लपून वार करू नका, समोरून वार करा – पंकजा मुंढे

Pankaja Mundhe

प्रतिनिधी | ‘वाघाच्या पोटी वाघिणच जन्माला येते’ असे म्हणत दसरा मेळाव्याला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांनी सुरवात केली. संत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भगवानबाबांच्या २५ फूट उंचीच्या मूर्तीचे लोकार्पणही झाले. मेळाव्याला उत्तर देतांना मंत्री पंकजा म्हणाल्या, मी आणि आमचे सरकार मराठवाड्याकडे दुर्लक्ष करणार … Read more

राष्ट्रवादी तर्फे प्रभाग क्र.२८ मध्ये नवमतदार नोंदणी मोहीम

NCP

पुणे | सुनिल शेवरे आगामी लोकसभा निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून सर्वच पक्ष आता आपापल्या पक्ष संघटनांची मोर्चेबांधणी करण्याला लागले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्गे प्रभाग क्र २८ मधे नुकतेच नवमतदार नोंदनी मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग क्र. २८ येथील नवमतदार नोंदणी मोहीमेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रभाग अध्यक्ष अर्जुन गांजे यांच्या हस्ते भैयासाहेब आंबेडकर चौकात झाले. सकाळी ९ … Read more

प्रकाश आंबेडकर, ओवेसी यांच्यासोबत खा. राजू शेट्टींचा बहुजन वंचित आघाडीत प्रवेश?

Prakash Ambedkar with Raju Shetti

मुंबई | बहुजन वंचित आघाडी अंतर्गत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांच्यात निवडणूक आघाडी झाली असतानाच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांचे सुद्धा या आघाडी सोबत नाव जोडले जात आहे. खा. शेट्टी यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची मुंबई येथे भेट घेऊन आघाडीसंदर्भात चर्चा केली. यामुळे राजु शेट्टी बहुजन … Read more

लोकसभा निवडणुकीत भाजप उतरवणार या स्टार उमेदवारांना रिंगणात

Bollywood Stars in Politics

मुंबई | माधुरी दीक्षित, कपिल देव यांसारख्या नावाजलेल्या सेलिब्रिटींना २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या कल्पनेवर भाजप नेतृत्वाचा विचार असल्याचे समजत आहे. बाॅलिवुड अभिनेते, खेळाडू आदिंना स्टार प्रचारक करुन भाजप २०१९ ला पुन्हा निवडणुका जिंकण्याच्या तयारीला लागले आहे. ‘स्टार’ प्रचारकांच्या माध्यमातून शहरी मतदारसंघांमध्ये वातावरण निर्माण करून विजय निश्चित करण्याचा भाजप चा प्रयत्न आहे. बॉलिवूड अभिनेत्री … Read more

शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा ?

Sharad Pawar

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही काही महिन्यांपूर्वी आपण लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं म्हटलं होत. मात्र पुन्हा एकदा शरद पवार लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ते पुणे मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती पुढे आली आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश कलमाडी यांनी या … Read more

गली गली में शोर है नरेंद्र मोदी चोर है – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

सोलापूर | सुनिल शेवरे बहुजन वंचित आघाडी चं पहिलं अधिवेशन सोलापुर येथे पार पडले. त्यावेळी आंबेडकरांनी पंतप्रधानांवर ‘गली गली में शोर है नरेंन्द्र मोदी चोर है’ असा जोरदार हल्ला केला. ‘हे सरकार चोरांचं सरकार आहे, लुटारुंचं सरकार आहे असं म्हणुन आंबेडकर यांनी मोदी सरकारवर निशाना साधला. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्‍वासने अद्यापही … Read more

शिवसेनेची २०१९ लोकसभा स्वतंत्रपणे लढवण्याची तयारी सुरु

unnamed file

नंदुरबार | शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत सध्या खानदेश दौर्यावर आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पक्षबांधणीसाठी राऊत यांनी या दौर्याचे आयोजन केले आहे. यावेळी नंदूरबार येथे पत्रकार परिषदेत बोलताना सेना-भाजपा युतीवरही भाष्य केले. आगामी लोकसभा राज्यसभा निवडणुकांमधे शिवसेनेची स्वतंत्रपणे उतरण्याची तयारी सुरू असल्‍याचे राऊत यांनी यावेळी सांगितले. ‘भाजपाने २०१४ मध्ये शिवसेनेसोबतची युती … Read more

भाजपच्या काळात नोकरीही नाही अन् छोकरीही नाही – धनंजय मुंडे

Dhananjay Munde

औरंगाबाद | ‘मोदींनी दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणून सांगितले. तुम्हाला वाटले नोकरी नही मिलेगी तो, छोकरी कैसे मिलेगी आणि छोकरी नाही मिळाली तर हम दो हमारे..कैसे होंगे? पण आता तुमच्या सुखी संसाराचे स्वप्न भंगले आहे. मोदींनी देशातील ५५ कोटी तरुणांना फसवले आहे.’ असा जोरदार टोला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. … Read more

पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढवेन – श्रीनिवास पाटील

Shrinivas Patil and Udayanraje Bhosle

पाटील यांच्या या विधानाने सातारा लोकाभेची राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी उदयनराजे भोसले यांना मिळणार की श्रीनिवास पाटील यांना मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बच्चू कडू लढणार जालण्यातून लोकसभा, रावसाहेब दाणवेंना देणार टक्कर

Bachhu kadu and Ravsaheb Danve

अमरावती | प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक जालन्यातून लढणार असल्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांच्या स्वाभिमानासाठी दानवेंविरोधात जालन्यातून २०१९ लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे कडू यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे आता बच्चू कडू विरुद्ध दानवे अशी लढत येत्या लोकसभेला जालन्यात पहायला मिळणार असून कडू दानवेंना जोरदार … Read more