सत्तेचा वापर हा जनतेच्या विकासासाठी झाला पाहिजे – नरेंन्द्र पाटील

IMG WA

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यांनी आणला ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी जात आहे. सत्तेचा वापर हा जनतेच्या विकासासाठी झाला पाहिजे हेच उद्दिष्ठ ठेऊन निवडणुकीस सामोरे जात आहे असे प्रतिपादन माथाडी नेते आणि शिवसेना भाजप युतीचे सातारा लोकसभेचे उमेदवार … Read more

भाजपकडून लोकसभेसाठी संजयकाकांचा उमेदवारी अर्ज दाखल

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी खासदार पाटील यांचा प्रमुख अर्ज दाखल करण्यात आला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात नेते, पक्ष कार्यकर्त्यांची मोठी गर्दी … Read more

जोरदार शक्तिप्रदर्शन करत गुलाबराव देवकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

images T.

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी जळगाव लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान शिवतीर्थ राष्ट्रवादीतर्फे गुलाबराव देवकर यांची सभा आयोजित करण्यात आली होत. यावेळी देवकर म्हणाले की जळगाव मतदारसंघामध्ये गेल्या वीस वर्षापासून भाजपाचे खासदार सातत्याने निवडून येत होत. त्यांच्या कालावधीमध्ये … Read more

रक्षा खडसेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहा अनेक आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. रक्षा खडसे या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत. मागील निवडणुकीत जसा विजय मिळाला तसाच विजय यावेळीही आम्ही मिळवू असा विश्वास … Read more

हरिश्चंद्र चव्हाण दिंडोरीतून बंडखोरी करणार

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख दिंडोरीमधून भारती पवार यांना भाजपची उमेदवारी मिळाल्याने भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे नाराज झाले असून त्यांच्या समर्थकानी येत्या शुक्रवारी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात हरिश्चंद्र चव्हाण यांची पुढील भुमीका काय असणार आहे यावर विचारविपर्श होणार असून आगामी लोकसभेत चव्हाण बंडखोरी करणार असल्याचे बोलले जात आहे. चव्हाण यांणी अपक्ष … Read more

सांगलीच्या जागेवरून जयसिंगपूर मध्ये नेत्यांचे खलबते, स्वाभिमानीकडून विशाल पाटील यांना आॅफर

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे कॉंग्रेसने उमेदवारी न दिल्यास बंडखोरीचा इशारा देणाऱ्या विशाल पाटील यांना सांगली लोकसभा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढवावी, असा प्रस्ताव संघटनेने मंगळवारी दिला. दरम्यान, आमदार सतेज पाटील, कर्नाटकचे आमदार गणेश हुक्किरे यांनी शिरोळ व जयसिंगपूरमध्ये बसून खासदार राजू शेट्टी व विशाल पाटील यांच्याशी चर्चा करुन तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला. सांगलीच्या जागेवरुन सांगलीसह … Read more

नरेंन्द्र पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला, सातारा लोकसभा शिवसेनेकडून लढणार?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आज मुंबई येथे ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पाटील यांच्या ठाकरे भेटीने जिल्ह्यातील राजकिय वर्तुळात चर्चांना उधान आले असून सातारा लोकसभेसाठी नरेंन्द्र पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी मिळणार काय असा सवाल उपस्थीत झाला आहे. मात्र ‘आमच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. … Read more

या कारणामुळे रक्षा खडसेंच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिकांचा जोरदार विरोध

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी रावेर लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी अशी मागणी करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी जोरदार घोषणा बाजी केली. भाजपचे खलनायक व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कुटुंबियांस लोकसभेचे तिकीट मिळाल्यास शिवसेनेचे कार्यकर्ते त्याचा प्रचार करणार नसल्याचा पवित्रा घेत शिवसैनिकांनी पाटील यांच्या निवास्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल … Read more

साताऱ्यात राजांचे मनोमिलन नावापुरते, नाईक निंबाळकर यांची राष्ट्रवादीच्या बैठकीकडे पाठ

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात पुरते मनोमिलन झाल्याचा दावा केला जात असला तरी चित्र मात्र वेगळे असल्याचं दिसत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील सर्व आमदार आणि राष्ट्रवादी च्या पदाधिकारी यांची बैठक आज राष्ट्रवादी भवन येथे पार पडली. या बैठकीला खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे दोघे उपस्थित होते पण या … Read more

सांगलीत संजय पाटील अडचणीत, उमेदवारास पक्षाच्याच आमदारांचा विरोध 

स्मिता पाटील, गोपीचंद पडाळकर आणि स्वाभिमानी शड्डू ठोकून तयार सांगली प्रतिनिधी | भाजप खासदार संजय पाटील यांच्या उमेदवारीस भाजपच्या सर्व आमदारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पाटील यांच्याविषयीच्या तक्रारींचा पाऊस पडल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हैराण झाले. या बैठकीला खासदार संजय पाटील यांच्यासह आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, … Read more