Health Tips : ‘ही’ फळे चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका; अन्यथा, आरोग्याचे होईल मोठे नुकसान

Health Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Health Tips) आपल्या आहारात भाज्या, दुग्धजन्य पदार्थ यांसह फळांचादेखील समावेश असायला हवा. त्यात मोसमी फळे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. त्यामुळे कधीही आपल्या आहारात फळांचा समावेश करताना मोसमी फळे जरूर खावीत. बऱ्याच लोकांना नियमित फळे खाण्याची सवय असते. त्यामुळे बरेच लोक एकाच वेळी बरीच फळे आणून फ्रिजमध्ये साठवतात. फ्रिजमध्ये फळे ठेवल्याने ती … Read more

Kalonji Seeds Benefits : गंभीर आजार बरे करू शकते ‘ही’ काळी बी; पोषक गुणधर्मांमूळे ठरते आरोग्यदायी

Kalonji Seeds Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kalonji Seeds Benefits) आपल्या दैनंदिन जीवनात आपण बरेच पदार्थ खात असतो. पण ते सगळेच आरोग्यदायी असतील असे काही सांगता येत नाही. एखाद्या पदार्थाची चव, रंग, रूप तो आरोग्यासाठी चांगला की वाईट हे ठरवू शकत नाही. तर त्या पदार्थात असणारे गुणधर्म हे आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाचे आहेत हे त्या पदार्थाला आरोग्यदायी सिद्ध करते. … Read more

Internet Usage : काय सांगता? मानसिक आरोग्यासाठी INTERNET ठरतं फायदेशीर; संशोधनातून धक्कादायक खुलासा

Internet Usage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Internet Usage) एक अशी वेळ होती जेव्हा जगभरातील माणसाची मूलभूत गरज केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा होती. पण आज अब्जावधी लोकांसाठी मूलभूत गरजांमध्ये इंटरनेटचा समावेश झाला आहे. अनेकांची सकाळ चहा आणि इंटरनेटसोबत होते. बरेच लोक वर्क फ्रॉम करतात. त्यांच्यासाठी तर उत्पन्न सुद्धा इंटरनेटवर आधारलेलं आहे. त्यामुळे एकंदरच काय तर आत्ताच्या घडीला टाईमपास … Read more

Desi Ghee vs Butter : देशी घी की बटर? आरोग्यासाठी काय आहे Better? जाणून घ्या फरक

Desi Ghee vs Butter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Desi Ghee vs Butter) आपण आपल्या आहारात काय खातो? याचा आपल्या आरोग्यावर विशेष परिणाम पडत असतो. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात आपल्या शरीराला आवश्यक असणारे प्रत्येक घटक असायला हवेत. म्हणूनच रोजच्या थाळीत पालेभाज्या, फळभाज्या, दही, फळे असे विविध पोषणदायी पदार्थ असावेत, असे तज्ञ सांगतात. आपल्यापैकी बरेच लोक आहारात देशी घी अर्थात तूप किंवा … Read more

Constipation Home Remedy : बद्धकोष्ठतेचा वाढतोय त्रास? ‘या’ घरगुती उपायाने पोट होईल साफ, मिळेल लगेच आराम

Constipation Home Remedy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Constipation Home Remedy) रोजच्या बिघडत्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर दिवसेंदिवस वाईट परिणाम होऊ लागला आहे. एकीकडे कामाचा ताण आणि दुसरीकडे चुकीचे अन्नपदार्थ खाण्याच्या सवयी. यामुळे अपचन, पोटाच्या समस्या, आतड्यांमध्ये सूज, फूड पॉयझन, पचनाचे विकार आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात वाढती उष्णता बद्धकोष्ठतेसारखे त्रास वाढवते. तुम्हीही अशा समस्येने हैराण झाले असाल तर आजची … Read more

