Excess Salt Side Effects | चांगल्या चवीसाठी तुम्हीही जास्त मीठ खाता का? हृदय आणि किडनी होतील कायमच्या फेल

Excess Salt Side Effects

Excess Salt Side Effects | आजकाल बदलत्या जीवनशैलीनुसार आपल्या आरोग्या संबंधित देखील अनेक तक्रारी वाढलेल्या आहेत. अशातच काही डॉक्टरांनी एक संशोधन केले आहे आणि या संशोधनात असे आढळून आले की, उत्तर भारतातील लोक हे गरजेपेक्षा जास्त मीठ खात आहेत. WHO च्या संशोधनानुसार आपल्या अन्नामध्ये मिठाचे प्रमाण हे 5 ग्रॅमपर्यंत असले पाहिजे. यावेळी त्यांनी पंजाब, हिमाचल … Read more

Vitamin For Brain Health | मेंदू तल्लख करण्यासाठी दररोज करा ‘या’ पदार्थ्यांचे सेवन, उतारवयातही आठवतील बालपणीच्या गोष्टी

Vitamin For Brain Health

Vitamin For Brain Health | माणसाचे उतारवय झाले की, त्यासोबत अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. शरीरात कमजोरी निर्माण होते. त्याचप्रमाणे हाडे देखील ठिसूळ होतात. दिसायला देखील कमी येते. त्याचप्रमाणे म्हातार वयात लोकांची स्मरणशक्ती देखील कमजोर होते. म्हणजेच त्यांना अगदी तासाभरापूर्वी घडलेल्या गोष्टी सुद्धा नीट आठवत नाही. परंतु आजकाल ही समस्या केवळ उतार वयातील लोकांना नाही … Read more

Ayurvedic Herbs Prevent Hormonal Imbalance | शरीरातील हार्मोनल असंतुलनासाठी ‘या’ औषधी वनस्पतींचा करा वापर, चुटकीसरशी होईल फायदा

Ayurvedic Herbs Prevent Hormonal Imbalance

Ayurvedic Herbs Prevent Hormonal Imbalance | आजकाल लोकांची जीवनशैली खूप झपाट्याने बदलत चाललेली आहे. महिलांच्या आरोग्यावर या सगळ्या गोष्टींचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. कामाची धावपळया सगळ्या गोष्टींनी त्यांचे हार्मोनल इम्बॅलन्स (Ayurvedic Herbs Prevent Hormonal Imbalance) होत आहे. यामुळेच अनेक महिला त्रस्त आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. यामध्ये त्यांना मासिक पाळी … Read more

Good Friday 2024 | गुड फ्रायडेला उपवासाला का खातात फक्त मासे?, मोठे कारण आले समोर

Good Friday 2024

Good Friday 2024 | आज म्हणजेच 29 मार्च रोजी सर्वत्र गुड फ्रायडे (Good Friday 2024) साजरा होत आहे. हा सण ख्रिश्चन धर्माचा प्रमुख सण आहे. ख्रिश्चन धर्मात या दिवसाला खूप महत्त्व आहे. कारण या दिवशीच प्रभू येशू ख्रिस्त यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी आपल्या प्राण्यांची आहुती दिलेली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा दिवस खूप खास असतो. ते … Read more

Weight Gain Food : काही केल्या वजन वाढत नाही? तर ‘हे’ पदार्थ खा, शरीरयष्टी होईल मजबूत

Weight Gain Food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Weight Gain Food) हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात बरेच वेळा आपले आपल्या खाण्या पिण्याकडे दुर्लक्ष करतो. परिणामी अशक्तपणा येतो आणि चिडचिडा स्वभाव होतो. जो आपल्या चेहऱ्यावर आणि शरीरावर दिसून येतो. याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो. आत्ताच्या स्पर्धात्मक युगात व्यक्तिमत्वाला फार महत्व असते. अशा वेळी शरीराला सुदृढ आणि त्वचा तेजस्वी असेल तर साहजिक चारचौघात तुम्ही … Read more

Summer Diet | उष्माघात टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, शरीराला मिळेल थंडावा

Summer Diet

Summer Diet | मार्च महिना संपायला अगदी काहीच दिवस उरले आहेत. आता उन्हाळा हा ऋतू सुरू झालेला आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलेला आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात काय होईल याचा विचार करूनच आता सगळ्या नागरिकांना टेन्शन आलेले आहे. कारण आता उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात आली आहे. आता ही उष्णतेची … Read more

Exercise Pill | आता जिमला जाण्याची चिंता मिटली, व्यायामाची गोळी खाऊन घरच्या घरी राहा फिट

Exercise Pill

Exercise Pill | बदलत्या जीवनशैलीनुसारआपले राहणीमान देखील खूप बदलले आहे. या सगळ्या धावपळीत आपल्या आरोग्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. आजकाल फिट राहण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. अनेक लोक जिमला जातात, ट्रेकींगला जातात. परंतु काही लोकांना हा व्यायाम करण्याचा खूप कंटाळा येतो .रोज त्यांना उठून जिमला जायला तसेच पळायला जाणे आहे अजिबात आवडत नाही. परंतु … Read more

World TB Day 2024 | जागतिक क्षयदिन का साजरा केला जातो? जाणून घ्या रोगाची लक्षणे

World TB Day 2024

World TB Day 2024 | आजकाल अनेक रोग मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. त्या रोगाबद्दल जनजागृती करणे देखील खूप गरजेचे असते . यामुळे काही दिवस हे खास त्या रोगासाठी साजरे केले जातात. जेणेकरून लोकांना त्या आजाराचे गांभीर्य कळेल. आणि त्यावर उपाययोजना देखील ते करू शकतात. आज 24 मार्च या दिवशी जगभरात टीबी डे (World TB … Read more

Glaucoma : ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास येईल कायमचे आंधळेपण

Glaucoma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Glaucoma) लहानपणी तुम्हीसुद्धा आंधळी कोशिंबीर खेळले असाल. या खेळात एकदा डोळ्यांवर पट्टी बांधली की आपोआप आंधळेपण येतं. मग इतर सवंगड्यांना शोधताना होणारी धडपड आपल्याला डोळ्यांची अर्थात नजरेची किती गरज आहे ते दाखवून देते. आपले डोळे आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे. शिवाय फारच नाजूक आणि संवेदनशीलसुद्धा. डोळ्यांशिवाय आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी अर्थहीन … Read more

Body Language : तुमची आवडती व्यक्ती असू शकते तुमची जानी दुश्मन; कसे ओळखालं? कोण मित्र कोण शत्रू?

Body Language

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Body Language) आपल्या आसपास अनेक माणसांचा वावर असतो. ज्यातील काही माणसं आपल्या मनाच्या अत्यंत जवळ असतात. त्यांच्याशी बोललं की, आपल्याला अगदी मोकळ झाल्यासारखं वाटतं. तर काही लोक आपल्याला अजिबात आवडत नाहीत. म्हणजे त्यांच्याशी बोलणं सोडाच. त्यांच्यासोबत उठणं, बसणंदेखील आपल्याला मान्य नसतं. आपल्या आयुष्यातील नकारात्मक घटनांमागे हीच माणसं कारणीभूत असतात, असा आपला एक … Read more