“काश्मिरी पंडितांच्या हातात एके 47 द्या अशी बाळासाहेबांची भूमिका होती”

Balasaheb Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “द काश्मीर फाईल्स” या सिनेमाच्या मुद्द्यावरून भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणतात कि काश्मीरचं सत्य दडपण्याचा प्रयत्न झाला. जे घडलं ते सत्य दाबलं गेलं. ते कधीचं बाहेर आलं नाही. ते तर ‘द काश्मीर फाईल्स’चे प्रचारकच आहेत. आणि ”काश्मिरी पंडितांच्या … Read more

“फडणवीस हे लबाड, कपटी, कारस्थानी, मराठीतील जेवढी विशेषणे असतील तेवढी…”; राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन पेन ‘ड्राइव्ह बॉम्ब’ सादर केले. त्यातून त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. फडणवीसांनी प्रवीण चव्हाण यांच्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणी केल्या आरोपावरून राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तांकडे फडणवीस यांच्याविरोधात तक्रार केली आहे. “फडणवीसांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला आहे. फडणवीस हे … Read more

“महाविकास आघाडी सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए” ; चंद्रकांत पाटील यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज वीज वसुलीवरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांनी चांगलाच गदारोळ घातला. त्यांनी सभात्यागही केलयानंतर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली. “तूर्तास महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुढील काळात शेतकऱ्यांची तीन महिन्यांसाठी वीज तोडणी तूर्तास थांबवण्यात येत आहे,” … Read more

शक्ती कायद्यावर अखेर राष्ट्रपतींची सही; विधानसभेत दिलीप वळसे-पाटलांची माहिती

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अत्याचाराच्या घटनांमुळे स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याने यावर निर्बध घालण्यात यावे म्हणून राज्य सरकारच्यावतीने शक्ती कायदा मंजूर करण्यात आला. या शक्ती कायद्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केली असल्याची माहिती आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली. या कायद्यामुळे स्त्रियांना अधिकाधिक संरक्षण देणाऱ्या शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा … Read more

“माझ्या वडिलांना 2 वर्ष इंदिरा गांधींनी जेलमध्ये ठेवलं, मी ही घाबरत नाही”; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोलिसांच्या बदल्यांचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवून घेतला. त्याचे आज विधानसभेत पडसाद उमटले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नावली बदलण्यात आल्याने सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी त्यांनी इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना दोन वर्ष तुरुंगात ठेवलं. त्यांनी कोणताही गुन्हा केला नव्हता. माझ्या काकूंना 18 महिने … Read more

“भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या फडणवीसांनाच नोटीस पाठवली जाते?”; सुधीर मुनगंटीवारांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोलीस भरती घोटाळा प्रकरणात नोटीस पाठवण्यात आल्यानंतर रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला. त्यावरुन राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. याचे पडसाद आजच्या विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. फडणवीसांना पाठवण्यात आलेल्या नोटिसीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांना सवाल केला. “भ्रष्टाचार बाहेर … Read more

“महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे लोक आता गुजरातचे नेतृत्व करायला लागले”; नाना पटोलेंचा दानवेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते तथा केंद्रीयमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल 50 टक्के निधीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक मागणी केली होती. “आम्ही समृद्धी महामार्गाला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी करत होतो. तुम्ही बाळासाहेब ठाकरे म्हणून राहिले. महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देत आहात तर 50 … Read more

“मी मर्द शिवसैनिक, घाबरण्याचा प्रश्नच नाही”; फडणवीसांच्या टीकेला संजय राऊत यांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज पोलिसांकडून दोन तास चौकशी करण्यात आली. दोन तासांच्या चौकशीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत संजय राऊतांवर निशाणा साधला. ‘मी खुलेपणाने बोललो की मी चौकशीला जायला तयार आहे. संजय राऊत रोज घाबरून पत्रकार परिषद घेतात. रोज केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप करतात अशी टीका … Read more

“मला अडकवण्याचा प्रयत्न केला तरी मी गप्प बसणार नाही”; चौकशीनंतर देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज पोलिसांकडून दोन तास चौकशी करण्यात आली. या दोन तासांच्या चौकशीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. “महाराष्ट्र राज्यामध्ये बदल्याचा जो महाघोटाळा झाला. पोलीस बदल्यांमध्ये झाला. या महाघोटाळ्याची सर्व माहिती केंद्रीय गृहसचिवांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर न्यायलयाने महाघोटाळा चौकशी सीबीआयला सोपवली. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं यावर … Read more

“समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देताय तर मग अर्धी रक्कम द्या”; रावसाहेब दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशात राज्य सरकारने नुकताच एक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे समृद्धी महामार्गाचे नाव बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे ठेवले आहे. यावरून भाजपचे नेते तथा केंद्रीयमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे. “आम्ही समृद्धी महामार्गाला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव … Read more