2024 मधील 5 सर्वात वादग्रस्त चित्रपट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चित्रपट सुष्टीमध्ये मनोरंजनासोबतच काही महत्वाचे विषय चर्चेत आले आहेत. या चर्चेच्या विषयामुळे अनेक चित्रपट जबरदस्त गाजले , तर काही गाजले नाहीत. तसेच अनेक चित्रपट काही कारणास्तव वादाचा जाळ्यात सापडले. यामागे बरीच कारणे असून, काही चित्रपटांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर मोठया प्रमाणात केला, त्यामुळे अनेक लोक नाराज झाले . तर काहींनी सत्यकथांना इतके … Read more

Top researchers in 2024 | 2024 मध्ये ‘या’ शास्त्रज्ञांनी केली मोठी कामगिरी; विविध क्षेत्रात केले संशोधन

Top researchers in 2024

Top researchers in 2024 | 2024 या वर्षात भारत वैज्ञानिक संशोधन आणि नवकल्पनांचे पॉवरहाऊस म्हणून उदयास आले आहे. 2024 ची स्टॅनफोर्ड/एलसेव्हियर टॉप 2% यादी विविध क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञांच्या उल्लेखनीय योगदानाचे प्रदर्शन करते. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या जगातील टॉप 2% शास्त्रज्ञांची माहिती आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या शास्त्रज्ञानी या वर्षात योगदान दिले आणि हे आज आपण जाणून घेणार … Read more

Top 5 Hindi movies of 2024 | 2024 मध्ये या हिंदी चित्रपटांनी केले प्रेक्षकांच्या मनावर राज्य; जाणून घ्या यादी

Top 5 Hindi movies of 2024

Top 5 Hindi movies of 2024 | दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. बॉलीवूड असो की साऊथ सिनेसृष्टी, दोन्ही फिल्म इंडस्ट्रीने या वर्षात आतापर्यंत लोकांना अनेक उत्तम चित्रपट भेट दिले आहेत. काही चित्रपट असे होते ज्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि काही फ्लॉपही झाले. मात्र, हिट आणि फ्लॉपच्या या खेळात असे काही … Read more

2024 या वर्षात ही 3 गाणी ठरली सुपरहिट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गाण्याच्या प्रभावामुळेच चित्रपट पाहण्याचा उत्साह वाढत असतो . त्यामुळे असं म्हणता येईल कि , 2024 वर्ष लोकांसाठी अतिशय संगीतमय ठरले आहे. याच वर्षात बऱ्याच बॉलिवूड गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे. अनेक गाण्यांनी तर लोकांच्या मनाला भुरळ घातली असून , ज्याच्या त्याच्या तोंडावर या गाण्यांची चर्चा होताना दिसत आहे. या बॉलिवूडच्या टॉप हिट … Read more

Top verdicts of the year 2024 | घड्याळ चिन्ह अजितदादांना; 2024 वर्षातील सर्वात धक्कादायक राजकीय निकाल

Top verdicts of the year 2024

Top verdicts of the year 2024 | 2024 मध्ये अनेक मोठ्या घटना घडलेल्या आहेत. त्यातही महाराष्ट्राच्या राजकारणात आणि घडामोडी घडलेल्या आहेत. ज्याचा परिणाम केवळ राजकारणावरच नाही तर सर्व सामान्य माणसांवर हे मोठ्या प्रमाणात झाला आहे. यातील सगळ्यात मोठी घटना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या गटाला दिले. खरं … Read more

Stars we lost in 2024 | 2024 मध्ये सिनेसृष्टीवर कोसळली शोककळा; या कलाकारांचे झाले निधन

Stars we lost in 2024 | 2024 हे वर्ष संपायला अगदी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या वर्षात बॉलीवूड मध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. अनेक कलाकारांचे निधन देखील झाले आहे. त्यांच्या जाण्याने मनोरंजन समस्त प्रेक्षकांनी हळहळ व्यक्त केली आहे. आता आपण 2024 मध्ये कोणते कलाकार मृत्यू पावले आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अतुल … Read more

Top 5 Gadgets launches in 2024 | 2024 मध्ये तंत्रज्ञानात झाली मोठी प्रगत; लॉन्च झाले हे गॅजेट्स

Top 5 Gadgets launches in 2024

Top 5 Gadgets launches in 2024 | 2024 या वर्षांमध्ये अनेक नवनवीन गोष्टी घडलेल्या आहेत. टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात देखील अनेक मोठ्या प्रगती झालेली आहे. टेक्नॉलॉजीमध्ये अनेक नवनवीन गॅजेट्स 2024 मध्ये लॉन्च झालेले आहेत. ते गॅजेट्स त्यांच्या वैशिष्ट्यमुळे आणि लुकमुळे 2024 मध्ये चर्चेत राहिलेले आहेत. तसेच मानवासाठी देखील खूप चांगला फायदा झालेला आहे. आता आपण 2024 मध्ये … Read more

वर्ष 2024 मध्ये भारतीय रेल्वेने साध्य केल्या ‘या’ 5 गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 हे वर्ष भारतीय रेल्वेसाठी ऐतिहासिक ठरले असून, या वर्षात अनेक महत्त्वाच्या सुधारणा आणि प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहेत . याच वर्षी रेल्वेचे सुधारणा विधेयक 2024 महत्वाचे ठरले आहे. या विधेयकाच्या माध्यमातून रेल्वेची कार्यक्षमता वाढवण्याबरोबरच झोनला अधिक स्वायत्तता देण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. या ऐतिहासिक टप्प्यामध्ये उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल्वे लिंक प्रकल्प … Read more