Toll Plaza : पर्यटकांवर ‘टोल’धाड; महाबळेश्वरपर्यंतचा प्रवास महागला

Anewadi Toll Booth

Toll Plaza : जर तुम्ही सुट्टी दिवशी पुण्या मुंबईहून महाबळेश्वर कोल्हापूर, सातारा याठिकाणी जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण इकडे जाताना तुम्हाला थोडेसे जास्त पैसे भरावे लागणार आहेत. पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापुर टोल नाक्यावर एक एप्रिल पासून वाढीव दराने टोल वसुली करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवार रविवार जर तुम्ही कुठे फिरायला … Read more

Maharashtra Tourism : उन्हाळी पर्यटनासाठी ‘या’ Cool ठिकाणांना आवश्य भेटी द्या

mharashtra tourisum

Maharashtra Tourism : सध्या उन्हाळा सुरु झाला असून लवकरच उन्हाळी सुट्ट्या सुरु होतील. तुम्ही देखील यंदाच्या उन्हाळी सुट्टीमध्ये थंड हवेच्या ठिकाणी किंवा अप्रतिम डोंगररांगांमध्ये , सुंदर समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा विचार करीत असाल तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशा काही ठिकणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही उन्हाळी पर्यटनाची खरी मजा घेऊ शकाल. चला तर मग ही ५ … Read more

प्रतापगडाच्या पायथ्याशी छावणीचे स्वरूप, अतिक्रमण जमीनदोस्त

Partapgad

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष असणाऱ्या किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि सय्यद बंडा यांच्या कबरी भोवती असणारे सर्व अनाधिकृत बांधकाम आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने हजारो पोलिसांच्या फौज फाट्याच्या बंदोबस्तात अत्याधुनिक मशनरीने जमीनदोस्त केले. पहाटे 4 वाजल्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पोलीस यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान आणि … Read more

महाबळेश्वरातील पर्यटनस्थळांची नावे बदला अन् क्रांतीकारकांची द्या : विक्रम पावसकर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या महाबळेश्वर शहर इंग्रजांच्या काळात वसलेले असल्याने आजही अनेक ठिकाणांना इंग्रज अधिकाऱ्यांचे नांवे आहेत. इंग्रजांची सत्ता जावून आज 75 वर्ष पूर्ण झाली, मात्र त्यांची नांवे हटविलेली नाहीत. याविरोधात हिंदू एकता आंदोलन आणि भारतीय जनता पार्टी सातारा हे आक्रमक झालेले आहेत. इंग्रजी अधिकाऱ्यांची नावे बदलण्याची मागणी आता … Read more

आंबनेळी घाटात 100 फूट खोल दरीत पर्यटक कोसळला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाबळेश्वर तालुक्यातील आंबेनळी घाटात माकडाला खायला देण्याच्या नादात एक पर्यटक 100 फूट दरीमध्ये कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पर्यटकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पावसाने नुकतीच हजेरी लावलेली असून निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. यावेळी महाबळेश्वर, प्रतापगड, पाचगणी परिसरात माकडांची संख्या मोठी … Read more

महाबळेश्वरला दाट धुक्याची चादर अन् पाऊस

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्यात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सातारा शहर आणि काही तालुक्यांमध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली आहे. थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये पावसाचे प्रमाण कमी असले तरी आज सकाळपासून महाबळेश्वर मार्केट आणि जंगल परिसरात दाट धुक्याची चादर पसरल्याचे पाहायला मिळाले. कडाक्याच्या उन्हामुळे महाबळेश्वर येथे … Read more

मधाचे गाव प्रकल्प राज्यातील इतर जिल्ह्यातही राबविणार : मंत्री सुभाष देसाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाबळेश्वर तालुक्यातील मांघर येथील ‘मधाचे गाव’ प्रकल्प देशातील हा पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्ह्यात देखील असे प्रकल्प राबवण्यात येतील, असे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले. महाबळेश्वर तालुक्यातील मांघर हे ‘मधाचे गाव’ म्हणून श्री. देसाई यांच्या उपस्थितीत आज घोषित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी उद्योग … Read more

साताऱ्यात थंडीचा कडाका वाढला.. दहा वाजले तरी शहरातील रस्त्यावर दाट धुक्याची गर्दी

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरू लागला असल्याने थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या हवामान बदलामुळे आलेल्या अवकाळी पावसाचे सावट सध्यातरी हटले आहे. दररोज हवामानात बदल होऊ लागले आहेत. त्यामुळे दिवसभर कडक ऊन आणि रात्री गारठा पडू लागला आहे. सायंकाळी तापमानाचा पारा घसरत असून पहाटे धुक्यांची रस्त्यावर गर्दी … Read more

महाबळेश्वरमधील माउंट मालकम मिळकतीची हेरिटेज ग्रेड बदलण्यास नागरिकांचा विरोध

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वरमध्ये पहिले ब्रिटिश गव्हर्नर सर जॉन मालकम यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या माउंट मालकम या मिळकतीची हेरिटेज ग्रेड बदलण्यास विरोध केलेल्या नागरीकांच्या हरकतींची सुनावणी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्यासमोर सुरू झाल्या असुन या सुनावणी दरम्यान अनेक नागरीकांनी मिळकतीचा हेरिटेज दर्जा बदलण्यास तिव्र विरोध केला आहे. ब्रिटीशांनी वसविलेले शहर म्हणुन महाबळेश्वर या … Read more

महाबळेश्वर तालुक्याला निसर्गचक्री वादळाची ४९ लाख नुकसानभरपाई; विराज शिंदे याच्या प्रयत्नाना यश

पाचगणी प्रतिनिधी | सादिक सय्यद राज्यांत निसर्गचक्रीवादळाचा फटका साताराजिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्याला जास्त बसला होता. अडचणीच्या काळात शेतकर्याला न्याय देण्याकरीता सातारा जिल्हा काॅग्रेस युवाअध्यक्ष विराज शिंदे यांनी महसुलमत्री बाळासाहेब थोरात व मदत व पुनर्रवसन मत्री विजय वेटड्डीवार  याच्याकडे मागणी केली. महसुल मत्री बाळासाहेब थोरात व मदत व पुनर्रवसन मत्री यांनी दखल घेत मुख्यमत्र्यानी महाबळेश्वर तालुक्याला  निसर्गचक्री … Read more