उत्तम आरोग्यासाठी दिवसाला प्या एवढेच दूध; अतिसेवनाने होते ‘हे’ नुकसान

Milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उत्तम आरोग्यासाठी डॉक्टर नेहमीच आपल्याला दररोज दूध पिण्याचा सल्ला देतात. कारण दूध हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. अगदी लहान मुलं असो किंवा वृद्ध सगळ्यांनीच दुधाचे सेवन केले पाहिजे. कारण त्यामुळे आपल्या शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. परंतु या दुधाचे सेवनही नियमित प्रमाणात केले पाहिजे. अन्यथा जर तुम्ही जास्त सेवन केले, … Read more

Yoga For Lung Strength | फुफुसांच्या उत्तम आरोग्यासाठी करा ‘ही’ योगासने; इतर आजारही होतील बरे

Yoga For Lung Strength

Yoga For Lung Strength | आजकाल लोकांची जीवनशैली खूप बदललेली आहे. सगळ्यांचे आयुष्य अगदी धावपळीचे झालेले आहे. त्याचप्रमाणे वातावरणात देखील खूप बदल झालेले आहे. अति प्रदूषण त्याचप्रमाणे अनेक विषाणू वाढलेले आहेत. या सगळ्याचा मानवी आरोग्यावर मात्र मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. आज काल अनेक लोकांना फुफुसाच्या समस्या निर्माण झालेल्या आहे. त्यामुळे फुफ्फुसाची क्षमता देखील कमकुवत झालेली … Read more

Electric Tiffin Box | आता कधीही घ्या गरमागरम जेवणाचा आस्वाद; बाजारात आलाय इलेक्ट्रिक टिफिन बॉक्स

Electric Tiffin Box

Electric Tiffin Box | आजकाल मानवाची जीवनशैली बदललेली आहे. त्यामुळे प्रत्येकजण करियरच्या आणि नोकरीच्या मागे धावत असतो. आणि या सगळ्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो. कारण लोक वेळेवर जेवण करत नाही. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त ते बाहेरचे जेवण खातात. धावपळीच्या जीवनात दुपारी लोकांना घरी बनवलेलं ताज आणि गरम अन्न खाणं शक्य होत नाही. परंतु अशावेळी आता … Read more

भारतात ‘या’ ठिकाणी आहे भिंत नसलेला राजवाडा; फक्त सेल्फीसाठी परदेशातून येतात पर्यटक

Toran

आपल्या भारताला एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. आपल्या देशात असणाऱ्या वास्तू त्याचप्रमाणे इतर अनेक असे ठिकाण आहेत. जे पाहिल्यावर आपल्याला ऐतिहासिक गोष्टी समजतात. काही वास्तू या खूपच छान आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात. असाच जयपुरमध्ये एक अद्भुतपूर्व वाडा आहे. ज्याला भिंती नाही. हा वाडा फक्त दरवाजातच बांधला आहे. म्हणजेच या वाड्याला फक्त दरवाजा आहेत. हे … Read more

Flesh Eating Bacteria | जपानमध्ये Flesh Eating Bacteria चा कहर, उपचार न केल्यास 48 तासात होऊ शकतो मृत्यू

Flesh Eating Bacteria

Flesh Eating Bacteria | जगभरात कोविड-19 या विषाणू अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता. यामुळे अनेक लोकांना त्यांचा जीव देखील गमावा लागला होता. आता या विषाणूचा प्रभाव कमी झालेला आहे. अशातच आता एक नवीन जीवाणू उदयास झालेला आहे. ज्यामुळे मानवाला मोठा धोका आहे. हा बॅक्टेरिया धोकादायक मानला जातो. सध्या जपानमध्ये याचा फायदा मोठ्या प्रमाणात होत आहे. या … Read more

Women’s Health | निरोगी आरोग्यासाठी वयाच्या 30 नंतर महिलांनी आहारात करा ‘या’ पदार्थ्यांचा समावेश

Women's Health

Women’s Health | वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असतात. त्यात हार्मोनल बदल मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे आपल्या बदलत्या वयानुसार आपण आपल्या आहारात त्याचप्रमाणे आपले जीवनशैलीत देखील बदल करणे खूप गरजेचे असते. त्यामुळे या वयात आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते..वयाच्या तिशी नंतर महिलांमध्ये शारीरिक आणि मानसिक समस्या देखील सुरू होतात. … Read more

बाप रे ! कॉलेजच्या मेसच्या अन्नात सापडला मृत साप, 15 विद्यार्थी रुग्णालयात दाखल

college hostel

हॅलो महाराष्ट्र | आजकाल जेवणामध्ये भेसळ होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. परंतु जेवणामध्ये वेगवेगळे गोष्टी देखील सापडत आहेत. अशातच आता बिहारमधून एक घटना समोर आलेली आहे. ती म्हणजे बिहारच्या बांका जिल्ह्यातील एका सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात दहा विद्यार्थ्यांना मागील आठवड्यात मेसच्या टेबलमध्ये मृत साप आढळला. त्यांनतर त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्या विद्यार्थ्यांना रात्री जेवणातून … Read more

Side Effect Of Tattoo | तुम्हीही टॅटू काढणार असाल तर सावधान ! शरीरावर होतात ‘हे’ दुष्परिणाम

Side Effect Of Tattoo

Side Effect Of Tattoo | आजकाल तरुणाईमध्ये नवनवीन फॅशन ट्रेंड होत आहेत. त्यातच टॅटू काढणे ही एक खूप मोठी फॅशन मानली जाते. तरुण-तरुणी शरीरावर टॅटू काढतात. अगदी त्रास सहन करतात, परंतु आकर्षक आणि फॅन्सी दिसण्यासाठी हे टॅटू काढतात. परंतु जर तुम्ही देखील टॅटू काढण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण … Read more

Home Workout : घरी वर्कआउट करा पण जरा जपून; ‘या’ गोष्टी पाळा आणि दुखापत टाळा

Home Workout

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Workout) फिट आणि फाईन राहण्यासाठी उत्तम आहार व नियमित व्यायाम गरजेचा आहे. कारण, शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर चांगल्या सवयी नेहमी मदत करतात. पण घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या आयुष्यात दैनंदिन वेळापत्रक इतकं पक्कं असतं की, बऱ्याचदा बाहेर जाऊन जिममध्ये किंवा योगा क्लासमध्ये व्यायाम करायला वेळ मिळत नाही. मग अशावेळी बरेच लोक घरच्या … Read more

‘या’ वाईट सवयींमुळे रोग प्रतिकार शक्ती होते कमकुवत; आजच करा बदल

Immune System

हॅलो महाराष्ट्र | आपल्या सवयी या आपल्या आरोग्यावर खूप परिणाम करतात. आपल्या सवयी चांगल्या असतील, तर आपल्या आरोग्य देखील चांगले राहते. परंतु आपल्याला वाईट सवयी असतील, तर त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते. आणि त्यामुळे आपले आरोग्य बिघडते. तुम्ही जर या सवयींकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर त्याचा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. आता या सवयी … Read more