Jet Spray Harmful For Health | शौचास गेल्यावर रोज जेट स्प्रेचा वापर करत असाल तर सावधान ! आरोग्यासाठी ठरणार घातक

Jet Spray Harmful For Health

Jet Spray Harmful For Health आजकाल मोठ मोठे हॉटेल्स त्याचप्रमाणे अनेक घरांमध्ये देखील अत्याधुनिक सुख सुविधांनी टॉयलेट असते. यामध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. आजकाल मोठ्या प्रमाणात जेट स्प्रेचा वापर टॉयलेटमध्ये केला जातो. म्हणजे शौचालयाला गेल्यानंतर हा जेट स्प्रे वापरून आपण आपल्या प्रायव्हेट पार्टसची स्वच्छता करू शकतो. सध्याच्या काळात या जेट स्प्रेचा (Jet Spray Harmful For … Read more

Diseases Increases In Men After Age Of 30 | वयाच्या 30 नंतर पुरुषांमध्ये या गंभीर आजारांचा धोका वाढतो, जाणून घ्या सविस्तर

Diseases Increases In Men After Age Of 30

Diseases Increases In Men After Age Of 30 | आज-काल समस्या खूप कमी वयातच चालू होतात. अगदी वयाच्या 30 वर्षानंतर देखील व्यक्तीला आरोग्याच्या संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपल्या वयात आपल्याला स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आजकाल जीवनशैली खूप बदलली आहे. खाण्या पिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. त्यामुळे अनेक व्यक्ती वयाच्या 30 नंतरच … Read more

Side Effects of Coffee : रिकाम्या पोटी कॉफी पिण्याची सवय करतेय तुमच्या आरोग्याचं नुकसान; आत्ताच थांबा अन्यथा..

Side Effects of Coffee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Side Effects of Coffee) अनेक लोकांना सकाळी उठल्या उठल्या अगदी बेडवरच चहा किंवा कॉफी लागते म्हणजे लागतेच. अशा लोकांचं म्हणणं असतं की, उठल्या उठल्या गरमागरम चहा – कॉफी प्यायल्याने एक तर झोप उडते आणि दुसरं म्हणजे अख्खा दिवस फ्रेश जातो. गेल्या काही काळात चहाप्रेमींइतकीच कॉफी प्रेमींच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे … Read more

Pomegranate Juice | दररोज 1 ग्लास डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने होतात आश्चर्यकारक फायदे, वाचा सविस्तर

Pomegranate Juice

Pomegranate Juice | फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात त्यात डाळिंब हे फळ खूपच फायदेशीर आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे डाळिंब खाल्याने आपली पचनसंस्था सुधारते. त्याचप्रमाणे आपल्या हृदयासाठी देखील डाळिंब खूप फायदेशीर आहे. डाळिंब हे एक असे फळ आहे, जे कोणत्याही ऋतूत तुम्ही खाऊ शकता. त्याचप्रमाणे डाळिंबाचा ज्यूस (Pomegranate Juice) देखील … Read more

Covid -19 Vaccine | कोविड-19 लसीमुळे हृदयविकाराचा धोका वाढला आहे का? आरोग्यमंत्र्यांनी सांगितले सत्य

Covid -19 Vaccine

Covid -19 Vaccine | चार वर्षांपूर्वी जगभरात कोविड-19 नावाचा एक विषाणू आला होता. आणि त्याने जनजीवन विस्कळीत करून ठेवले होते. माणसाच्या आरोग्यावर याचा खोल दुष्परिणाम झाला. ज्या लोकांना कोविड होऊन गेलाय त्यांना देखील आता आजाराचा खूप मोठा धोका निर्माण होतो. त्यांची रोगप्रतिकारशक्ती देखील कमी झालेली आहे. Covid-19 हा एक संसर्गजन्य आजार आहे. ज्या लोकांना कोविड-19 … Read more

