LPG Cylinder साठी तुम्हाला आता मोजावे लागणार 1000 रुपये ! केंद्र सरकारची यासाठी काय योजना आहे जाणून घ्या
नवी दिल्ली । केंद्र सरकारचे अंतर्गत मूल्यांकन असे सूचित करते की, ग्राहकांना एलपीजी सिलेंडरसाठी प्रति सिलेंडर 1,000 रुपये द्यावे लागतील. वास्तविक, केंद्र सरकार एलपीजी सिलेंडरवरील सबसिडी पूर्णपणे काढून टाकू शकते. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप काहीही स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. एलपीजी सिलेंडरवर सबसिडी देण्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने अनेकदा चर्चा केली आहे, मात्र यासाठी अद्याप कोणतीही योजना … Read more