एक कोटीहून अधिक लोकांनी सोडली एलपीजी सबसिडी; जाणून घ्या किती लाख लोकांना मिळाला रोजगार
नवी दिल्ली । प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- PMUY लागू झाल्यापासून देशातील एक कोटीहून जास्त लोकांनी एलपीजी सबसिडी सोडली आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली म्हणाले की,”या योजनेच्या अंमलबजावणीमुळे एलपीजी डिस्ट्रिब्युशन सिस्टीमद्वारे एक लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.” एका वेबिनारमध्ये ते म्हणाले की,”गेल्या पाच वर्षांत एलपीजीचा प्रवेश 61.9 टक्क्यांवरून जवळपास 100 टक्क्यांवर पोहोचला आहे.” … Read more