला की या भाज्या खूप महाग होतात. कोथिंबीर देखील या महिन्यांमध्ये खूप स्वस्त असते. परंतु हिवाळा संपला की, कोथिंबीरीची … Read more

तुम्हालाही सतत ऍसिडिटी होत असेल तर; करा हे घरगुती उपाय

Acidity

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांची जीवनशैली बदलल्यामुळे याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर देखील होताना दिसत आहे. बदलत्या खराब जीवनशैलीमुळे त्यांना अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये डायबिटीज, हार्ट अटॅक तसेच ऍसिडिटी सारख्या अनेक समस्या उद्भवतात. आजकाल लोकांना ऍसिडिटी होताना दिसत असते. काही लोकांच्या छातीत जळजळ होते तर काही लोकांच्या पोटात दुखते. म्हणजेच ऍसिडिटीचे … Read more

Khajoor Milk Benefits | दुधात खजूर उकळून प्यायल्याने आरोग्याला होतात अद्भुत फायदे; वाचा सविस्तर

Khajoor Milk Benefits

Khajoor Milk Benefits | संपूर्ण राज्यात हिवाळा चालू झालेला आहे. सर्वत्र थंडीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. या थंडीसोबत अनेक आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होतात. थंडीमध्ये वातावरण थंड असल्याने सर्दी खोकल्यासारखे विविध आजार होतात. यामुळे या थंडीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्ही काही पदार्थांची सेवन करणे गरजेचे आहे. अशावेळी तुम्ही जर थंडीमध्ये खजूर खाल्ले, तर ते … Read more

तुम्हीही टॉयलेटमध्ये मोबाईल बघत असाल तर, सावधान ! होऊ शकतो हा गंभीर आजार

Mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मानवाच्या आयुष्यात खूप जास्त प्रगती झालेली आहे. आधुनिक पद्धतीने आयुष्य जगावे असे प्रत्येकाला वाटते. याबद्दलचे जीवनशैलीमुळे आता मोबाईल, फोन, लॅपटॉप यांसारख्या गोष्टी आपल्या जीवनाच्या खूप जवळ आलेले आहे. या तंत्रज्ञानाने आपल्याला संपूर्ण जगाची नव्याने ओळख पटलेली आहे. तसेच आपण जगाशी पटकन जोडले जात आहोत. परंतु या तंत्रज्ञानाचा आपल्या आरोग्यावर देखील मोठ्या … Read more

मेंदूच्या आरोग्यासाठी दररोज खा अंडी; अभ्यासात आली मोठी माहिती समोर

Eggs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्याला जर चांगले आयुष्य जगायचे असेल, तर आपली जीवनशैली चांगली असणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही सकस आणि ताजे अन्न खाल्ले पाहिजे. ज्या अन्नामधून आपल्याला पौष्टिक घटक मिळतात. त्या अन्नाचे आपण दररोज सेवन केले पाहिजे. यामुळे आपल्या शरीराला आणि त्वचेला देखील फायदा होतो. अशातच आता एका संशोधनाच्या अभ्यासात अशी माहिती समोर … Read more

सुंदर दिसणे बेतले महिलेच्या जीवाशी; या कारणामुळे झाला मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण अत्यंत सुंदर आणि नेहमीच तरुण दिसावं. असं प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. यासाठी आपले जीवनशैली चांगली ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही चांगला आहार घेतला पाहिजे. तसेच व्यायामाकडे लक्ष दिले पाहिजे. पुरेशी झोप घेतली पाहिजे. तसेच भरपूर पाणी देखील पिले पाहिजे. त्यामुळे तुमची त्वचा देखील तरुण राहते. आणि नेहमीच तुम्ही टवटवीत दिसता. परंतु … Read more

मासिक पाळीत केस धुवणे योग्य की अयोग्य; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Periods

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक वेळा महिलांना आणि मुलींना सांगितले जाते कीमासिक पाळीत केस धुवू नये. परंतु यामागचे खरे कारण हे अनेकांना माहितच नाही. आपल्या आजी आणि आईकडून ऐकले आहे की, मासिक पाळीत केस धुणे अशुभ आहे. मासिक पाळीच्या तिसऱ्या दिवशी केस धुवावे. परंतु यामागे नक्की काय कारण आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत … Read more

High Blood Pressure | तुम्हालाही उच्च रक्तदाबची समस्या असेल, तर करा हे घरगुती उपाय

High Blood Pressure

High Blood Pressure | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि या बदलत्या जीवनशैलीचा नकारात्मक परिणाम त्यांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. यातीलच एक गंभीर आजार म्हणजे उच्च रक्तदाब. अनेक लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत आहे. आणि अशा लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त प्रमाणात दिसून येते. लोकांची जीवनशैली तसेच आहारात नियमितता नसल्याने तसेच फास्ट … Read more

Benefits Of Eating Ginger | दररोज आलं खाल्याने शरीराला होतात आश्चर्यकारक फायदे; वाचून तुम्हीही कराल जेवणात समावेश

Benefits Of Eating Ginger

Benefits Of Eating Ginger | प्रत्येकाच्या घरामध्ये आल्याचा वापर केला जातो. अनेक भाज्यांमध्ये आले वापरले जाते. तसेच चहामध्ये देखील आले टाकले जाते. कारण हे आले आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आल्यामुळे जेवणाची चव देखील चांगली लागते. तसेच आपल्या आरोग्याला देखील अनेक फायदे होतात. आयुर्वेदात देखील अल्यला खूप जास्त महत्त्व आहे. या आल्यामध्येविविध निरोगी आणि चांगले … Read more

मुलींना येतीये अगदी लहान वयातच मासिक पाळी ; जाणून घ्या कारणे

Early Periods

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि या बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव त्यांच्या थेट आरोग्यावर होताना दिसत आहे. या सगळ्याचा मोठा परिणाम हा मुलींच्या मासिक पाळीवर होताना दिसत आहे. ती म्हणजे आजकाल खूप लवकरच मुलींना मासिक पाळी यायला सुरुवात झालेली आहे. अगदी आठ ते नऊ वर्षांमध्ये मुलींना देखील मासिक पाळी सुरू … Read more