महाबळेश्वरात कोरोनामुळे घोड्यांवर उपासमारीची वेळ, पर्यटक नसल्याने घोडेमालक हवालदिल

पाचगणी प्रतिनीधी । जागतिक पर्यटनस्थळ व महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणार्‍या महाबळेश्वर, पाचगणी येथील घोडेसवारीतील घोड्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना विषाणूमुळे सुरु असलेल्या लाॅकडाउनचा फटका येथील घोड्यांनाही बसला आहे. लाॅकडाऊनमुळे घोड्यांना खाद्य मिळणे मुश्किल झाले असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. माणसासोबत माणसावर अवलंबून असणार्‍या पाळीव प्राण्यांनाही कोरोनाचा फटका बसत असल्याने या मुक्याप्राण्यांकडे शासनाचे कधी … Read more

कोयना धरण भरले, ९० टी.एम.सी पाणीसाठा

Thumbnail 1533392858872

कोयनानगर | कोयना आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून गेल्या २४ तासात ३७१७ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली असून एकुण पाणीसाठा ९०.८३ टी.एम.सी. झाला आहे. त्याचबरोबर माण आणि खटाव या तालुक्यांसाठी भाग्यरेशा ठरलेल्या उरमोडी धरणातील पाणीसाठ्यातही वाढ झाली असून पाणीसाठा ८६.८१ टी.एम.सी. झाला आहे. सातारा जिल्ह्याच्या … Read more