उत्तर प्रदेशात भाजप का हरली? समोर आलं धक्कादायक कारण

BJP UP Lost

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपला उत्तर प्रदेशात कमीत कमी ६० जागा तरी जिंकण्याची अपेक्षा होती, मात्र राम मंदिर बांधूनही आणि विकासाचे राजकारण करूनही भाजपला उत्तरप्रदेशात यश मिळालं नाही. २०१९ च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात भाजपच्या जागा घटल्या तर दुसरीकडे समाजवादी पार्टी … Read more

Ramdas Athawale : निवडणूक न लढता कॅबिनेट मंत्री होण्याची निंजा टेक्निक रामदास आठवलेंनाच जमलीय

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत वंचितला आपल्या 36 उमेदवारांचं डिपॉझिटही वाचवता आलं नाही… तर स्वतः प्रकाश आंबेडकर यांना आपल्या हक्काची अकोल्याची सीटही वाचवता आली नाही… कट टू…लोकसभेची एक ही जागा न लढवता रामदास आठवले यांनी राज्यसभेच्या खासदारकीच्या जीवावर सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदाची काल शपथ घेतली… तसं बघायला गेलं तर आंबेडकरी चळवळीतून वर आलेली… … Read more

मोदींनी घोषणा केलेल्या 400 पारचा गेम संघानंच केलाय?

MODI vs RSS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सत्ता ही भ्रष्ट असते.. मग जर कधी भविष्यात जनसंघ म्हणजे आत्ताचा भाजप सत्तेत आला तर भाजपलाही हीच गोष्ट लागू होते का? संघाचे प्रचारक आणि भाजपतील बडे नेते दिनदयाळ उपाध्याय यांना विचारण्यात आलेला हा अवघड प्रश्न.. त्यांनी या प्रश्वाचं उत्तर देताना होय, असं घडू शकतं असं स्पष्टपणे बोलून दाखवलं.. पण जेव्हा कधी … Read more

Prakash Ambedkar : किंगमेकर ते झिरो; प्रकाश आंबेडकरांनी मविआसोबत न जाऊन चूक केली का?

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस राष्ट्रवादीला घाम फोडत नव्या नवख्या वंचितनं जोरदार मुसंडी मारली.. प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाला हलक्यात घेणाऱ्या आघाडीला दहाहून अधिक जागा वंचितमुळे गमावाव्या लागल्या… थोडक्यात वंचित फॅक्टरनं पहिल्याच निवडणुकीत दणक्यात सुरूवात केली होती… त्यामुळे २०२४ ला वंचित पुन्हा एकदा गेमचेंजर ठरेल असा सगळ्यांचाच अंदाज होता.. निवडणुका झाल्या.. निकालही लागला … Read more

Lok Sabha 2024 Results : महायुतीच्या दिग्गजांना ‘या’ नेत्यांनी घरचा रस्ता दाखवलाय

lok sabha result giant killers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात अबकी बार चारसो पार… तर महाराष्ट्रात 35 प्लसचं मिशन डोक्यात ठेवून मैदानात उतरलेल्या भाजपचा निकालात पुरता बाजार उठलाय… महाराष्ट्रात तर फोडाफोडी आणि दिल्लीतल्या नेत्यांची प्रचारात फौज लावूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दणका उडवून लावला… अनेक मतदारसंघातल्या निवडणुका घासून झाल्या… निकालही घासून लागले… पण खरे जायंट किलर ठरले ते 6 चेहरे… महायुतीतील … Read more

Vishal Patil : विशाल पाटलांनी मशाल विझवलीच पण काँग्रेसलाही धडा शिकवलाय

VISHAL PATIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विशाल मशाल विझवणार…सांगलीतल्या या प्रचाराची लाईन तंतोतंत खरी करून दाखवत विशाल पाटलांनी मोठ्या मताधिक्याने अपक्ष खासदार होण्याचा मान मिळवलाय… महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही पाटलांच्या तोंडच पाणी पळवत अपक्ष म्हणून निवडून येणं याला पक्की जिगर लागते.. पण या सगळ्यात सर्वात जास्त पाचर कुणाची बसली असेल तर ती काँग्रेसची… विशाल पाटलांचे (Vishal … Read more

सुरुवातीच्या कलात सुप्रियाताई, कोल्हे, शाहू महाराज, विशाल पाटील आघाडीवर

Lok Sabha 2024 Result (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. देशात एकीकडे भाजपप्रणीत NDA ला मोठं यश मिळत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. राज्यात महायुती २१ जागांवर आघाडीवर आहे तर महाविकास आघाडी २६ जागांवर आघडीवर दिसत आहे. सुरुवातीच्या कलात सुप्रियाताई, कोल्हे, शाहू महाराज … Read more

Lok Sabha 2024 Result : लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात; पहा कोण-कोण आघाडीवर??

Lok Sabha 2024 Result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीला (Lok Sabha 2024 Result) सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलातून देशात NDA ला 275 जागांवर आघाडी दिसत आहे तर विरोधकांची INDIA आघाडी 120 जागांवर आघाडीवर दिसत आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरशी दिसत आहे. महायुतीमध्ये भाजपच्या जागा आघाडीवर दिसत असल्या तरी शिंदे- अजित दादांचे शिलेदार पिछाडीवर पाहायला … Read more

अजित पवारांच्या ‘ही’ एक जागा Exit Poll मध्ये सेफ दाखवतेय

AJIT PAWAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेच्या फायनल निकालाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना एक्झिट पोलचा निकाल आता समोर आलाय. महाराष्ट्रात नेमकं कुठून कोण आघाडी घेतय? याच स्पष्ट चित्र या एक्झिट पोलमधून दिसू लागलय. देशात पुन्हा एकदा मोदींची गॅरंटी चालली असली तरी महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेचा कौल दिसतोय. त्यातही शिंदे आणि अजितदादांनी केलेलं बंड जनतेला … Read more

मुस्लिम मतदारांची साथ कोणाला? Exit Poll मध्ये धक्कादायक खुलासा

muslim voter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) सर्वच्या सर्व ७ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून उद्याच्या ४ जूनला लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे. देशाची सत्ता कोणाच्या हातात जाणार हे उद्या स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी अनेक वृत्तवाहिन्यांनी वेगवेगळ्या Exit Poll च्या माध्यमातून अंदाज वर्तवला आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये NDA … Read more