जास्त मीठ खाल्ल्याने होऊ शकतो मुतखडा; करा ‘हे’ उपाय
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात किडनी स्टोनच्या आजाराचे प्रमाण वाढलं आहे. केवळ वयस्कर व्यक्तीच नव्हे तर तरुणांना सुद्धा किडनी स्टोनच्या समस्येला सामोरे जावं लागत आहे. चुकीची जीवनशैली, पाण्यातील बदल, आहारातील अनियमितता हे किडनी स्टोनची मुख्य कारणे असली तरी तुम्हाला माहित आहे का कि मिठाचे जास्त प्रमाणात सेवन करणं सुद्धा किडनी स्टोनला निमंत्रण दिल्यासारखं आहे. … Read more