Earphone Side Effects | इयरफोनचा अतिवापर करत असाल तर सावधान, ‘या’ आजारांना पडू शकता बळी

Earphone Side Effects

Earphone Side Effects | आज-काल अनेक लोक अशी आहेत.ज्यांना गाणी ऐकायला खूप आवडतात. अगदी क्वचितच अशी माणसं असतील त्यांना गाणी आवडत नाही. ही गाणी ऐकताना , पिक्चर बघताना तसेच व्हिडिओ पाहताना आपण नेहमीच इयरफोनचा वापर करायला लागलेला आहोत. तो आवश्यक देखील आहे. कारण आपल्याला आजूबाजूच्या लोकांचा त्रास होत नाही आणि तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे बोलणे किंवा … Read more

Keto Diet Plan | कीटो डाएट प्लॅन म्हणजे काय ? जाणून घ्या या डाएटचे फायदे

Keto Diet Plan

Keto Diet Plan | आज काल माणसांची जीवनशैली खूप बदलली आहे. धकाधकीचे आयुष्य, अस्वस्थ जीवनशैली त्याचप्रमाणे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे त्यांच्या आरोग्य बिघडत चाललेले आहे. परंतु या सगळ्यावर मात करण्यासाठी लोक अनेक गोष्टींचा अवलंब करतात. जिममध्ये जातात योगासन करतात, जॉगिंग, पोहणे, ध्यान करणे यांसारख्या गोष्टी करतात. त्याचप्रमाणे आपल्या आहाराचे देखील काळजी घेत असतात. लोक आता वेगवेगळ्या … Read more

Foods For Healthy Heart | हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या आहारात करा ‘या’ 4 पदार्थांचा समावेश, मिळतील अनेक फायदे

Foods For Healthy Heart

Foods For Healthy Heart | आजकाल हृदय विकाराच्या झटक्याचा आजार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना हृदयविकाराच्या धोक्याची काळजी असते. जर तुम्हाला तुमचे हृदय चांगले ठेवायचे असेल, तर त्यासोबत तुम्ही चांगले अन्न देखील ग्रहण केले पाहिजे. त्यामुळे तुमचा हृदयविकाराचा धोका तर कमीच होतो. परंतु तुमच्या शरीरात देखील खूप लक्षणीय बदल होतात. जर तुम्हाला … Read more

Skin Care : सुंदर दिसायला महागड्या ट्रीटमेंट कशाला? ‘या’ सोप्या टिप्स देतील नितळ त्वचा

Skin Care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care) आजकाल प्रत्येकाचे आयुष्य अत्यंत व्यस्त, गडबडीचे आणि दगदगीचे झाले आहे. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला कुणाकडेच वेळ नाही. ना शारीरिक आरोग्य जपले जाते. ना मानसिक आरोग्य. ना त्वचेच्या आरोग्याकडे योग्य लक्ष दिले जाते. यामुळे कालांतराने आपण वयाआधीच वृद्ध होऊ लागतो. चार चौघात फिरताना आपल्याला नेहमी वाटतं की इतरांपेक्षा आपण सुंदर, … Read more

African Swine Fever Virus | आफ्रिकन स्वाइन फिव्हर व्हायरसने घातले पुण्यात थैमान, जाणून घ्या आजाराची लक्षणे

African Swine Fever Virus

African Swine Fever Virus | माणसांना ज्याप्रमाणे साथीचे आजार होतात. त्याचप्रमाणे आजकाल प्राण्यांना देखील या साथीच्या रोगांचे प्रमाण वाढलेले आहे. अशातच आफ्रिकन स्वाईन फिवर हा एक डुकरांचा अत्यंत जीवघेणा आजार आलेला आहे. हा आजार एका प्राण्यांपासून दुसऱ्या प्राण्यांना पसरतो. गेल्या महिन्यात पुण्यात देखील या आजाराचे दोन रुग्ण आढळले आहे. आणि यामुळेच आता पशुसंवर्धन विभागात चांगलेच … Read more