छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय

Chhatrapati Sambhajinagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईनंतर शिवसेनेचा दुसरा बालेकिल्ला म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा (Chhatrapati Sambhajinagar) … पण शिवसेनेच्या फुटीत संभाजीनगरच्या… या बालेकिल्लाला सुरुंग लागला…आणि जवळपास सर्वच आमदार आणि स्थानिक नेत्यांनी शिंदेंच्या बंडाळीला साथ दिली … यानंतर महायुतीच्या विरोधात असणारं वातावरण, ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूती पाहता संभाजीनगरमध्येही ठाकरे गटाला उभारी मिळेल, अशी शक्यता होती… लोकसभेलाही शिवसेना विरुद्ध शिवसेना … Read more

अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेला प्रस्थापितांच्या राजकारणाला धक्का बसणार

Ahmednagar Assembly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा म्हणजे नगर (Ahmednagar) … राजकारणाचाच विचार करायचा झाला तर याच नगरचं राजकारण भल्याभल्यांना पाणी पाजणारं…. विखे, थोरात, गडाख, पाचपुते यांसारखी दिग्गज राजकारणी याच जिल्ह्यातील… या जिल्ह्यानं राजकारणातील अनेक बदल पाहिले आणि विखेंसारख्या प्रस्थापितांचा लंकेसारख्या सर्वसामान्य नेत्याने लोकसभेला केलेला पराभवही… त्यामुळे नगरमध्ये राजकारणात बदलाचे वारे वाहत … Read more

करमाळा ते माळशिरस…. सोलापुर जिल्ह्यात विधानसभेला या 5 मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळेल

solapur assembly 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचा गड असणाऱ्या सोलापूरला महाविकास आघाडीने लोकसभेच्या निकालात सुरुंग लावला… सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं प्रत्येकी एक खासदार निवडून आणत जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथ घडवून आणली… तब्बल अकरा विधानसभा मतदारसंघ या एकट्या सोलापूर जिल्ह्यात येतात… राष्ट्रवादी आणि भाजप यांची समसमान ताकत असणाऱ्या सोलापुरात विधानसभेला चित्र नेमकं … Read more

विधानसभेला भाजप 155 जागा लढण्याच्या तयारीत; मग शिंदे-दादा गटाला किती??

mahayuti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांच्या नजरा आगामी विधासभा निवडणुकीकडे (Maharashtra Assembly Election 2024) लागल्या आहेत. येत्या सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. राज्यात शिवसेना ठाकरे गट, शरद पवार गट आणि कॉग्रेस यांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट … Read more

कोल्हापुरात यंदा 10 नेते फिक्स आमदार होतायत…

kolhapur mla 2024

कोल्हापूर लोकसभेचा निकाल अपेक्षित असाच लागला… काँग्रेसच्या शाहू छत्रपतींनी शिवसेना शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांच्या विरोधात तब्बल दीड लाखांचं लीड मिळवत दणक्यात विजय मिळवला… कोल्हापूरच्या जनतेनं पुन्हा एकदा पुरोगामी काँग्रेसी वारसा या निकालातून पुढे चालवला…अनेक जाती-जमातींचं मिश्रण असणाऱ्या कोल्हापुरात निवडणुकीसाठी अनेक खाचाखुणा महत्त्वाच्या ठरतात… इथलं गटातटांचं राजकारण कधी कुठे झुकेल याचा आपल्यालाही अंदाज लागत नाही… … Read more

आंबेगाव ते माजलगाव…. बीड जिल्ह्यात विधानसभेला नेमकं काय होतंय??

Beed Assembly Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बाप्पा.. बाप्पा कामच झालं ना.. टप्प्यात कार्यक्रम कसा करायचा हे लोकसभेला शिकायला मिळालं ते बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याकडून… मातब्बर पंकजा मुंडे आणि भाजपची मोठी ताकद पाठिशी असतानाही बजरंग बाप्पा अटीतटीच्या लढतीत जायंट किलर ठरले.. तुतारी वाजवत खासदार झाले… पण इथं निवडणुकीच्या निम्मिताने पाहायला मिळाला तो टोकाचा जातीयवाद. मराठा विरुद्ध ओबिसी संघर्षाची … Read more

मिरज ते खानापूर… सांगलीत विधानसभेला निकालाचं कसं कसं?

Sangli Assembly seats

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीला सांगली महाराष्ट्राच्या चर्चेचा सेंटर पॉईंट ठरला… त्याला कारण ठरलं ते म्हणजे विशाल पाटलांची अपक्ष उमेदवारी… महाविकास आघाडीत तिकीट न मिळाल्यानं विशाल पाटलांनी शेवटी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला… आणि निवडणूक जिंकली देखील… शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांना चितपट करत मैदान मारलं … Read more

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदारकीला ‘हे’ शिलेदार लढत देतील

sharad pawar vidhansabha candidate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेला तुतारी दणक्यात वाजली.. तुतारीचा स्ट्राईक रेटही ८० टक्के राहीला.. १० पैकी तब्बल ८ खासदार निवडून आणत शरद पवारांनी दाखवून दिलं आपल्यालाच तेल लावलेला पैलवान का म्हणतात ते… पक्ष गेला, चिन्हाृ गेलं, निष्ठावान गेले … पण नव्या चिन्ह आणि जिद्दीसह पवारांनी वयाच्या ८५ व्या वर्षी पुन्हा नव्यानं सारं काही उभं केलं… … Read more

शरद पवारांनी बारामती विधानसभेसाठी ठिणगी टाकली; आमदारकीला वचपा काढणारच

yugendra pawar vs ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नणंद भावजय यांच्यात लोकसभेला रंगतदार सामना झाल्यानंतर, आता पवार कुटुंबातील काका पुतण्या आमदारकीला एकमेकांच्या विरोधात भिडणारयत… पण ही काका पुतण्याची जोड जुनी नाही तर नवीनय…आम्ही बोलतोय ती जोड आहे…. युगेंद्र पवार वर्सेस रोहित पवार यांची…. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर बारामती आपलीच असं म्हणत सुनेत्रा ताईंना पुढे करून अजितदादांनी फिल्डिंग लावली, पण जनतेने कौल … Read more

बबनदादा शिंदेविरुद्ध आमदारकीला कोण? हाताचा पंजा की तुतारी?

baban shinde madha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेला जाळ अन् धूर संगटच निघलेल्या माढा लोकसभेचा निकाल लागला.. अकलूजच्या मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा भाजपसारख्या बड्या पक्षाला आणि त्यांच्या मतदारसंघातील आमदारांना पुन्हा एकदा दाखवून दिलं की आपल्या नादाला लागायचं नाय… भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी मोदींपासून फडणवीसांनी ताकद लावूनही सव्वा लाखांच्या लीडने अखेर मोहिते पाटलांनी विरोधकांना कानठाळ्या बसतील असा तुतारीचा … Read more