अकोलेत शरद पवारांनी नवा मोहरा आणला; कोणाचा गेम होणार?

Akole Vidhan Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पवार (Sharad Pawar) सांगतात तो अकोलेचा (Akole Vidhan Sabha) आमदार होतो… हा काही डायलॉग नाही तर हे नगर जिल्ह्यातल्या अकोले विधानसभेचं वास्तव आहे… खरंतर हा मतदारसंघ ओळखला जातो तो मधुकर पिचड यांच्या नावाने… शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून राजकारण करणारे, त्यांच्या अत्यंत जवळचे अभ्यासू मित्र म्हणून पिचडांची ओळख… म्हणूनच 1980 पासून … Read more

महायुतीचा मास्टर स्ट्रोक! हे 7 मोठे प्रोजेक्ट महाराष्ट्रात सत्ता संतुलन राखणार?

7 projects maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात तब्बल 7 बड्या प्रकल्पांना महायुती सरकारने नुकताच ग्रीन सिग्नल दिला आहे… या प्रकल्पातून तब्बल 81, 000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून वीस हजारांहून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचं सांगण्यात येतय… हे प्रकल्प नेमके काय आहेत? या प्रकल्पांनी महाराष्ट्राचं राजकारणाचं आणि विकासाचं सत्ता संतुलन नेमकं कसं राखलय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे … Read more

माजलगावात शरद पवारांनी नवा भिडू मैदानात आणलाय

majalgoan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रकाश सोळंके (Prakash Solanke) हे माजलगाव विधानसभेतील मोठे प्रस्थ… तब्बल चार वेळा एकाच मतदार संघातून निवडून जाण्याचा रेकॉर्ड मतदारसंघात फक्त त्यांच्याच नावावर आहे… आडसकरांनी राजकारणाच्या आडून सोळंकेंना चितपट करण्यासाठी बरेच प्रयत्न केले… पण ते सारे फेल ठरले… आत्ताही भले पक्षाने तिकीट नाकारलं तरी चालेल पण सोळंकेच्या विरोधात विधानसभेच्या रिंगणात उतरणारच, असं … Read more

लोकसभेला प्रस्थापित पंकजा मुंडे यांचा धुव्वा, गेवराईचा निकाल असा लागेल

Beed Thumbnaill

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीडमध्ये लोकसभेला जरांगे इफेक्ट पाहायला मिळाला… जिल्ह्यातील प्रस्थापित पंकजा मुंडे यांचा पराभव करत बजरंग बाप्पांसारखा सर्वसामान्य विस्थापित घरातला चेहरा खासदार झाला… या सगळ्यात मोठा वाटा हा मराठा आरक्षणाचा होतच, पण त्याहून जास्त होता तो गेवराई विधानसभा मतदारसंघाचा… भाजपच्या ताब्यात असलेल्या या गेवराईने बजरंग बाप्पांच्या बाजूने तब्बल 40 हजारांहून अधिकचं लीड दिलं… … Read more

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांची आमदारकी धोक्यात?

sunil tingare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingare) यांना चितपट करण्यासाठी अनेक इच्छुकांनी दंड थोपटलेत…. त्यात काही माजी आमदारांसह अगदीच नवख्या चेहऱ्यांनाही आपण वडगाव शेरीचे आमदार होऊ शकतो, असा कॉन्फिडन्स आलाय… अजित पवार गटात गेल्यामुळे राष्ट्रवादीची एक फळी त्यांच्या विरोधात आहेच… पण महायुतीत आल्याने भाजपच्या इच्छुकांनी लावून धरलंच तर त्यांना … Read more

बारामती मधील 6 विधानसभा मतदारसंघांचा निकाल यंदा असा लागतोय

Baramati vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामतीची लोकसभा निवडणूक इंटरेस्टिंग ठरली… पहिल्यांदाच पवार कुटुंबात फूट पडून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली… उभ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या या मतदारसंघाची निवडणूक घासून होईल, असा अंदाज होता… पण खडकवासला वगळता सर्वच विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंनी जोरदार तुतारी वाजवली… त्यामुळे लोकसभे पाठोपाठ आता विधानसभेला या सहा विधानसभा मतदारसंघांचा निकाल कसा … Read more

पुणे शहरात ‘या’ 6 विधानसभा मतदारसंघाचा निकाल असा लागतोय

Pune Vidhan Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे शहरातील सहा विधानसभा मतदारसंघ (Pune Vidhan Sabha) … इथे जाळ अन् धूर संगटच निघताना दिसतो… याच पुण्यात कसब्याचा बालेकिल्ला फोडण्याची किमया रवींद्र धंगेकरांनी केली…. चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातून येऊन इथं बस्तान बांधलं… तर माधुरी मिसाळ यांनी सलग तीन टर्म भाजपच्या तिकिटावर शहरी मतदारसंघातून निवडून जाण्याची किमया केली… लोकसभेला कसब्याच्या धक्क्यानंतर मुरलीधर … Read more

Shivajinagar Vidhan Sabha : शिवाजीनगरमध्ये भाजपच्या सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर पराभवाची टांगती तलवार

shivajinagar siddharth shirole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुरलीधर मोहोळ यांच्या पुण्यातील विजयातच भाजपच्या एका विद्यमान आमदाराच्या पराभवाची दाट शक्यता आणखीनच गडद झाली… होय मी बोलतोय… शिवाजीनगर विधानसभेचे (Shivajinagar Vidhan Sabha) विद्यमान भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांच्या बद्दल… मोहोळ यांनी दमदार कामगिरी करत भाजपाला पुन्हा एकदा शहरात बस्तान बांधून दिलं… अगदी कसब्यातूनही त्यांना लीड मिळाल्यानं सबकुछ भाजप … Read more

Bhokar Assembly Election 2024 : श्रीजया चव्हाण यांना वडिलांचा मतदारसंघ वाचवणं सध्यातरी जड दिसतंय

Bhokar Shrijaya Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाही नाही म्हणता म्हणता अशोक चव्हाणांनी (Ashok chavan) अखेर काँग्रेस सोडली… भाजपात गेले.. राज्यसभेवर खासदारही झाले… पण या निमित्ताने चर्चा झाली ती त्यांच्या भविष्यातील राजकीय वारसदाराची… जिल्ह्यातल्या ज्या भोकर विधानसभा मतदारसंघातून चव्हाणांच्या राजकारणाचा बेस पक्का झाला… आमदार, खासदार ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला त्या भोकरमधून सध्या ते त्यांच्या मुलीला म्हणजेच … Read more

भोसरीत हा चेहरा लढत देईल, पण महेश लांडगेंना हरवण अवघडय

Bhosari Constituency

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येणाऱ्या विधानसभेला महेश लांडगे भोसरी विधानसभेतून आरामात आमदारकी काढतील, असा अंदाज असताना शरद पवारांनी एक खेळी केली… आणि पुन्हा फासे पलटले… पक्ष फुटीनंतर इरसाल पेटलेले आणि लोकसभेच्या विजयानंतर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी फिल्डिंग करता करता पवारांनी आता भोसरी विधानसभेकडेही विशेष लक्ष दिलय… भाजपच्या महेश लांडगेंच्या येणाऱ्या विधानसभेतील विजयाच्या कॉन्फिडन्सची हवा बाहेर … Read more