Financial Changes : 1 फेब्रुवारी 2023 पासून ‘या’ नियमांत होणार बदल,याचा आपल्या खिशावर कसा परिणाम होईल ते पहा

Financial Changes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Financial Changes : आता लवकरच फेब्रुवारी महिना सुरु होणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या 1 तारखेपासून आपल्या पैशांशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल केले जाणार आहेत. ज्याचा थेट परिणाम आपल्या बजटवर देखील होणार आहे. हे जाणून घ्या 1 फेब्रुवारी रोजी मोदी सरकार 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आपला शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पाकडून … Read more

LPG सिलेंडरच्या बुकिंगवर 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची संधी !!! कसे ते जाणून घ्या

Ujjawla Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG : सध्याच्या महागाईच्या काळात गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या आहेत. मात्र केंद्र सरकारने याबाबत दिलासा देताना या महिन्यात गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवलेल्या नाहीत. हे लक्षात घ्या कि, आपल्याला ऑइल कंपनीच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून आणि ऑनलाईन देखील एलपीजी सिलेंडर देखील बुक करता येतील. मात्र जर आपण पेटीएम वरून सिलेंडर बुक … Read more

LPG Gas Booking वर मिळवा ₹70 चा कॅशबॅक, अशा प्रकारे करा बुकिंग

Ujjawla Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG Gas Booking : सध्या महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशातच इंधनाच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या चिंतेत भरच पडली आहे. या बरोबरच LPG सिलेंडरच्या किंमती देखील वाढतच आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजटच बिघडले आहे. यामुळे जर आपल्याला महागड्या गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर निश्चित कॅशबॅक जिंकण्याची संधी मिळाली तर… होय हे शक्य आहे. आज … Read more

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर LPG सिलेंडर मिळणार फक्त 750 रुपयांना, जाणून घ्या कसे ???

Cashback Offers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  LPG : या वर्षी रक्षाबंधनाला घरगुती एलपीजी सिलेंडर 750 रुपयांना मिळणार आहे. हे फक्त कंपोझिट सिलेंडरच्या किंमतीवरच लागू असेल. या सिलेंडरमध्ये फक्त 10 किलोच गॅस असतो. हे जाणून घ्या कि, 6 जुलै रोजी घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला होता. 1 ऑगस्ट रोजी फक्त व्यावसायिक सिलिंडरचे दर कमी झाले. प्रमुख … Read more

LPG दर वाढीमुळे बिघडले सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजट !!!

Cashback Offers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG :आजकाल महागाई दिवसेंदिवस वाढतेच आहे. फळे आणि भाज्यांपासून खाद्यतेल आणि विजेच्या किंमती देखील गगनाला भिडत आहेत. अशातच LPG च्या विक्रमी किंमतीने सर्वसामान्यांच्या घराचे बजट बिघडवले आहे. विशेषत: गरीब वर्गाला त्याची झळ जास्त प्रमाणात बसली आहे. गेल्या एका वर्षात एलपीजीच्या किंमती 8 वेळा वाढल्या हे लक्षात घ्या कि, गेल्या वर्षभरात LPG … Read more

LPG गॅस कनेक्शन घेण्यासाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे !!!

Cashback Offers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG : गेल्या काही दिवसांपासून महागाई प्रचंड वाढते आहे. त्यामुळे घरगुती वापराच्या वस्तूंच्या किमतींमध्ये देखील जोरदार वाढ झाली आहे. अशातच आता नवीन एलपीजी गॅस कनेक्शन घेणेही महागले आहे. 16 जूनपासून नवीन दर लागू करण्यात येणार आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार, 14.2 किलोच्या LPG सिलेंडरची सिक्‍योरिटी अमाउंट 750 रुपयांनी वाढवली आहे. आता पाच … Read more

1 एप्रिलपासून पुन्हा वाढू शकतात LPG सिलेंडरच्या किंमती

Cashback Offers

नवी दिल्ली । पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे एलपीजीच्या किमतीत वाढ न झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जो दिलासा मिळत होता, तो दर वाढल्यामुळे 22 मार्च रोजी संपला. आता 1 एप्रिललाही नवीन रेट कार्ड जारी करण्यात येणार असून यावेळीही एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 ते 100 रुपयांची वाढ अपेक्षित आहे. पेट्रोल दरवाढ दुसरीकडे, गेल्या 8 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या … Read more

आता फक्त एका मिस्ड कॉलद्वारे मिळेल LPG कनेक्शन, त्यासाठी काय करावे लागेल ‘हे’ समजून घ्या

Cashback Offers

नवी दिल्ली । आता नवीन LPG कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला ऑफिसमध्ये जावे लागणार नाही. एक काळ असा होता की, लोकांना LPG कनेक्शन घेण्यासाठी महिनोन् महिने वाट पाहावी लागत होती आणि हे काम सहजासहजी देखील होत नव्हते. मात्र आता तुम्हाला LPG कनेक्शनसाठी फक्त एक मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला LPG चे कनेक्शन सहज मिळेल. इंडियन … Read more

एक कोटीहून अधिक लोकांनी सोडली एलपीजी सबसिडी; जाणून घ्या किती लाख लोकांना मिळाला रोजगार

Cashback Offers

नवी दिल्ली । प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- PMUY लागू झाल्यापासून देशातील एक कोटीहून जास्त लोकांनी एलपीजी सबसिडी सोडली आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली म्हणाले की,”या योजनेच्या अंमलबजावणीमुळे एलपीजी डिस्ट्रिब्युशन सिस्टीमद्वारे एक लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.” एका वेबिनारमध्ये ते म्हणाले की,”गेल्या पाच वर्षांत एलपीजीचा प्रवेश 61.9 टक्क्यांवरून जवळपास 100 टक्क्यांवर पोहोचला आहे.” … Read more

सर्वसामान्यांना झटका!! एप्रिल 2022 पासून गॅसचे दर दुप्पट होण्याची शक्यता

Cashback Offers

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलनंतर आता एलपीजीही ग्राहकांना धक्का देणार आहे. महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांसाठी एप्रिलपासून स्वयंपाकाचा गॅस महाग होऊ शकतो. वास्तविक, जगात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिलमध्ये त्याचा परिणाम भारतावरही दिसून येईल. त्यामुळे देशातील गॅसच्या किमती दुपटीने वाढू शकतील. जागतिक स्तरावरील गॅसच्या तुटवड्यामुळे नुसता स्वयंपाकाचा गॅसच महागणार नाही तर सीएनजी, पीएनजी … Read more