आता WhatsApp वर कोणत्याही कागदपत्रांशिवाय अवघ्या 30 सेकंदात मिळणार कर्ज, जाणून घ्या कसे?

WhatsApp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp : आपल्या दररोजच्या जीवनात आपल्याला अनेकदा आणीबाणीच्या प्रसंगी तातडीच्या पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत काही वेळा पैशांची व्यवस्था करणे अवघड जाते. मात्र आता यासाठी आपल्याला काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण आता आपल्याला एका क्षणात WhatsApp वर कर्ज घेता येऊ शकेल. तसेच यासाठी आपल्याला कोणतीही कागदपत्रे देखील द्यावे लागणार नाहीत … Read more

आता व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार क्रेडिट स्कोअर रिपोर्ट; ‘हि’ आहे प्रक्रिया

Whatsapp

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आपल्याला अनेकदा मुलांचं शिक्षण, घरखरेदी, आपत्कालीन घटना, परदेशवारी आदी गोष्टींकरिता आर्थिक गरज भासते. तेव्हा आपण बँकेकडून किंवा दुसऱ्या कुठून कर्ज उचलत असतो. तेव्हा आपला क्रेडिट स्कोअर (Credit Score) चांगला असणं गरजेचं असतं. ज्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) उत्तम असेल त्यांना कोणतीही बॅंक किंवा वित्तीय संस्था कर्ज लगेच मंजूर करते. … Read more

‘या’ 5 बँका स्वस्त दरात देत आहेत Gold Loan, असे असतील व्याजदर

Gold Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Loan : सोने हे भारतीय लोकांच्या गुंतवणुकीचे सर्वांत आवडीचे साधन आहे. सोने हे अडचणीच्या काळातही खूप फायदेशीर ठरते. कारण अडचणीच्या काळात अनेकदा आपल्याला पैशांची गरज भासते आणि कधी कधी अशा प्रसंगी पैशांची व्यवस्था करणे देखील जड जाते. अशा परिस्थितीत गोल्ड लोन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अशा संकटामध्ये अनेक … Read more

DCB Bank कडून ग्राहकांना धक्का !!! बँकेने MCLR आधारित कर्ज दरात केली वाढ

DCB Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । DCB Bank : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये DCB Bank चेही नाव सामील झाले आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत या खासगी क्षेत्रातील बँकेने विविध कालावधीसाठीच्या MCLR मध्ये 0.27 टक्क्यांनी वाढवला आहे. आता बँकेकडून कर्ज … Read more

Repo Rate वाढल्याचा पर्सनल-एज्युकेशन लोनवर कसा परिणाम होईल ते समजून घ्या

Repo Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Repo Rate : RBI च्या चलनविषयक धोरण समितीकडून आज (30 सप्टेंबर रोजी) रेपो दरात 0.5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर तो 5.9 टक्के झाला आहे. हे लक्षात घ्या कि, चालू आर्थिक वर्षात रेपो दरामध्ये सलग चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे. याआधीदेखील ऑगस्टमध्ये रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली … Read more

बँकेची overdraft facility काय आहे ??? त्याचा फायदा कसा घ्यावा हे समजून घ्या !!!

overdraft facility

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । overdraft facility : आर्थिक संकटाच्या काळात आपल्याला अनेकदा पैशांची गरज भासते. त्याअशावेळी आपण सहजपणे पैसे मिळतील आणि व्याज देखील कमी द्यावे लागेल असे पर्याय शोधतो. यासाठीचा सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणजे पर्सनल लोन. मात्र हे लक्षात असू द्यात कि, पर्सनल लोनसाठी कोणतीही गॅरेंटी लागत नाही. मात्र त्यावर जास्त व्याजदर द्यावा लागतो. आज … Read more

Loan : एखाद्याच्या कर्जासाठी जामीनदार होण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी !!!

Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा कधी एखाद्या व्यक्तीला पैशाची गरज भासते तेव्हा तो बँकेकडे कर्ज (Loan) घेण्यासाठी अर्ज करतो. मात्र कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीला जामीनदार द्यावा लागतो. अनेकदा लोकं मित्र किंवा नातेवाईकांना अडचणीच्या काळात मदत म्हणून कर्जाचे जामीनदार बनतात. मात्र जामीनदार बनणे ही केवळ औपचारिकता नसून ती एक प्रकारची जबाबदारी आहे हे लक्षात घ्या. … Read more

PNB च्या ग्राहकांना आता FD वर घेता येणार कर्ज !!! ‘या’ नवीन सुविधेबाबत जाणून घ्या

PNB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. आता बँकेच्या ग्राहकांना घरबसल्या फिक्स्ड डिपॉझिटवर ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. याद्वारे ग्राहक बँकेच्या पीएनबी One App किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे घरबसल्या ओव्हरड्राफ्टसाठी अर्ज करता येईल. इतकेच नाही तर पीएनबी One सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे अर्ज केल्यास व्याजावर 0.25% सूट देण्याची घोषणाही बँकेकडून करण्यात आली … Read more

Aadhar Card द्वारे सरकार देणार 5 लाखांपर्यंतचे कर्ज !!! मेसेज मागील सत्य जाणून घ्या

Aadhar card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aadhar Card : सध्या सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये असे सांगितले गेले आहे कि, मोदी सरकार आधार कार्डवर सुलभ कर्ज देत आहे. जर तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर त्याला बळी पडण्यापूर्वी ही बातमी जरूर वाचा. हे लक्षात घ्या कि, केंद्र सरकारकडून युवकांसाठी आणि बेरोजगारांसाठी अनेक … Read more

Bank of Baroda च्या ग्राहकांना धक्का, आता कर्जाचे EMI महागणार !!!

Bank of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda : गेल्या आठवड्यात RBI कडून रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली ​आहे. आता या लिस्टमध्ये आणखी एका मोठ्या बँकेचे नाव जोडले गेले आहे. Bank of Baroda कडून आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का देण्यात आला आहे. बँकेकडून विविध … Read more