White Onion Benefits : पांढरा कांदा म्हणजे आरोग्याचा खजाना; फायदे जाणून व्हाल चकित

White Onion Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (White Onion Benefits) प्रत्येक स्वयंपाकघरात आढळणारा पदार्थ म्हणजे कांदा. एखादी भाजी असो किंवा सलाड बनवताना कांदा हा लागतोच. इतकंच काय तर, बऱ्याच लोकांना जेवणाच्या ताटात आवर्जून कांदा लागतो. घराघरात भाजीच्या ग्रेव्हीपासून ते तोंडी लावण्यापर्यंत लाल कांद्याचा वापर केला जातो. पण पांढरा कांदा हा लाल कांद्यापेक्षा जास्त आरोग्यदायी मानला जातो. कारण पांढऱ्या कांद्यामध्ये … Read more

National Health | नॅशनल हेल्थ क्लेम एक्सचेंज तीन महिन्यांत होणार, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने IRDAI सोबत केली हातमिळवणी

National Health

National Health | येत्या दोन ते तीन महिन्यातच नॅशनल हेल्थ प्लॅन एक्सचेंज सुरू होण्याची शक्यता आहे. NHCX ने हेल्थ अतिरीतीने विकसित केलेल्या डिजिटल हेल्थ क्लेम प्लॅटफॉर्म आहे आणि. ते पारदर्शकतेसह आरोग्य विमा दाव्याच्या प्रगतीला गती देणार आहे. मागील वर्षी, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) यांनी NHCX लाँच (National Health) … Read more

Ice Cream | आइस्क्रीम खाल्ल्यानंतरही चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, गंभीर आजारांना जावे लागेल सामोरे

Ice Cream

Ice Cream | नुकताच उन्हाळा सुरू झालेला आहे. या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये सगळेजण थंडगार पदार्थ खात असतात. त्यातच आईस्क्रीम खायला सगळ्यांना खूप आवडते. कडाक्याच्या थंडीमध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आईस्क्रीम खातात. परंतु आईस्क्रीमचे सेवन जर तुम्ही जास्त प्रमाणात केले, तर त्याच्या आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर काही गोष्टींचे सेवन करणे. आपल्या आरोग्यासाठी … Read more

Tulashi Benefits | उन्हाळ्यात ग्लोइंग आणि पिंपल फ्री स्किन हवी असेल, तर तुळशीच्या पानांचा करा वापर

Tulashi Benefits

Tulashi Benefits | तुळस ही धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण वनस्पती आहे. त्वचेसाठी देखील तुळस खूप फायदेशीर असते. उन्हाळ्यात जर तुम्हाला पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स यांसारख्या समस्या होत असतील. तर या सगळ्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुळस ही तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुळशीमुळे आपल्या आरोग्याला तसेच तुमच्या स्किनला देखील खूप जास्त फायदे होतात. आता आपण तुळशीमुळे (Tulashi … Read more

Bee Attack : तुमच्यावर मधमाशांचा जीवघेणा हल्ला झाल्यास त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा…

Bee Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bee Attack) अनेकदा एखाद्या झाडावर मधमाशीचे पोळे लागल्याचे दिसून येते. गावाकडे अशा मधमाशीच्या पोळ्यांमधून मध काढले जाते. मात्र शहरात किंवा एखाद्या वस्तीत असे पोळे आढळले तर सगळ्यात आधी नगर पालिका वा पंचायतीत त्याची तक्रार दिली जाते. कारण पोळे तयार करणाऱ्या मधमाशांनी जर चुकून हल्ला केला तर त्यापासून आपला बचाव करणे फार अवघड … Read more

Side Effects Of Using Lipstick : तुमच्या ओठांना ग्लो देणारी लिपस्टिक करते आरोग्याचे नुकसान; किडनी, लिव्हर होईल खराब

Side Effects Of Using Lipstick

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Side Effects Of Using Lipstick) मेकअप म्हटलं की, त्यात लिपस्टिक ही आलीच. मुलींच्या मेकअप किटमध्ये लिपस्टिक नसेल असं होणं शक्यच नाही. बऱ्याच मुली अशाही असतात ज्या एकवेळ चेहऱ्याला पावडर लावणार नाहीत पण ओठांना लिपस्टिक लावल्याशिवाय घरातून बाहेर पडणार नाहीत. एकंदरच काय तर मुलींना लिपस्टिक हा प्रकार फार आवडतो. कारण लिपस्टिक लावल्यामुळे ओठांना … Read more

Diabetes And Obesity | मधुमेह आणि लठ्ठपणाचा परस्पर संबंध!! तज्ज्ञांनी सांगितला स्नायूंवर होणार परिणाम

Diabetes And Obesity

Diabetes And Obesity | मधुमेह हा एक गंभीर आणि जुनाट आजार आहे, जो जगभरातील अनेक लोकांना होत असतो. भारतात गेल्या अनेक काळापासून या आजाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळे आपला देश आता जगाची मधुमेहाची राजधानी बनला आहे. हा एक असाध्य रोग आहे, ज्यावर कोणताही इलाज नाही. अशावेळी औषधे आणि योग्य जीवनशैलीच्या मदतीने ते नियंत्रणात … Read more

Easy Home Remedies : व्हॅक्सिंग करताना भाजलं तर करा ‘हे’ घरगुती उपाय; चट्टे, डाग दिसणार नाहीत

Easy Home Remedies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Easy Home Remedies) शरीरावर नको असलेले केस काढण्यासाठी आधी रेझरचा वापर केला जायचा. पण आजकाल व्हॅक्सिंगचा वापर केला जातो. व्हॅक्सिंग करताना काही प्रमाणात वेदना होतात. मात्र व्हॅक्सिंगनंतर बराच काळ नको असलेले वाढत नाहीत. मुख्य म्हणजे रेझरच्या वापरानंतर अंगावर पुरळ येणे, खाज येणे किंवा कधी कधी त्वचेचे नसून होणे अशा समस्या होतात. मात्र, … Read more

Side Effects Of Eating Bread : ब्रेकफास्टमध्ये रोज ब्रेड खाता? दुष्परिणाम जाणून होईल पश्चाताप

Side Effects Of Eating Bread

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Side Effects Of Eating Bread) बऱ्याच लोकांचा सकाळचा नाश्ता एकदम भरपेट असतो. ज्यामध्ये भाकरी, भाजी सगळं काही असतं. तर काही लोकांचा नाश्ता म्हणजे नुसताच चहा. पण बरेच लोक असेही असतात ज्यांना रोजच्या नाश्त्यात ब्रेड लागतो. मग ब्रेड ऑम्लेट असो किंवा ब्रेड आणि चहा. नाश्त्यात ब्रेड हवाच. तुम्हीही रोजच्या नाश्त्यात ब्रेड खाता का? … Read more

Smoke Paan Side Effects | स्मोक पान खाल्ल्यामुळे 12 वर्षीय मुलीच्या पोटाला पडले छिद्र; डॉक्टरांनी कापला पोटाचा भाग

Smoke Paan Side Effects

Smoke Paan Side Effects | आज-काल बाजारामध्ये अनेक नवनवीन पदार्थ विकायला आलेले आहेत. याला टेस्टी फुड्स असे म्हणतात. लग्न समारंभ असो किंवा इतर कुठल्याही समारंभात लोक त्यांच्या जेवनामध्ये असे वेगवेगळे पदार्थ खातात. हे पदार्थ दिसायलाही आकर्षक दिसतात आणि चवीलाही चांगले असतात. परंतु कधीकधी हेच चांगले चव देणारे पदार्थ आपला जीव धोक्यात आणतात. अशीच एक घटना … Read more