सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : माण तालुक्यात लसीकरणाच्या ठिकाणी कोरोनाचे नियम वाऱ्यावर

माण | कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. परंतु लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर काम करत असल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे. मात्र माण तालुक्यामध्ये काही ठिकाणी लसीकरणाच्या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. लसीकरणांसाठी सुरुवातीला दुसऱ्या डोसमध्ये असलेले अंतर प्रशासनाने वाढविल्याने अधिक अडचणी येत … Read more

निवडणूक तिरंगी : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत 17 जागांसाठी 53 जण रिंगणात

Election

दहिवडी | माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तिरंगी होणार हे निश्चित झाले असून 17 जागांसाठी 53 जण रिंगणात उतरले आहेत. आ. जयकुमार गोरे, शेखर गोरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर अनिल देसाई गट व राष्ट्रीय काँग्रेस पार्टी अशी आघाडी झाली आहे. माण तालुका कृषी उत्पन्न … Read more

हादरविणारी घटना : सातवीमध्ये शिकणारी अल्पवयीन मुलगी सात महिन्यांची गरोदर, अल्पवयीन चुलत भावासह दोघांवर गुन्हा दाखल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके माण तालुक्यातील सातवीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. यामध्ये अल्पवयीन चुलत भाऊ आणि एकावर दहिवडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना मंगळवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील माण तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी सातवीमध्ये शिक्षण घेत असून ती सात महिन्याची … Read more