निपाह विषाणूचे रुग्ण का वाढतायेत? काय आहेत लक्षणे?

Nipah Virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केरळ मध्ये निपाह विषाणूने (Nipah Virus) तोंड वर काढले आहे. केरळ मधील एकूण 6 जणांना ह्याची लागण झाली असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे केरळातील आरोग्य विभाग चांगलाच सतर्क झाला आहे. कोझिकोडमध्ये एका 39 वर्षीय व्यक्तीला या विषाणूने संक्रमित केल्याचे आढळले आहे.ज्या ग्रामपंचायत मध्ये हा लागण झालेला रुग्ण सापडला आहे … Read more

तुम्हीही Mobile जवळ घेऊन झोपता? ‘हे’ दुष्परिणाम माहित आहेत का?

sleep with mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल मोबाईल (Mobile) शिवाय जीवन जगणे कठीण होऊन जाते. कारण प्रत्येक गोष्टीत मोबाईलचा वापर वाढला आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वानाच मोबाईलचे वेड लागलं आहे. येव्हडच नव्हे तर काहीजण झोपेपर्यंत आपला मोबाईल जवळ बाळगतात . परंतु मोबाईल जवळ ठेऊन झोपल्यामुळे त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात याबाबत आपल्याला … Read more

50 वर्षाखालील व्यक्तींमध्ये कॅन्सरचे प्रमाण 79 % वाढले; काय आहेत यामागील कारणे?

Cancer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजकाल कधी कोणाला अचानक कॅन्सरचे (Cancer) निदान होईल सांगताच येत नाही. तरुण वयातच आपल्या आजूबाजूच्या लोकांना कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने ग्रासल्याचे बातम्याचे प्रमाण देखील वाढले आहे. 30 वर्षांत संपूर्ण जगातील 50 वर्षांखालील लोकांमध्ये जवळपास 79 टक्के कॅन्सरचे रुग्ण वाढल्याचं संशोधनातून उघड झालं आहे. तरुणांमध्ये वाढलेल्या कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचे प्रमाण का वाढले … Read more

शिळी चपाती टाकून देताय? त्याआधी ‘हे’ फायदे वाचाच

Stale Chapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मित्रानो, आपल्या घरात जेवण जास्त प्रमाणात बनवलं गेलं तर ते तसेच राहते आणि मग ते अन्न खराब होऊन नये म्हणून आपण नंतर किंवा दुसऱ्या दिवशी ते शीळे अन्न खातो. तुम्हीही असे अनेकदा केलं असेल. खास करून शिळी चपाती आपण अनेकदा खाल्ली असेल. पण शिळी चपाती खाणे आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे कि … Read more

Top 5 Vegetables : ‘या’ रानभाज्या तुम्हाला बनवतील तंदुरुस्त; जाणुन घ्या नावे अन् फायदे..

Top 5 Vegetables

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या भाज्या (Top 5 Vegetables) शेती न करता निसर्गत:च उगवलेल्या असतात अशा भाज्यांना रानभाज्या म्हंटल जाते . शक्यतो या भाज्या माळरानात, शेतांच्या बांधावर किंवा जंगलात उगवतात. निसर्गत:च उगवून येत असल्याने साहजिकच या भाज्यांमध्ये महत्त्वाची मूलद्रव्य, तसेच अत्यंत उपयोगी रसायने आढळतात. याशिवाय रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्मही असतात त्यामुळे आरोग्यासाठी रानभाज्यांची सेवन फायदेशीर असते. … Read more

Eye Flu : डोळे येण्याच्या आजाराचे महाराष्ट्रात 2 लाखांपेक्षा जास्त रुग्ण; ‘या’ भागात सर्वाधिक रुग्णसंख्या

Eye Flu

Eye Flu | राज्यात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांचे प्रमाण पसरत आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनीया अशा आजारांनी थैमान घातले आहे. अशातच आता महाराष्ट्रात डोळे येण्याच्या आजाराने (Eye Flu) नागरिकांना त्रस्त करून सोडले आहे. अनेक भागात तसेच गाव पातळीवर डोळे येण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुख्य म्हणजे, राज्यात या आजाराचे आतापर्यंत 2 लाख 88 हजार … Read more

Right to Sleep : कोणी झोपू दिलं नाही तर तुम्ही थेट कोर्टात जाऊन केस करू शकता, पहा काय सांगतोय कायदा

Right To Sleep

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरोगी आयुष्य जगायचे असेल तर चांगली झोप आवश्यक आहे. दिवसभर न थकता आणि उत्साहाने काम करायचं असेल तर रात्री ७ ते ८ तास झोप हि मिळायलाच हवी आणि आपण ती घेतलीच पाहिजे असं डॉक्टर अनेकदा आपल्याला सांगतात. शांत आणि गाढ झोप आपल्या मेंदूची क्रिया, मनःस्थिती आणि आरोग्य सुधारते असं म्हंटल जाते. … Read more

रोजच्या जीवनातील ‘या’ 5 चुकीच्या सवयी तुमचा मेंदू खराब करतील

bad habbits effect on brain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मेंदू (Brain) हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग असून तो संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवतो. आपल्या इंद्रियांना आज्ञा देण्याचं काम देखील मेंदू करत असतो. मेंदूवर वाईट परिणाम पडू नये यासाठी आपल्याला आपल्या मनाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपल्या अशा काही वाईट सवयी असतात. त्या आपण सोडू शकत नाही परंतु … Read more

तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चपाती बनवताय?? वेळीच सावध व्हा, अन्यथा होऊ शकतो कॅन्सर

Chapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपण निरोगी राहण्यासाठी एक्सरसाइज, डायट प्लान तयार करत असतो. त्याचबरोबर डाएट मध्ये आपण चपाती खाण्याकडे जास्त लक्ष देतो. चपाती मधून प्रोटीन भेटत असले तरीही जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने चपाती बनवत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी जास्त हानिकारक आहे. बऱ्याच ठिकाणी चपाती बनवण्यासाठी पीठ मळल्यानंतर ती तव्यावर टाकली जाते. त्यानंतर ती एका … Read more

Health Tips Monsoon : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात खाऊ शकता ‘या’ गोष्टी

Health Tips Monsoon

Health Tips Monsoon : सध्या देशातील काही राज्यांमध्ये खूप जास्त पाऊस पडत आहे. पावसाळ्यात हवामानातील बदलामुळे रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते, त्यामुळे विषाणू आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो. यावेळी रुग्णालयांमध्ये फ्लू, ताप, टायफॉइड, डायरियाच्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात संसर्ग आणि डासांमुळे होणारे आजार जास्त असतात. या अशा वेळी पावसाळ्याचा आनंद लुटण्यासोबतच आरोग्याची … Read more