Densuke watermelon | हे आहे जगातील सर्वात महाग कलिंगड, सोन्याइतकी किंमत असणाऱ्या या कलिंगडाला घेण्यासाठी लावतात बोली

Densuke watermelon

Densuke watermelon | कलिंगड खायला सर्वांनाच आवडते. विशेषतः उन्हाळ्यात, जेव्हा हवामान खूप गरम असते आणि डॉक्टर देखील ते खाण्याचा सल्ला देतात. उन्हाळ्यात त्याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढते. लोक त्याचा रस बनवून पितात. असे म्हणतात की कलिंगड खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता होत नाही. त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, लायकोपीन आणि अमिनो ॲसिड्स सारखे … Read more

Typhoid Fever | टायफॉइडमधून बरे झाल्यानंतरही तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल, तर अशा प्रकारे घ्या काळजी

Typhoid Fever

Typhoid Fever | विषमज्वर खूप धोकादायक आहे. हा एक जिवाणू संसर्ग आहे, जो दूषित पाणी आणि अन्नामुळे होतो. या तापामध्ये व्यक्तीच्या आतड्यांना सर्वाधिक त्रास होतो. तापातून बरे झाल्यानंतर जर तुम्ही स्वतःची योग्य काळजी घेतली नाही तर पुन्हा असे होऊ शकते. तसेच टायफॉइड नंतर व्यक्ती खूप अशक्त होते, त्यामुळे याला सामोरे जाण्यासाठी तुम्ही तुमच्या दिनचर्येकडे लक्ष … Read more

Food Causes Gas | ‘या’ गोष्टींचे एकत्र सेवन केल्यास दिवसभर होईल गॅसचा त्रास, वाचा सविस्तर

Food Causes Gas

Food Causes Gas | गॅस निर्मिती ही एक सामान्य समस्या आहे. जास्त तेलकट, मसालेदार, मसालेदार, जंक फूड खाल्ल्याने गॅस, फुगवणे आणि पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की काही खाद्यपदार्थांच्या मिश्रणाने देखील गॅसचा तीव्र त्रास होऊ शकतो. त्यामुळे आराम मिळण्यासाठी औषधांचा सहारा घ्यावा लागतो. जर तुम्हालाही अनेकदा गॅसची समस्या सतावत असेल, … Read more

Health Tips : विस्मरणाची भीती कशाला..? ‘हे’ उपाय करा आणि स्मरणशक्ती वाढवा

Health Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Health Tips) दैनंदिन आयुष्यातील धावपळ हि आपली ध्येय पूर्ण करण्यासाठीची धडपड असते. पण या दरम्यान आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला विसरतो. कामाच्या नादात कितीतरी वेळा आईने किंवा बायकोने दिलेला जेवणाचा डबा आहे तसाच राहतो. कधी कधी तमुक गोष्ट करायची ठरवून बरोबर वेळेला आपण ती विसरून जातो. कधी हे विसरतो तर कधी ते … Read more

World Cancer Day | ‘या’ कारणांमुळे वाढतो कॅन्सरचा धोका, जाणून घ्या कॅन्सरचे प्रकार आणि उपाययोजना

World Cancer Day

World Cancer Day | कर्करोग हा आता जीवनशैलीचा आजार बनत चालला आहे. बऱ्याच वेळा हा आजार दीर्घकाळ निदान होत नाही. जनजागृतीचा अभाव हे त्याचे प्रमुख कारण आहे. तथापि, काही पूर्व-कर्करोग लक्षणे आहेत ज्याकडे सहसा दुर्लक्ष केले जाते. तोंडात पांढरे किंवा लाल डाग पडणे, शरीरात कुठेतरी ढेकूळ निर्माण होणे आणि वाढणे, दीर्घकाळापर्यंत खोकला, सतत बद्धकोष्ठता, जास्त … Read more

DNA Test | DNA टेस्ट म्हणजे काय? शरीराच्या ‘या’ भागाचा वापर करून करतात DNA टेस्ट

dna test

DNA Test | मित्रांनो आपण शाळेत असताना आणि आता देखील डीएनए टेस्ट ही गोष्ट नेहमीच ऐकत असतो. टीव्ही सिनेमा या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही डीएनए टेस्ट हा उल्लेख केलेला ऐकला असेल. हत्या तसेच अनेक प्रकरणांमध्ये डीएनए टेस्ट वापरले जाते. डीएनए टेस्टचा रिपोर्टला खूप वेळ लागला, तरी अनेक गोष्टींमध्ये डीएनए टेस्ट खूप महत्त्वाची मानली जाते. आज आपण … Read more

Raisin Water Benefits | सकाळी रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी प्यायल्याने होतील आश्चर्यकारक फायदे, एक आठवडा नक्की ट्राय करा

Raisin Water Benefits

Raisin Water Benefits | ड्राय फ्रुट्स आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात हे सगळ्यांना माहित आहे. पण आज आपण मनुकाबद्दल बोलणार आहोत. अनेक आरोग्य तज्ञांचे असे मत आहे की रिकाम्या पोटी मनुका पाणी पिल्याने शरीराला अनेक फायदे होतात. तसेच रोज मनुका पाणी प्यायल्यास अनेक लहान-मोठ्या आजारांपासून आराम मिळतो. मनुका पाण्यात हे पोषक घटक असतात द्राक्षे सुकवून बनवलेल्या … Read more

तुम्हीही मोबाईल बघत बघत झोपता?? वेळीच सावध व्हा!! अन्यथा होईल ‘हा’ आजार

Sleeping With Watching Mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मोबाईल, टीव्ही हे आपल्या सर्वांच्या मनोरंजनाचे साधन आहे. त्यामुळे दिवसभर काम केल्यानंतर रात्री वेळ मिळाल्यानंतर अनेकांना सवय असते ती टीव्ही आणि मोबाईल पाहण्याची. ते पाहिल नाही तर अनेकांना झोप येत नाही. म्हणून ते टीव्ही आणि मोबाईल पाहता पाहताच झोपी जातात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का तुमची ही सवय तुम्हाला किती महागात … Read more

व्हिटामिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी दररोज खा ‘हे’ पदार्थ

vitamin B12

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरीर स्वास्थ जपण्यासाठी विविध घटक महत्वाचे असतात. शरीराला कॅल्शियम, प्रोटीन्सची आवश्यकता असते. तसेच शरीर निरोगी राहण्यासाठी व्हिटामिन बी 12 चीही गरज असते. व्हिटामिन बी 12 मुळे शरीरात पोषक घटकांची कमतरता दूर होते. यामुळे रड ब्लड सेल्स तयार होतात. तांबड्या रक्तपेशींची गरज शरीराला असते. व्हिटामिनच्या कमतरतेमुळे शरीराला थकवा येणे, चक्कर येणे, भूक … Read more

हिवाळ्यात फायदेशीर ठरतील ‘ही’ 5 योगासने; तुम्हीही ट्राय करा

Yoga In Winter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । योगा करणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आणि उपयुक्त असते. सध्याच्या दगदगीच्या आणि धावपळीच्या जगात आपलं स्वतःकडे लक्ष्य नसत त्यामुळे आपण व्यायाम करत नाही. परंतु थोडा वेळ जरी योगा केला तरी आपलं संपूर्ण शरीर प्रसन्न होते. सध्या हिवाळ्याचा काळ सुरु असुन थंडीच्या या दिवसात योगाला अनन्यसाधारण महत्व आहे. हिवाळ्यात आपली शरीरातील ब्लॉक … Read more