Drumstick Benefits : शेवग्याची शेंग अत्यंत गुणकारी; मोठमोठे आजार ठेवते दूर

Drumstick Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Drumstick Benefits) बरेच लोक आवडीने शेवग्याच्या शेंगांची भाजी खातात. शिवाय शेवग्याच्या शेंगा विविध पदार्थांमध्येदेखील वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्या जातात. खायला चविष्ट अशा या शेंगा आरोग्यासाठी बऱ्याच फायदेशीर असतात. आयुर्वेदातही शेवग्याच्या शेंगाना विशेष स्थान आहे. कारण शेवग्याच्या भाजीतील बरेच घटक हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी मानले जातात. तज्ञ सांगतात की, शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्याने … Read more

Side Effects Of Eating Eggs : रोज अंडी खाता? सावधान!! आरोग्याचे होईल मोठे नुकसान; जाणून घ्या दुष्परिणाम

Side Effects Of Eating Eggs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Side Effects Of Eating Eggs) अनेक लोकांच्या नाश्त्यामध्ये, जेवणामध्ये दररोज न चुकता अंड असतं. असे लोक, ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ या म्हणीचे तंतोतंत पालन करतात. अंडी हा प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट स्रोत मानला जातो. शिवाय कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स सारखे काही पोषक घटकदेखील अंड्यामध्ये समाविष्ट असतात. त्यामुळे अंडे खाणे आरोग्यासाठी चांगले … Read more

Vegan Diet : व्हीगन डाएट म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या फायदे

Vegan Diet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Vegan Diet) निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगायचे असेल तर आपल्या जीवनशैलीत काही चांगल्या सवयी महत्वाच्या ठरतात. जसे की, नियमित व्यायाम करणे, सकस आणि संतुलित आहार घेणे, आवश्यक तितके पाणी पिणे. कोरोना महामारीनंतर लोक फिटनेसबाबत अधिक काळजी घेऊ लागले आहेत. त्यामुळे गेल्या काही काळात व्हीगन डाएटचे मोठे क्रेझ निर्माण झाले आहे. बरेच सेलिब्रिटी … Read more

Dinner Habits : रात्रीचे जेवण नीट पचत नाही? तर फॉलो करा ‘हे’ डिनर हॅबिट्स, होईल सकारात्मक परिणाम

Dinner Habits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Dinner Habits) अख्ख्या दिवसाचा क्षीण घेऊन संध्याकाळी दमून, वैतागून घरी आल्यानंतर मरणाची भूक लागलेली असते. दिवसभरात विविध कामे करताना आपल्या शरीरातील एनर्जी केव्हा संपते ते आपलं आपल्याला कळत नाही. त्यामुळे बऱ्याचदा कामावरून घरी आल्या आल्या भूक लागल्याचे जाणवते. रात्रीचे जेवण हे आपल्या दिनचर्येतील लास्ट मील असते. त्यामुळे रात्रीचे जेवण आपल्या आरोग्यावर विशेष … Read more

Sugarcane Juice : बहुगुणी उसाचा रस ‘या’ रुग्णांसाठी ठरू शकतो घातक; काय सांगतात तज्ञ?

Sugarcane Juice

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sugarcane Juice ) बरेच लोक चहा, कॉफी, कोल्डड्रिंकऐवजी एखादं थंड पेय पिणं पसंत करतात. यामध्ये विविध फळांच्या रसाचा समावेश आहे. ज्यात उसाचा रस हे सर्वाधिक लोकप्रिय पेय मानले जाते. हे एक नैसर्गिक पेय असून ते पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण असे असूनही काही लोक उसाचा रस गरम असतो, असे म्हणून पिणे … Read more

Gas Lighter Repair : गॅस लायटर अचानक बंद पडला? तर फेकून देण्याआधी ‘या’ ट्रिक वापरून बघा

Gas Lighter Repair

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gas Lighter Repair) बऱ्याच घरांमध्ये ऑटोमॅटिक गॅस शेगडी वापरली जाते. त्यामुळे गॅस सुरु करताना लायटरची गरज लागत नाही. पण अजूनही अनेक लोक लायटरचा वापर करून गॅस सुरु करतात आणि मग जेवण बनवतात. अशा लोकांनी बऱ्याचदा अचानक लायटर खराब झाल्याची समस्या अनुभवली असेल. काही केल्या गॅस लायटर सुरु होत नाही आणि मग अशावेळी … Read more

Cleaning Tips For Home : नियमित स्वच्छतेसाठी ‘या’ टिप्स येतील कामी; फॉलो केल्यास घर राहील टकाटक

Cleaning Tips For Home

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Cleaning Tips For Home) आपलं घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि नीटनेटका असणे ही आपली जबाबदारी असते. त्यामुळे रोजच्या धावपळीतही आपलं घर व्यवस्थित ठेवण्यासाठी महिला सतत धडपड करत असतात. असे असूनही रोजच्या कामाच्या व्यापात घराला द्यायला हवा तितका वेळ काही देता येत नाही. मग कधीतरी घरात इकडे तिकडे पसारा दिसतो. कधी फर्निचरवर … Read more

Watermelon Peels | कलिंगडाच्या साली फेकून न देता बनवा हे चविष्ट पदार्थ; जाणून घ्या रेसिपी

Watermelon Peels

Watermelon Peels | यावर्षी उन्हाचा तडाका जास्त प्रमाणात वाढलेला आहे. यावर्षी तापमानाने अनेक विक्रम मोडलेले आहेत. त्यामुळे या उन्हाळ्यात सगळेजण शरीराला हायड्रेशन मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त हंगामी फळे देखील खातात. या फळांमध्ये कलिंगड हे सगळ्यात जास्त खाल्ले जाते. कारण कलिंगडामध्ये 90% पाणी असते. त्यामुळे शरीराला चांगले हायड्रेशन पुरवते. अनेकवेळा आपण कलिंगडाचा गर … Read more

Foods to Avoid Kidney Stones | किडनी स्टोन होऊ नये म्हणून टाळा हे पदार्थ; डॉक्टरांनी दिली माहिती

Foods to Avoid Kidney Stones

Foods to Avoid Kidney Stones | आजकाल किडनी स्टोन होणे ही एक सामान्य समस्या बनत चाललेली आहे. शरीरातील खनिजे आणि क्षार स्टोनचे रूप धारण करतात. तेव्हा त्याला मुतखडा म्हणतो. आपल्या शरीरातील अतिरिक्त क्षार आपल्याला लघवीद्वारे बाहेर काढता येत नाही. त्यावेळी ते मूत्रपिंडात जमा होते आणि त्या ठिकाणी एक दगड तयार होतो. खाण्यापिण्यातील अनियमता, आवश्यक तेवढे … Read more

Electric Spoon | शास्त्रज्ञांनी केला चमत्कार! जेवणात योग्य मीठ टाकण्याचा चमचा आणला बाजारात

Electric Spoon

Electric Spoon | जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण जेवणामध्ये मीठ टाकत असतो. मिठाशिवाय कोणत्याही जेवणाला चव येत नाही. ते स्वादिष्ट होत नाही. परंतु हेच मीठजर आपण जास्त प्रमाणात खाल्ले, तर त्याचा आपल्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मिठाचा वापर कमी करा. असेच डॉक्टर सल्ला देत असतात. अशातच आता शास्त्रज्ञांनी एक इलेक्ट्रिक चमचा तयार केला आहे. … Read more