जंक फूडमुळे कमी वयातच अकाली मृत्यूचा धोका! धडकी भरवणारा रिपोर्ट समोर

Junk Food

हॅलो महाराष्ट्र | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलत चाललेली आहे. कामाच्या गडबडीत त्यांना वेळ नसल्याने ते जंक फूड आणि फास्ट फूडला जास्त प्राधान्य देतात. परंतु नुकतेच हार्वर्ड युनिव्हर्सिटीने संशोधन केलेले आहे. या संशोधनात असे आढळून आलेली आहे की, जे लोक जंक फूड जास्त खातात. त्यांच्यासाठी एक धोक्याची घंटा आहे. संशोधनातून असे समोर आलेली आहे … Read more

Rare Disease : तुम्ही तुमच्या पार्टनरच्या एक्सवर लक्ष ठेवता?? सावधान!! कदाचित तुम्हाला झालाय ‘हा’ गंभीर आजार

Rare Disease

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rare Disease) आजच जग पूर्णपणे डिजिटल झालंय. त्यामुळे जो तो सोशल मीडियावर सक्रिय आहे. कितीही दूर असलो तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज कनेक्ट राहता येत. अगदी जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत एखाद्या व्यक्तीसोबत संवाद साधणं सोपं होत. त्यामुळे आजकाल प्रत्येकजण सोशल मीडियावर सक्रिय दिसतो. या माध्यामातून ओळखीच्या नव्हे तर अनोळखी लोकांशी देखील … Read more

Bad Habit : गरम चहासोबत सिगारेट फुकण्याची सवय देते कर्करोगाला आमंत्रण; वेळीच थांबा नाहीतर..

Bad Habit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bad Habit) बऱ्याच लोकांची सकाळ चहासोबत होते. तर काही लोकांची सकाळ चहा आणि सिगारेट सोबत होते. सिगारेटच्या पाकिटावर ती आरोग्यासाठी किती हानिकारक आहे, हे लिहिलेलं असत. पण तरीही लोक हसत हसत सिगारेटसोबत आपलं आयुष्य जाळताना दिसतात. बऱ्याच लोकांना चहाची टपरी दिसली की, चहासोबत सिगारेट पिण्याची तलफ येते. तुम्ही कोणत्याही टपरीवर पहा, नुसता … Read more

Daily Diet : अन्न हे पूर्णब्रह्म!! निरोगी जीवनशैलीसाठी रोजचा आहार कसा असावा? जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

Daily Diet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Daily Diet) निरोगी आयुष्य कुणाला नको आहे? जगण्यात खरी मजा तेव्हाच जेव्हा आपण व्याधीमुक्त जगत असू. पण बिघडती जीवनशैली आणि त्यात चुकीचा आहार घेण्याने आपल्या आरोग्याची हळूहळू वाट लागत जाते. कालांतराने आपण विविध आजारांना बळी पडलोय हेदेखील समजतं. तर अशा परिस्थितीला तोंड द्यायचे नसेल तर वेळीच आपल्या खाण्यापिण्यावर अर्थात आपल्या आहारावर लक्ष … Read more

Red Tea : ‘रेड टी’चे सेवन ‘ग्रीन टी’ पेक्षा अधिक फायदेशीर; कसे? ते जाणून घ्या

Red Tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Red Tea) बऱ्याच लोकांची सकाळ चहा घेतल्याशिवाय होत नाही. त्यामुळे जगभरात अनेक चहाप्रेमी आढळून येतात. अशा लोकांना दिवसभरात कधीही चहासाठी विचाराल तर ते नाही म्हणूच शकत नाहीत. आजकाल ‘ग्रीन टी’ किंवा ‘ब्लॅक टी’ पिणाऱ्यांची संख्या जास्त पहायला मिळते. कॉव्हिडनंतर बरेच लोक आरोग्याच्या बाबतीत सतर्क झाल्याने आरोग्याच्या दृष्टीने चांगले ठरतील असे पर्याय शोधले … Read more