रात्रीच्या जेवणानंतर ‘हे’ काम करा; शरीर राहील फिट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात आहार करणं गरजेचं असत. खास करून रात्रीच्या जेवणाचा आपल्या तब्येतीवर मोठा परिणाम होत असतो. रात्रीच्या आहारामुळे आपल्या शरीराला पोषक तत्वे आणि ऊर्जा मिळते. परंतु जगात अशी सुद्धा माणसे आहे जे रात्रीच्या आहारानंतर अनेक चुका करतात, आणि याचा थेट परिणाम आपल्या होतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी … Read more

उन्हाळ्यात बनवा बनाना शेक; आरोग्यासाठीही परिपूर्ण अन् गर्मीपासूनही सुटका

banana shake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या उन्हाळा सुरू असून गर्मीमुळे अंगाची लाही लाही होत आहे. उन्हाळ्यात काय खावं आणि थंडगार होण्यासाठी काय प्यावं याचा विचार आपण सतत करत असतो. तुम्ही सुद्धा आरोग्याची काळजी राखत उन्हाळ्यात काही पोषक स्वरूपात थंडगार पिण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी बनाना शेकची रिसिपी घेऊन आलो आहोत. बनाना शेक (Banana … Read more

आंब्याची सालही आहे गुणकारी; होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

mango peel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंबा (Mango) म्हणजे फळांचा राजा…. प्रत्येकाला आवडणार फळ म्हणजे आंबा… खायला गोड आणि चवदार असल्याने आंबा म्हंटल कि अनेकांच्या जिभेला पाणी सुटत. सध्या तर आंब्याचा सिझन असून यंदाही आंब्याच्या मागणीत मोठी वाढ आहे. साधारणपणे आपण पाहतो, लोक आंबा आवडीने खातात मात्र त्याची साल काढून टाकतात. परंतु तुम्हाला कदाचित माहित नसेल, आंबा … Read more

ऊष्माघातामुळे मृत्यू कसा होतो? सर्वाधिक त्रास कोणत्या व्यक्तींना?

Heat Stroke

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल राज्य सरकारकडून महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी रगरगत्या उन्हामुळे अनेक श्रीसेवकांना उष्माघाताचा (Heat Stroke) त्रास झाला. आत्तापर्यंत यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जणांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. या घटनेनंतर उष्माघात म्हणजे काय आणि त्याची लक्षणे काय असतात? आणि ऊष्माघातामुळे मृत्यू कसा … Read more

Corona रुग्णांचा आकडा 60 हजारांपार; काल 27 जणांचा मृत्यू

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना विषाणूची (Corona Virus) रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत 9,111 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून 27 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आकडेवारीनुसार, सध्या देशभरातील सक्रिय रुग्णांची संख्या 60 हजारांपार गेली आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या (Covid 19) सक्रिय … Read more

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत ‘हे’ पदार्थ; आजपासूनच खायला चालू करा

human memory

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकदा डोक्यात अनेक विचार असल्यामुळे किंवा वाढत्या वयामुळे आपल्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो काही गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत. यापूर्वी हि समस्या वयस्कर लोकांमध्ये दिसत होती. परंतु आता मात्र तरुण लोकांच्या मधेही हे प्रमाण वाढलं आहे. तुम्हाला स्मरणशक्ती वाढवायची असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्याचे सेवन केल्यामुळे … Read more

Benefits Of Mint : उन्हाळ्यात पुदिना खाण्याचे 5 मोठे फायदे, थंडाव्या सोबतच वाढवेल चेहऱ्यावरील चमक

Benefits Of Mint

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Benefits Of Mint : आता उन्हाळा सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत आपल्या आहाराकडे आणि आरोग्याकडे खास लक्ष देण्याची गरज आहे. कारण उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असल्याने उन्हाळ्यामध्ये शरीराला पोषक आणि थंडावा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे महत्वाचे ठरेल. या ऋतूत उष्णतेच्या त्रासापासून स्वतःला वाचवण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब केला जातो. यासाठी अनेक … Read more

तुम्हांलाही सतत भूक लागते? ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

hungry man

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सहसा आपण एकदा जेवलो कि नंतर आपल्याला काही खाऊ वाटत नाही. पण जगात असेही काही लोक असतात की ज्यांना पोटभरून कितीही खाल्लं तरी काही वेळाने त्यांना भूक लागतेच. जास्त अन्न खाल्ल्याने लठ्ठपणा आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवतात. तसेच अपचन, पोटात जळजळ यांसारख्या समस्यांना तोंड दयावे लागते. त्यामुळे आपल्याला सतत भूक का … Read more

गजब टेक्नॉलॉजी!! लांब राहूनही पार्टनरसोबत खराखुरा Kiss घ्या; कसे ते वाचाच

kiss device

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लांब राहूनही आपण किसचा अनुभव घेऊ शकतो असं कोणी तुम्हाला म्हंटल तर अनेकजण तुम्हाला वेड्यात काढतील. परंतु हा तंत्रज्ञानाचा जमाना आहे. तंत्रज्ञान कधी काय घेऊन येईल याचा काही नेम नाही. चीनमधील एका विद्यापीठातील मुलांनी एक असेच एक उपकरण तयार केलं आहे. ज्याच्या मदतीने लांब राहूनही आपण आपल्या साथीदारासोबत खराखुरा किस केल्याचा … Read more

प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं आरोग्यासाठी घातक; वेळीच सावध व्हा

plastic bottle water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळा सुरु असून या दिवसात घसा कोरडा पडणे आणि वारंवार तहान लागणे स्वाभाविक आहे. जेव्हा आपण कुठे बाहेर गेलेलो असतो तेव्हा आपण प्लॅस्टिकची मिनरल वॉटरची बाटली घेत असतो. परंतु हे प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये केमिकल्स आणि बॅक्टेरिया भरलेले असतात आणि ते आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात. … Read more