4 जूनला ‘या’ 4 उमेदवारांची सरशी होईल का? निकाल पाहा ..

independent candidates in maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेला उमेदवारी मिळावी म्हणून अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाची विचारसरणी, निष्ठा बाजूला ठेवून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांट्या उड्या मारल्या… महायुती किंवा महाविकास आघाडी या दोघांपैकी एकाच्या छताखाली जात लोकसभेचा सेफ गेम खेळला… पण या लोकसभेत मोजक्या चार उमेदवारांनी कसलीही भीड न बाळगता स्वतंत्र राजकारण केलं. रविकांत तुपकर (Ravikant tupkar) , विशाल … Read more

Lok Sabha Election 2024 : भाजपने ताकद लावूनही इथल्या दिग्गज नेत्यांचा पराभव होतोय

bjp seats in trouble

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि पंकजा मुंडे.. कुणी कितीबी ताकद लावली तरी भाजपचे हे तीन उमेदवार विरोधकांना पाणी पाजून खासदार होणारच, असा सगळ्यांनाच विश्वास होता. पण निवडणुकीच्या तोंडावर वारं फिरलं आणि तुतारीचा जोर वाढू लागला. भाजपनं संपूर्ण ताकद लावून दिग्गजांना लोकसभेच्या मैदानात उतरवलेलं असतानाही सातारा, माढा आणि बीडची जागा धोक्यात … Read more

Lok Sabha Election 2024 : 400 पारचा नारा बकवास, भाजपच्या 200 जागाही येत नाहीत

BJP LOK SABHA SEATS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपचे ४०० पारचा नारा दिला होता, आपण ४०० जागा आरामात जिंकू असा दावा अजूनही भाजपचे नेते मोठ्या विश्वासाने देत असतात. मात्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी भाजपच्या या दाव्याची खिल्ली उडवली आहे. ४०० पारचा नारा बकवास आहे, त्याउलट भाजपच्या २०० जागाही … Read more

Lok Sabha Election 2024 : भाजपने पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींची उचल बांगडी केलीये??

BJP PM CANDIDATE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ४ जून….. भाजपला बहुमत मिळेल. कदाचित 400 प्लसचा आकडाही पूर्ण होईल. पण पंतप्रधान पदावर मोदी नाही तर एक नवा चेहरा असेल. या काही हवेतल्या बाता नाहीत तर अनेक विश्लेषकांनी नोंदवलेलं हे मत आहे. मोदी मॅजिकवर भाजपने सत्तेतील दहा वर्षे पूर्ण केलेली असताना 2024 ला मात्र हाच चेहरा पक्षाला नकोसा वाटायला लागलाय … Read more

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडी याच ‘त्या’ 35 जागांवर सेफ आहे

mahavikas aghadi

महाविकास आघाडीच्या 35 जागा येणार, असा अंदाज अनेकांनी बांधला. पण याला तेव्हा बळ मिळालं जेव्हा शरद पवारांनी यावर वक्तव्य केलं. महाविकास आघाडीच्या किमान 35 जागा येतील या पवारांच्या दाव्याने मग यावर बरी चर्चा झाली. मतदानाचे टप्पे पुढे सरकत गेले तेव्हा तुतारी, मशाल आणि हाताच्या पंजाला मिळणारा रिस्पॉन्स पाहता स्थानिक पत्रकारांपासून ते सर्वसामान्य जनताही आघाडीला 35 … Read more

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातून ‘या’ महिला उमेदवार लोकसभा निवडणूक जिंकतायत; विश्लेषण पाहा

Women MP in maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार…. महिला विरुद्ध महिला… अशी लढत बघायला मिळणारा बारामतीचा एकमेव मतदारसंघ… यंदा राज्यात अनेक दिग्गज महिला नेत्यांनी लोकसभेसाठी नशीब आजमावलं. तर अगदी नवख्या महिला उमेदवारही अगदी तगड्या प्रतिस्पर्ध्याला भिडताना दिसल्या…पण पाचव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर आता निकालाचा अंदाज येऊ लागलाय…म्हणूनच महाराष्ट्रातील किती महिला यंदा लोकसभेत पाहायला मिळतील? कुठल्या … Read more

भाजपातील दिग्गजांना पराभव पाहावा लागेल; निकाल काय सांगतोय?

bjp lok sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटलेल्या पक्षांसोबत महायुती करत त्याला मागून मनसेचं इंजिन जोडून स्वतःच्या पदरात 23 जागा पाडून घ्यायला भाजपाला यश आलं. यामध्ये अनेक विद्यमान खासदारांसोबत नवीन चेहरेही मैदानात होते. दहा वर्षात सत्तेत असणारी भाजपची कारकीर्द महाराष्ट्राच्या पचनी पडली आहे का? याचा निकालच जनता 4 तारखेला देणार आहे. फोडाफोडीच्या राजकारणाचा शिंदे गट … Read more

Congress : एका खासदारावरून काँग्रेस यंदा इतक्या जागा मिळवतेय; अचूक स्पष्ट निकाल

congress 2024 lok sabha election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुतारी, मशाल किती जागा मिळणार? अजितदादांना आणि शिंदेंना फटका बसणार का? भाजपची दिल्लीत सत्ता येणार का? असा कन्टेन्टचा काथ्याकुट सर्वांचा करून झाला. पण यात एक गोष्ट आपल्या नजरेतून सुटली. ती म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेसच्या किती जागा येणार? मुंबईत ठाकरेंचा, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा आणि संपूर्ण विदर्भ पट्टयात लोकसभेला कस लागला तो काँग्रेसचा. … Read more

ठाकरेंची मशाल ‘या’ मतदारसंघात पेटतेय; पहा किती खासदार निवडून येतील?

THACKERAYS MP

महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चर्चा होती ती मशाल आणि तुतारीची… आपल्या पक्षाचे नाव, चिन्ह आणि दिग्गज नेत्यांना सोबत घेत दुसरी चूल मांडल्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. सगळं गेलं असलं तरी जनमत आमच्या बाजूने आहे, हे ठासून सांगण्याची संधी लोकसभेच्या निमित्ताने समोर आली… ठाकरेही शिवसेना कुणाची याचा निकाल जनतेच्या … Read more

Lok Sabha Election 2024 : 4 जागांपैकी अजितदादा किती जागा जिंकतायत?

ajit pawar lok sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महायुती आणि महाविकास आघाडीत घासून झालेल्या अटीतटीच्या लढतीत सर्वात जास्त चर्चा झाली ती अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीची…पक्षातील मातब्बर नेत्यांसह पक्षाचं नाव, चिन्ह मिळूनही अजितदादांना तिकीट वाटपात अवघ्या चार जागा पदरात पाडून घेता आल्या. त्यातही शिरूरच्या जागेसाठी अजितदादांना आढळराव पाटलांची शिंदे गटातून तर अर्चना पाटील यांची धाराशिवसाठी आयतवारी करावी लागली. लोकसभेच्या … Read more