5 टर्म खासदार असलेल्या भावना गवळी यांचे तिकीट कापणं महायुतीसाठी धोकायदाक ठरणार?

yavatmal washim lok sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचा विदर्भातला हक्काचा आणि भरभरून प्रेम देणारा मतदारसंघ म्हणजे यवतमाळ वाशिम…(Yavatmal Washim Lok Sabha 2024) अनेक जातीपातींच्या संमिश्र पॅटर्नने तयार झालेल्या या मतदारसंघात सलग पाच टर्म निवडून येण्याचा विक्रम शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी केलाय…काँग्रेसने अनेक मातब्बरांच्या साथीनं गवळी यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला…पण भावना गवळी (Bhavana Gawali)_यवतमाळ वाशिमच्या राजकारणात नेहमीच … Read more

नाद खुळा ऑफर!! मतदानाचा टक्का वाढल्यास हॉटेलमध्ये 20% डिस्काउंट मिळणार

voters discount in hotel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मतदानाचा टक्का वाढल्यास हॉटेलमध्ये 20% डिस्काउंट .. होय हे वाचून तुम्हालाही विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी उत्तराखंड निवडणूक आयोगाने मतदारांना 20 टक्के सूट देण्याची विनंती हॉटेल असोसिएशनला केली आहे. या अनोख्या ऑफर मुळे आता उत्तराखंड मध्ये मतदानाचा टक्का वाढतो का ते पाहावं लागेल. … Read more

Chandrapur Lok Sabha 2024 : चंद्रपुरातील काँग्रेसच्या एकमेव मतदारसंघाला भाजपचा घेराव; वंचित रंगत आणणार

CHANDRAPUR LOK SABHA 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 च्या मोदी लाटेत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पुऱ्या महाराष्ट्रातून सुपडा साफ झाला. फक्त एकाच जागेवर या भल्या मोठ्या पक्षाला नाममात्र विजय मिळाला. काँग्रेसमधला हा कुणी मातब्बर खासदार नव्हता. तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांनी पहिल्यांदाच खासदारकी मिळवत हा पराक्रम केला होता. सलग तीन टर्म निवडून येणाऱ्या आणि … Read more

Parbhani Lok Sabha 2024 : ठाकरेंच्या निष्ठावान खासदाराला परभणीची जनता पुन्हा विजयी करणार??

Parbhani Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परभणी लोकसभा मतदारसंघ… (Parbhani Lok Sabha 2024) एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतरही शिवसेनेच्या शिंदे यांच्या बंडाची फारशी झळ न बसलेला हा जिल्हा…सगळे सोडून गेले पण शिवसेनेचे परभणीतील आमदार, खासदार एकनिष्ठ राहिले. तसं पाहायला गेलं तर हा शिवसेनेचा पारंपारिक आणि कडवा मतदारसंघ. 1989 पासून 1998 चा एक अपवाद वगळता या जिल्ह्याने शिवसेनेलाच … Read more

Nandurbar Lok Sabha 2024 : नंदुरबारमध्ये हिना गावित Vs गोवाल पाडवीमध्ये हाय वोल्टेज लढत

Heena gavit vs goval padvi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि जवळपास सगळ्याच पातळींवर फारशी उत्साही आकडेवारी न दिसणारा नंदुरबार जिल्हा…उत्तर महाराष्ट्राच्या एका टोकाला असणारा या जिल्ह्याची आदिवासी बहुल म्हणून ओळख आहे. मागासलेल्या जिल्ह्यांच्या यादीत टॉप करणाऱ्या या जिल्ह्याचं राजकारणही टॉपचंच राहिलंय. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच काँग्रेसचे विचारांचा खासदार निवडून देण्याचा या जिल्ह्याचा इतिहास राहिलाय. अगदी डोळेझाकपणे निवडून येणाऱ्या … Read more

असाही मोदीभक्त!! हाताचे बोट कापून देवीला अर्पण केलं अन मोदी पुन्हा PM होण्यासाठी नवस मागितला

PM Modi Fan FINGER CUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) संपून जगात लोकप्रिय आहेत. भारतात सुद्धा मोदींचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. ते नेहमीच मोदींची बाजू उचलून धरत असतात. आता असाच एक मोदी भक्त समोर आला आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत म्हणून या चाहत्याने देवीला नवस बोलला आहे आणि एवढच नव्हे तर आपल्या हाताचे बोट … Read more

वर्ध्यात भाजपचे रामदास तडस खासदारकीची हॅट्रिक करणार? की अमर काळे बाजी मारणार

Wardha Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा गांधी यांची कर्मभूमी, भारताच्या स्वातंत्र्य संग्राम चळवळीचं केंद्र बनलेला सेवाग्राम आश्रम आणि विनोबा भावे यांच्या रूपाने भूदान चळवळीची बीज ज्या मातीत रुजली तो म्हणजे वर्धा जिल्हा.. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच काँग्रेसच्या खाणाखुणा अंगावर घेत वाढलेल्या वर्ध्यातील जततेनं स्वातंत्र्यानंतरही काँग्रेसलाच जवळ केलं…पक्षातील महत्त्वाच्या सभा, बैठका असोत…किंवा प्रचाराचा नारळ फोडायचा असो…काँग्रेस आणि विरोधकांसाठी वर्धा … Read more

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचं काम करणार नाही; भाजपच्या निर्णयाने महायुतीत मिठाचा खडा

Kalyan Lok Sabha bjp Shinde dispute

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना यांचे सरकार असलं तरी शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचे होम पीच असलेल्या कल्याणमध्ये मात्र महायुती मध्ये सर्व काही आलबेल नाही असं म्हंटल जात होते. आज पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आलाय. जर कल्याण लोकसभा मतदार संघात श्रीकांत शिंदे याना उमेदवारी दिली तर भाजप … Read more

दोन महिन्यानंतर नारायण राणे तुरुंगात असतील; राऊतांचा खळबळजनक दावा

rane and raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये “शाब्दिक वॉर” सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, गुरुवारी उद्धव ठाकरे यांना लवकरच अटक होईल, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला होता. आता त्यांनी केलेल्या या दाव्याला नेते संजय राऊतांकडून (Sanjay Raut) प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यावेळी त्यांनी, “पुढील दोन … Read more

सांगली लोकसभा मतदार संघावरून आघाडीत कुस्ती; विशाल पाटील बंड करणार??

Sangli Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमध्ये ज्या काही मोजक्या जागांवरून वाद सुरु आहे, त्यातीलच एक जागा म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha 2024) … कोल्हापूरची आपली हक्काची जागा शाहू महाराजांसाठी काँग्रेसला सोडल्यानंतर ठाकरे गटाने त्याबदल्यात सांगलीची जागा आपल्याकडे घेतली आणि एवढच नव्हे तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) याना उमेदवारीही जाहीर केली. … Read more