Ranjankhalage at nighoj : उन्हाळ्यातही न आटणारे रांजणखळगे; पुण्यातील ‘हे’ चमत्कारिक ठिकाण तुम्ही पाहिलंय का?

Ranjankhalage at nighoj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ranjankhalage at nighoj) महाराष्ट्रात फिरण्याजोगी अशी अनेक ठिकाण आहेत जिथे कायम पर्यटकांची गर्दी असते. तर काही ठिकाणी नैसर्गिक चमत्काराची अनुभूती देणारी आहेत. महाराष्ट्रातील मंदिरे, नद्यांचे संगम तसेच ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी देश विदेशातून लोक येत असतात. अशा या विविधतेने नटलेल्या महाराष्ट्रातील पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. तर मराठ्यांचा इतिहास जतन करणाऱ्या … Read more

Beautiful Hill Stations In Maharashtra : देवभूमीहून सुंदर अशी महाराष्ट्रातील 5 निसर्गरम्य ठिकाणे; डोळ्याचे पारणे फिटेल

Beautiful Hill Stations In Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Beautiful Hill Stations In Maharashtra) आपला महाराष्ट्र नैसर्गिक सौंदर्याने पूर्णपणे नटलेला आहे. निसर्गाने आपल्याला इतकं भरभरून दिलंय की, घराबाहेर फिरायला जायचं म्हटलं तर राज्यभरात अनेक ठिकाण आहेत. जिथे निवांत वेळ घालवता येईल. पण तरीही फिरायला जायच म्हटलं की, अनेकदा चांगले पर्याय सुचत नाहीत. शिवाय लांब कुठे जायचं म्हटलं तर महिन्याचं बजेट कोलमडणार … Read more

नागरिकांनो काळजी घ्या!! महाराष्ट्रासह गुजरातमध्ये पुढील 5 दिवसात उष्णतेची लाट येणार

Heat wave

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या देशातील वाढत्या उष्णतेने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. यात तापमानाचा पारा चाळीशीच्या ही पार गेल्यामुळे उष्माघाताचा त्रास लोकांना अधिक जाणवू लागला आहे. अशातच पुढील पाच दिवसात महाराष्ट्रसह गुजरातमध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 3 ते 5 मे कालावधीत मध्य भारतात उष्णतेची लाट येणार असल्याची माहिती … Read more

Most Romantic Places In Pune : पार्टनरला घेऊन डेटवर जायचंय? तर पुण्यातले ‘हे’ रोमँटिक स्पॉट्स ठरतील बेस्ट ऑप्शन

Most Romantic Places In Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Most Romantic Places In Pune) प्रेमाच्या नात्यात भांडणाशिवाय मजा येत नाही. त्यामुळे जोडप्यामध्ये लुटुपुटु का होईना छोटूस तरी भांडण व्हायला हवं. म्हणजे कसं एकमेकांचा राग रुसवा घालवण्यासाठी गोड प्रयत्न करता येतात. ज्यामुळे नात्यातली वीण आणखी घट्ट होते. अनेकदा कामाच्या व्यापात आपण आपल्या जोडीदाराला आवश्यक तितका वेळ देऊ शकत नाही. मग कधीतरी डेट … Read more

Popular Foods in Maharashtra : महाराष्ट्रातील ‘या’ पदार्थांची चव जगात भारी; एकदा खालं तर पुन्हा मागाल

Popular Foods in Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Popular Foods in Maharashtra) महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीविषयी बोलायचं झालं तर शब्द अपुरे पडतात. कारण विविध जिल्ह्यातील विविध पदार्थांची काही ना काही खासियत आहे. इथे प्रत्येक भागात बनणारा पदार्थ खास आहे. सुगंधी चविष्ट मसाले, तेल- तुपाच्या खमंग फोडण्या, कोथिंबीर भुरभुरलेले लज्जतदार पदार्थ अहाहा!! नुसतं बोलून तोंडाला पाणी सुटतं. महाराष्ट्रात असे अनेक पदार्थ आहेत … Read more

Maharashtra Din 2024: जागतिक वारसा स्थळातील 5 ठिकाणे महाराष्ट्रातच; कोणती? जाणून घ्या

World Heritage Site

Maharashtra Din 2024| संपूर्ण महाराष्ट्रात 1 मे रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन (Maharashtra Din 2024) मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. आपला महाराष्ट्र जगभरात लोककला, खाद्यसंस्कृती, परंपरा आणि वारसा स्थळांमुळे प्रसिद्ध आहे. खास म्हणजे, याच महाराष्ट्रातील पाच ठिकाणांचा समावेश हा वारसा स्थळांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे ही वारसा स्थळे नेमकी कोणती आहेत? तेथील वैशिष्ट्य काय … Read more

Cool Places To Visit In Maharashtra : महाराष्ट्रातील ‘ही’ थंड ठिकाणे देतील उन्हाळ्यात गारवा; चिल करायला जरूर जा

Cool Places To Visit In Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Cool Places To Visit In Maharashtra) संपूर्ण राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढतच चालला आहे. पण उन्हाळी सुट्ट्या एन्जॉय करायच्या असतील तर मस्त थंड ठिकाणी जाणं पसंत केलं जात. एकीकडे राज्यभरात उष्ण वाऱ्यांनी थैमान घातलं असताना मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या वाया जाऊ नये म्हणून एकतरी पिकनिक प्लॅन करायला हवाच. मग अशावेळी कुठे जायचं? असा प्रश्न … Read more

Vande Bharat Express: खुशखबर! महाराष्ट्रात आणखीन 6 नव्या वंदे भारत ट्रेन धावणार

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळेच भारतीय रेल्वेला याचा चांगला फायदा होताना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला देशभरात “वंदे भारत एक्सप्रेस” (Vande Bharat Express) ही लोकप्रिय बनली आहे. यात वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास आणखीच सुलभ आणि आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे विभाग विविध प्रयोग करताना दिसत आहे. आणखीन खास … Read more

Summer Places In Maharashtra : उन्हाळ्यात फिरायला जायचंय? तर महाराष्ट्रातील ‘ही’ पर्यटन स्थळे अजिबात मिस करू नका

Summer Places In Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Places In Maharashtra) संपूर्ण राज्यभरात उन्हाचा तडाखा बेक्कार वाढला आहे. घामाच्या धारांनी आणि उष्ण वाऱ्यांनी जीव नकोस केला आहे. प्रत्येक घरातील पंखे, कुलर आणि एसी एक्सट्रा ड्युटीवर आहेत. त्यात मुलांच्या शाळांना उन्हाळी सुट्टी पडल्यामुळे अनेक सुट्टीचा बेत आखताना दिसत आहे. आता उन्हाळ्यात फिरायचं म्हणजे सूर्याची कडक किरणे झेलावी लागणार. पण, महाराष्ट्रातील … Read more

Top 5 Hill Stations In Maharashtra : ‘ही’ आहेत महाराष्ट्रातील टॉप 5 हिलस्टेशन्स; ज्यांच्या सौंदर्याला तोड नाही

Top 5 Hill Stations In Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Top 5 Hill Stations In Maharashtra) राज्यभरात कडक उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे घामाच्या नुसत्या धारा निघू लागल्या आहेत. जो तो गरमीने हैराण होत आहे. अशा दिवसात गप्प घरात पंखे, कुलर, एसी लावून बसावं असं वाटण साहजिक आहे. पण उन्हाळयाच्या दिवसात लहान मुलांना सुट्ट्या असतात. त्यामुळे नाईलाजाने म्हणा किंवा इतर कोणत्या कारणाने … Read more