तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चपाती बनवताय?? वेळीच सावध व्हा, अन्यथा होऊ शकतो कॅन्सर

Chapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपण निरोगी राहण्यासाठी एक्सरसाइज, डायट प्लान तयार करत असतो. त्याचबरोबर डाएट मध्ये आपण चपाती खाण्याकडे जास्त लक्ष देतो. चपाती मधून प्रोटीन भेटत असले तरीही जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने चपाती बनवत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी जास्त हानिकारक आहे. बऱ्याच ठिकाणी चपाती बनवण्यासाठी पीठ मळल्यानंतर ती तव्यावर टाकली जाते. त्यानंतर ती एका … Read more

Health Tips Monsoon : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात खाऊ शकता ‘या’ गोष्टी

Health Tips Monsoon

Health Tips Monsoon : सध्या देशातील काही राज्यांमध्ये खूप जास्त पाऊस पडत आहे. पावसाळ्यात हवामानातील बदलामुळे रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते, त्यामुळे विषाणू आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो. यावेळी रुग्णालयांमध्ये फ्लू, ताप, टायफॉइड, डायरियाच्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात संसर्ग आणि डासांमुळे होणारे आजार जास्त असतात. या अशा वेळी पावसाळ्याचा आनंद लुटण्यासोबतच आरोग्याची … Read more

प्रोटीनचा खजाना आहेत ‘हे’ 5 पदार्थ; शाकाहारी लोकांना बॉडी वाढवण्यासाठी ठरतील उपयुक्त

Protein rich food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण बरेचदा जंक फूडचे सेवन करतो. त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन्स, फायबर, कॅल्शियम योग्य प्रमाणात मिळत नाही. आणि याउलट आजारी पडण्याचे चान्सेसही वाढतात. म्हणूनच प्रोटीन्स युक्त पदार्थ खाणे गरजेचे आहे. जेणेकरून शरीरात नवीन पेशी तयार होण्यासाठी मदत होईल. नॉन व्हेजिटेरियन लोक हे प्रोटीन मास, मच्छी, अंडे यातून मिळवून घेतात पण … Read more

पावसाळ्यात आजारी पडायचं नाही ना? मग या टिप्स फॉलो कराच

monsoon health tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पावसाचा सिझन सुरू झालेलं आहे. पावसाळा आला की उष्णता पासून आपली सुटका होते खरी पण दुसरीकडे डेंगू मलेरिया यासारखे अनेक आजार देखील डोकं वर काढू लागतात. त्यामुळे याचा आपली रोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. या पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपण आपल्या आहाराची आणि तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी काही टिप्स फॉलो … Read more

दातांचा पिवळेपणा अन् तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी ‘हे’ उपाय करा

teeth care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण सर्वच जण नेहमीच छान दिसण्यासाठी आपल्या शरीराची काळज घेतो . फिट राहण्यासाठी जिम जॉईन करतो. आरोग्य उत्तम राहण्यासाठी पौष्टीक आणि सकस आहार घेतो. चेहऱ्याची,केसांची,डोळ्यांची काळजी घेतो. आपले डोळे हे जसे राग व्यक्त करत असतात तसेच आपले हसणे हे आपल्या मनातील आनंद साजरे करण्याचे प्रतीक आहे जे आपल्या मनातील प्रसन्नतेची समोरच्याला … Read more

सावधान!! Mobile चा नाद लय बेकार; प्रत्येकी 4 पैकी 3 भारतीयांना NoMophobia चा आजार

NOMOPHOBIA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. मोबाईल शिवाय राहू शकेल असा व्यक्ती जगात सापडणार नाही. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत अनेकजण मोबाईलच्या आहारी गेल्याच आपण पाहिले असेल. त्यातच आता स्मार्टफोनशी संबंधित एक हैराण करणारा रिपोर्ट समोर आला आहे. दर 4 व्यक्तींपैकी 3 व्यक्तीना नोमोफोबिया (NOMOPHOBIA) नावाचा आजार आहे. … Read more

रात्रीच्या जेवणानंतर ‘हे’ काम करा; शरीर राहील फिट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात आहार करणं गरजेचं असत. खास करून रात्रीच्या जेवणाचा आपल्या तब्येतीवर मोठा परिणाम होत असतो. रात्रीच्या आहारामुळे आपल्या शरीराला पोषक तत्वे आणि ऊर्जा मिळते. परंतु जगात अशी सुद्धा माणसे आहे जे रात्रीच्या आहारानंतर अनेक चुका करतात, आणि याचा थेट परिणाम आपल्या होतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी … Read more

उन्हाळ्यात बनवा बनाना शेक; आरोग्यासाठीही परिपूर्ण अन् गर्मीपासूनही सुटका

banana shake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या उन्हाळा सुरू असून गर्मीमुळे अंगाची लाही लाही होत आहे. उन्हाळ्यात काय खावं आणि थंडगार होण्यासाठी काय प्यावं याचा विचार आपण सतत करत असतो. तुम्ही सुद्धा आरोग्याची काळजी राखत उन्हाळ्यात काही पोषक स्वरूपात थंडगार पिण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी बनाना शेकची रिसिपी घेऊन आलो आहोत. बनाना शेक (Banana … Read more

आंब्याची सालही आहे गुणकारी; होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

mango peel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंबा (Mango) म्हणजे फळांचा राजा…. प्रत्येकाला आवडणार फळ म्हणजे आंबा… खायला गोड आणि चवदार असल्याने आंबा म्हंटल कि अनेकांच्या जिभेला पाणी सुटत. सध्या तर आंब्याचा सिझन असून यंदाही आंब्याच्या मागणीत मोठी वाढ आहे. साधारणपणे आपण पाहतो, लोक आंबा आवडीने खातात मात्र त्याची साल काढून टाकतात. परंतु तुम्हाला कदाचित माहित नसेल, आंबा … Read more

ऊष्माघातामुळे मृत्यू कसा होतो? सर्वाधिक त्रास कोणत्या व्यक्तींना?

Heat Stroke

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल राज्य सरकारकडून महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी रगरगत्या उन्हामुळे अनेक श्रीसेवकांना उष्माघाताचा (Heat Stroke) त्रास झाला. आत्तापर्यंत यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जणांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. या घटनेनंतर उष्माघात म्हणजे काय आणि त्याची लक्षणे काय असतात? आणि ऊष्माघातामुळे मृत्यू कसा … Read more