Excessive Salt Intake : जेवणात वरून मीठ खाता? तुम्ही स्वतःच देताय तुमच्या मृत्यूला आमंत्रण; पहा काय म्हणाले तज्ञ?

Excessive Salt Intake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Excessive Salt Intake) कोणताही पदार्थ रुचकर आणि स्वादिष्ट बनवायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं असतं ते मीठ. जेवणात मिठाचं प्रमाण बरोबर असेल तर खाताना पदार्थ चविष्ट लागतो. मात्र, तेच मीठ जर चुकून कमी पडलं तर अळणी पदार्थ घशाखाली उतरत नाही. अशावेळी चवीचे पक्के असणारे लोक वरून मीठ घेऊन खातात. तुम्हालाही अशी सवय असेल … Read more

Brittle Bones : महिलांमध्ये वाढतेय हाडं ठिसूळ होण्याची समस्या; असू शकते ‘हे’ कारण

Brittle Bones

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Brittle Bones) घरातील प्रत्येकाची लहान मोठी काम करताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. अनेकदा अख्ख्या दिवसाचा ताण येऊनही महिला न थांबता काम करत असतात. सकाळी अंथरुणातून उठल्या की, थेट रात्रीच अंथरुणाला पाठ टेकतात. दरम्यान, बऱ्याच महिला अनेकदा पाठ आणि पाय दुखण्याची तक्रार करतात. त्यांच्या हाडांमध्ये प्रचंड वेदना होत असल्याचे म्हणतात. असे … Read more

Ginger Tea Benefits | मळमळ, रक्तदाबावर प्रभावी आहे आल्याचा चहा; जाणून घ्या इतर फायदे

Ginger Tea Benefits

Ginger Tea Benefits | भारतीय जेवणामध्ये आले मोठ्या प्रमाणात वापरले जाते. जेवणाची चव वाढवण्यासाठी आल्याचा वापर केला जातो. तसेच आल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे देखील होतात. आल्यामध्ये अनेक पोषक गुणधर्म असतात. ज्यामुळे आपल्या आरोग्य तंदुरुस्त राहते. सामान्यता चहामध्ये लोक आलं टाकून चहा करतात हा चहा बनवायला खूप सोपा आहे. तसेच त्याचे फायदे देखील खूप आहेत. … Read more

Late Night Eating | तुम्हीही रात्री उशिरा जेवत असाल तर सावधान ! होऊ शकतो ‘या’ आजारांचा धोका

Late Night Eating

Late Night Eating | आजकाल लोकांचे जीवन खूप धावपळीचे झालेले आहे. त्यामुळे झोपण्यापासून उठण्यापर्यंत ते अगदी जेवणपर्यंतचे त्यांचे वेळापत्रक विस्कळीत झालेले आहे. सकाळचा नाश्ता 12 वाजता, जेवण 3 वाजता आणि रात्रीचे जेवण 10 वाजता होते. त्याचप्रमाणे अवेळी भूक लागणे आणि अवेळी खाणे. यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. जे लोक रात्री उशिरा जेवतात. त्यांच्या आरोग्याला धोका … Read more

High BP Symptoms | रात्री झोपेत ‘ही’ लक्षणे दिसत असतील तर सावधान; असू शकतो हाय बीपीचा धोका

High BP Symptoms

High BP Symptoms | वाढता रक्तदाब आज काल मोठ्या प्रमाणात लोकांची समस्या बनत चाललेली आहे. त्यामुळे रक्तदाबाच्या आजाराबाबत जनजागृती निर्माण करणे खूप गरजेचे आहे. हा रक्तदाब टाळण्यासाठी त्याचप्रमाणे त्याचे चांगले व्यवस्थापन करण्यासाठी रक्तदाबाची लक्षणे वेळेतच ओळखणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर त्याच्यावर नियंत्रण ठेवता येईल. ज्या लोकांना हाय बीपी (High BP Symptoms) असतो किंवा उच्च रक्तदाब … Read more

Smartphone Addiction | मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान वयातच मुलांना होतात गंभीर आजार, ही लक्षणे दिसताच सावध व्हा

Smartphone Addiction

Smartphone Addiction | आजकाल स्मार्टफोन आणि लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स आणि तंत्रज्ञानांनी माणसाच्या आयुष्य जरी सोपे झाले असले, तरी या सोबत अनेक आजारांचा धोका देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेजण तासांनतास मोबाईल बघत असतात. परंतु या मोबाईलमुळे मुलांच्या शारीरिक स्वास्थ्यावर त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्यावर देखील मोठ्या … Read more

Benefits Of Eating Walnuts : उन्हाळ्यात भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Benefits Of Eating Walnuts

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Benefits Of Eating Walnuts) उन्हाळा असो पावसाळा असो किंवा मग हिवाळा. ऋतू कोणताही असला तरीही सुका मेवा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे तज्ञ सांगतात. कारण आपल्या शरीराला दैनंदिन स्वरूपात जे पोषण गरजेचे असते ते देण्याची क्षमता सुक्या मेव्यात असते. त्यामुळे दररोज काही ठराविक प्रमाणात सुका मेवा जरूर खावा, असे म्हटले जाते. त्यातही अक्रोड … Read more

Skin Care Tips : सौंदर्याची हाव पडेल महागात; ‘हे’ घरगुती उपाय लावतील त्वचेची वाट

Skin Care Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care Tips) सुंदर दिसायला कुणाला आवडत नाही? पण सुंदर दिसण्यासाठी अति आग्रही असणे कधीही त्रासदायक ठरू शकते. असे लोक सुंदर दिसायचंय म्हणून काय वाट्टेल ते करायला तयार होतात. पण अनेकदा बाहेरील ब्युटी प्रोडक्ट्स किंवा ट्रीटमेंट्स महाग आहेत म्हणून वेगवेगळ्या लोकांनी सांगितलेले वेगवेगळे उपाय घरच्या घरी केले जातात. निश्चितच काही घरगुती उपाय … Read more

Petha Sweet Benefits : उन्हाळ्यात ‘ही’ मिठाई खाल्ल्याने वाटेल गार गार; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Petha Sweet Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Petha Sweet Benefits) उन्हाळ्यात आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घावी लागते. कारण या दिवसात तापमान सर्वाधिक असल्याने आरोग्यविषयक बऱ्याच समस्या होण्याची शक्यता असते. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला आपल्या आहारात कोणते पदार्थ घ्यावे आणि कोणते पदार्थ घेऊ नये याविषयी माहिती असणे गरजेचे असते. बऱ्याच लोकांना जेवणानंतर गोड खाण्याची सवय असते. मग ते गोड पान … Read more

Injury Scars Removal Remedies : किरकोळ वाटणाऱ्या जखमांवर त्वरित करा ‘हे’ घरगुती उपचार; एकही व्रण राहणार नाही

Injury Scars Removal Remedies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Injury Scars Removal Remedies) लहानपणी खेळताना, बागडताना ढोपर फुटणे, खरचटणे अशा छोट्या मोठ्या जखमा होतात. यातील बहुतेक लहान जखमा कालांतराने नैसर्गिकरित्या बऱ्या होतात. मात्र, जखमा झाल्याने उठणारे व्रण आणि त्यामुळे त्वचेवर पडणारे डाग काही केल्या जातात. वय वाढत जात मात्र हे डाग काही जाण्याचं नाव घेत नाहीत. कधी काळी झालेल्या किरकोळ जखमांच्या … Read more