माढा उमेदवारीसाठी रोहित आणि पार्थ पवारांच्या नावांमुळे मोहिते-पाटील गट अस्वस्थ

Rohit Pawar

करमाळा | राष्ट्रवादीचे प्रभुत्व असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघात पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची नावे दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. विद्यमान खा. विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी मागील काही दिवसांपासून आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु केली. तर दुसरीकडे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यात केलेल्या दौऱ्यावरून या मतदारसंघातून त्यांना … Read more

रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?

Rohit Pawar loksabha

आंबेठाण | ‘शिरुर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे काम आहे. तेव्हा पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांना शिरुर मतदार संघातून आगामी लोकसभेसाठी तिकिट द्यावे’ अशी मागणी राष्ट्रवादी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केली. रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरतील असा विश्वास मोहिते यांनी यावेळी … Read more

मोदींनी देशात आणीबाणी घोषित करावी – शिवसेना

Narendra modi and Shivsena

नवी दिल्ली | ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औपचारिक आणीबाणी लागू करावी’ असे म्हणत शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी भाजप सरकारला धारेवर धरले. दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ‘केंद्रीय गृहमंत्रालयाने देशाच्या सुरक्षेचा मुद्दा समोर करत कोणत्याही व्यक्तीचा मोबाईल, कॉम्प्युटर आणि लॅपटॉपमधील डेटा तपासण्याचे अधिकार काही तपास यंत्रणांना दिले आहेत’ या पार्श्वभुमिवर कायंदे यांनी … Read more

२०१९ ची निवडणूक मोदींच्याच नेतृत्वात लढणार, अमित शहांची घोषणा

Amit Shaha

मुंबई | आगामी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याची घोषणा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी केली. मुंबई येथे रिपब्लिकन टीव्हीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘एनडीए २०१९ ची लोकसभा निवडणुक पंतप्रधान मोदीजींच्याच नेतृत्वाखाली लढवेल’ असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला. ‘भाजपाच्या नेतृत्व बदलाचा प्रश्नच उद्भवत नाही’ … Read more

मीच होणार पुण्याचा भावी खासदार, संजय काकडेंची घोषणा

Sanjay Kakade

पुणे | भाजपाचे राज्यसभेतील खासदार संजय काकडे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून पुणे लोकसभा मतदारसंघातील जागा लढवणार असल्याची माहिती दिली. दरम्यान भाजपा मलाच तिकिट देईल असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला. तसेच मीच पुण्याचा भावी खासदार होणार असल्याचे घोषणा संजय काकडे यांनी यावेळी केली आहे. संजय काकडे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली … Read more

तर सरकारी कार्यालयांमधेही भरणार संघाच्या शाखा

RSS

भोपाळ | मध्यप्रदेश मधे सध्या विधानसभा निवडणुकींमुळे राजकीय वातावरण पेटले आहे. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसची सत्ता आल्यास संघाच्या शाखांवर बंदी आणू असे वक्तव्य केले होते. याला प्रत्यत्तर देत भाजपा ने सत्ता आल्यास संघाच्या शाखा सरकारी कार्यालयांमध्येही भरतील असे म्हटले आहे. भाजपचे शिवराज सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत मध्यप्रदेश मधे भाजप … Read more

तुम्ही हे सरकार खाली का नाही खेचत? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा RSS ला सवाल

Udhav Thakre

मुंबई | राम मंदिराबाबत उद्धव ठाकरेंनी जी भूमिका मांडली, त्याच आम्ही स्वागत करतो. राममंदिरासाठी बोलणाऱ्या प्रत्येकासोबत आम्ही आहोत आणि आमच्यासोबत ते आहेत. असं म्हणत संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर लगेचच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत, मोदी सरकार आणि संघावर टीकास्त्र सोडलं आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर राम … Read more

केंद्रातील सरकारचा कारभार हा देशासाठी घातक – शरद पवार

Sharad Pawar

पुणे प्रतिनिधी | केंद्रातील सरकारचा कारभार हा देशासाठी घातक आहे. सीबीआय ही स्वतंत्र यंत्रणा आहे, या प्रकाराची निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी होती, मात्र सीबीआयच्या प्रमुखांनाच घरी पाठवण्याचा निर्णय मध्यरात्री देशातील राज्यकर्त्यांकडून घेण्यात आला. याने स्पष्ट आहे की आम्ही सांगू तीच पूर्व दिशा असेल असा अजेंडा हया सरकारचा आहे. ‘संविधान बचाव देश बचाव’ या राष्ट्रवादीतर्फे आयोजित … Read more

अटल बिहारीं वाजपेयींच्या पुतणींना काँग्रस कडून उमेदवारी

Karuna Shukla

रायपूर | छत्तीगडमध्ये मुख्यमंत्री रमणसिंह यांना घेरण्यासाठी काँग्रेसने एक मोठा डाव खेळला आहे. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतणी करुणा शुक्ला यांना तिकीट देऊन काँग्रेसने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. शुक्ला या राजनांदगाव येथून काँग्रेसच्या उमेदवार असतील. काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी राजनांदगांव जिल्ह्याच्या सर्व ६ विधानसभेच्य जागांवर उमेदवार घोषित केले आहे. ही यादी … Read more

बसण्याच्या जागेवरून राष्ट्रवादीच्या बैठकीत तुफान हाणामारी !

NCP Spoksperson

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी सर्वश्रुत आहे. मात्र ती एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत पोहोचल असं पक्षातील नेत्यांना कधीही वाटले नव्हते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी चांदिवली विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीत बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भिडले. एकमेकांवर खुर्च्या फेकत, लाठीकाठ्या चालवत पदाधिकाऱ्यांनीच गोंधळ घातला. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीसाठी बोलावलेली बैठक गुंडाळण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी … Read more