‘लॉकडाऊन’ लांबणार? केंद्रानं दिलं ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रानं कठोर पाऊल उचलत लक्षात घेता २४ मार्चला देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केलागेला. आज या लॉकडाऊनचा सहावा दिवस आहे. करोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढतच आहे अशा परिस्थितीत लॉकडाऊनचा कालावधी आणखी काही दिवसांसाठी किंवा महिन्यांसाठी वाढणार का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, केंद्रानं नागरिकांना सतावणाऱ्या या प्रश्नावर … Read more

गरिबांसाठी मोबाईल सेवा फ्री करा; प्रियांका गांधींचे टेलिकॉम कंपन्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळं गरीब मोबाईल धारकांसाठी मोबाईल सेवा फ्री करा अशी मागणी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केली आहे. प्रियांका गांधींनी यासंबंधी टेलिकॉम कंपन्यांना एका पत्राद्वारे ही मागणी केली आहे. कोरोनाच्या संकटात महानगरातून गावाकडे निघालेल्या अनेकांचा बॅलन्स संपला आहे. अशा परिस्थितीत गोरगरीब आणि स्थलांतरितांचा विचार करत त्यांना एक … Read more

सरकारनं संपूर्ण लॉकडाऊनपेक्षा वेगळी पावलं उचलावी; राहुल गांधींचा मोदींना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. मात्र, यामुळे अनेक नव्य समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा संकटाच्या परिस्थितीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून काही गोष्टी सुचवल्या आहेत. राहुल गांधी लिहलं आहे कि, , मोदी सरकारला याबाबत विचार करायला हवा की, देशभरात लॉकडाऊन केल्यानं आपल्याच … Read more

म्हणुन महिला पोलिसाने मजूराच्या कपाळावर लिहीलं ‘माझ्यापासून दूर रहा’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । देशभरातील पोलिस आणि प्रशासनाने कोरोनाशी लढण्यासाठी आपला मोर्चा कायम ठेवला असून लोकांना लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन करीत आहेत. पण यावेळी पोलिस अशी काही कामे करतात, ज्यामुळे त्याच्या प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. मध्य प्रदेशातील छतरपूरमधूनही असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथील लॉकडाऊन दरम्यान काही मजूर रस्त्यावर आढळले. वृत्तसंस्था एएनआय च्या वृत्तानुसार, … Read more

मजुरांना थांबवा! राज्यांच्या सीमा सील करण्याचे केंद्राचे राज्यांना आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे देशभरात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे स्थलांतरित कामगार, मजुरांमध्येमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. मोठी शहरे सोडून कामगार आपल्या गावी परत जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. दरम्यान, लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरित मजुरांची हालचाल रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या आणि जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या जाव्यात आणि बाहेरून येणाऱ्यांना सीमेवरच्या कॅम्पमध्येच ठेवलं जावं, असे आदेश केंद्राकडून देण्यात … Read more

जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जगभरात कोरोनाचा कहर झाला आहे. जगात कोरोना विषाणूचे ६ लाख ६४ हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर मृतांचा आकडा ३० हजारांच्या पुढे गेला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचे मुख्य केंद्र असलेल्या मध्य चीनमधील वुहान शहरात आता त्यावर नियंत्रण केले गेले आहे. त्याच वेळी, अमेरिका आणि युरोप देशांमध्ये कोविड -१९ पासून संक्रमित … Read more

कोरोना व्हायरस लॉकडाउन: पाच जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, एकाचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । केरळमध्ये कोरोनाव्हायरसमुळे झालेल्या पाच दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये किमान पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर इतरांना गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृताचे नाव थ्रिसूर येथील रहिवासी ३५ वर्षीय सनोज असे आहे. या सर्वांना दारूचे व्यसन असल्याचे सांगितले जाते, ज्यांनी लॉकडाऊनमुळे मद्यपान न केल्यामुळे हे पाऊल उचलले. दरम्यान, … Read more

संचारबंदीमूळे गावाकडे पायी निघाला होता तरुण, २०० कि.मी. चालल्यावर झाला मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण देश त्रस्त आहे. लॉकडाऊनमुळे शहरांमध्ये काम करणारे कामगार गावात स्थलांतर करीत आहेत. तथापि, सरकारने त्यांना जेथे आहेत तेथे रहाण्यास सांगितले आहे. परंतु शेकडो किलोमीटर अंतरावर पायी जाण्यासही ते तयार आहेत. कारण त्यांच्याकडे खाण्यासाठीही पैसे नाहीत. असाच एक मजूर जो आपल्या गावी पायी जात होता त्याचा वाटेतच … Read more

सतर्क ग्रामस्थांनी अवैध वाळू उपसा आणला उघडकीस; महसूल विभागाकडून पंचनामा

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे कोरोनाव्हायरस संसर्ग थांबवण्यासाठी देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे संचारबंदी चालू आहे. सध्या प्रशासनाचे सर्व लक्ष कोरोना संसर्ग थांबवण्याकडे असल्याचा फायदा घेत अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळूमाफियांनी पुन्हा गोदावरी पोखरण्यास सुरुवात केली आहे.पाथरी तालुक्यातील सर्तक ग्रामस्थांनी अशाच प्रकारे होणारी वाळूचोरी महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. यावेळी अवैध वाळू … Read more

धक्कादायक! अमेरिकेत २४ तासांत ४५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । २९ मार्च (एएफपी) जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वाधिक लोकांची संख्या सध्या अमेरिकेत आहे आणि या विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या शनिवारी विक्रमी उच्चांकावर पोहोचली. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या ट्रॅकरने ही आकडेवारी उघड केली आहे. देशात गेल्या २४ तासांत कोविड -१९ या आजारामुळे ४५० पेक्षा जास्त लोक मरण पावले. या जागतिक महामारीचा प्रादुर्भाव … Read more