Jammu Kashmir : खुशखबर ! जम्मू काश्मीरला जाणाऱ्या महाराष्ट्राच्या पर्यकांसाठी उभारण्यात येणार गेस्ट हाऊस

Jammu Kashmir

Jammu Kashmir : जम्मू काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हंटले जाते. हे पाहण्यासाठी महाराष्ट्रातून देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक जात असतात. आता याच पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून श्रीनगर (Jammu Kashmir) जवळ गेस्ट हाऊस बांधण्यात येणार आहे. काल(१३) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याला मान्यता देण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर जवळ असणाऱ्या बडगाम जिल्ह्यातील (Jammu Kashmir) इच्चगाम तालुक्यात … Read more

लग्न करणाऱ्या जोडप्यांना 25 हजार रुपये अनुदान मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

wedding

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत , सरकारने महाराष्ट्रातील लग्न करणाऱ्या जोडप्यांना 25 हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजे सरकारने शुभमंगल सामूहिक विवाह योजनेच्या अनुदानात वाढ केली आहे. यामुळेच आता लग्न करणाऱ्या जोडप्यांना 25 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. सरकारने घेतलेल्या या एका निर्णयामुळे … Read more

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; छातीत दुखू लागल्याने उपचार सुरू

Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यासाठी डॉक्टरांचे पथक आंतरवाली सराटी येथे पोहचले आहे. काल शुक्रवारी रात्री अचानकपणे मनोज जरांगे पाटील याना त्रास सुरु झाला होता. त्यानंतर लगेचच रात्री त्यांच्या छातीचा इसीजी काढण्यात आला. त्यात … Read more

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात ठाकरे- पवार पॅटर्न चालणार? की भाजप पुन्हा मुसंडी मारणार

Lok Sabha Election 2024 Maharashtra

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम केव्हाही जाहीर होण्याची शक्यता असून देशातील सर्वच राजकीय पक्ष कसून तयारीला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा चंग भाजपने बांधला आहे. तर दुसरीकडे भाजपची १० वर्षाची सत्ता उलथवून टाकण्यासाठी देशभरातील विरोधक एकवटले आहेत. अबकी बार ४०० पार असा नारा भाजपने दिला असून त्यादृष्टीने रणनीती … Read more

महाराष्ट्रात 72% वर आरक्षण पोहचले; परंतु नेमके कोणाला किती आहे?

Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी विधिमंडळामध्ये मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. या मुळेच आता मराठा समाजाला (Maratha Community) नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण मिळाले आहे. मात्र राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे राज्यांतील 50 टक्क्यांची आरक्षण (Maratha Aarakshan) मर्यादा ओलांडली आहे. म्हणजेच आता राज्याचे आरक्षण 2 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे … Read more

Shivjayanti 2024 : महाराष्ट्रातील ‘हे’ किल्ले देतात हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या सुवर्ण इतिहासाची साक्ष

Shivjayanti 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shivjayanti 2024) संपूर्ण महाराष्ट्राचे आद्यदैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज राज्यभरात तारखेनुसार शिवरायांची जयंती साजरी केली जाते. दरवर्षी हा दिवस एखाद्या उत्सवासारखा जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान गायले जाते, देखावे उभारले जातात, भव्य रॅलीचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रात तिथी आणि तारखेनुसार छत्रपती शिवाजी … Read more

Lonar Lake : महाराष्ट्रातील ‘या’ सरोवराचा चंद्रावरील मातीशी संबंध; ‘या’ गोष्टी जाणून व्हाल चकित

Lonar Lake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lonar Lake) रहस्य, चमत्कार, गुढ, जादू अशा गोष्टी फार कमी आणि क्वचितच ऐकायला मिळतात. त्यामुळे अनेक लोकांना याविषयी एक विशेष आकर्षण असते. आजपर्यंत तुम्ही अनेक गोष्टींच्या पुस्तकांमध्ये किंवा सिनेमांमध्ये अशा रंजक गोष्टी वाचल्या, पाहिल्या असतील. पण अस्तित्वात असणाऱ्या अशा अनेक गोष्टींविषयी फार कमी लोकांना माहित आहे. आपल्या देशात अशी अनेक ठिकाण आहेत … Read more

Mumbai – Pune : अटल सेतूवरून जाणार मुंबई – पुणे शिवनेरी बस; पहा किती वाचणार वेळ

Mumbai -Pune

Mumbai – Pune : मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई असा प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हा प्रवास कमी वेळात व्हावा याकरिता अटल सेतू महत्वाची भूमिका बजावणार आहे. अटल सेतूवरून ठराविक वाहनांनाच सध्या प्रवास करण्याची मुभा आहे. त्यातच आता एस टी महामंडळाची शिवनेरी बस या मार्गावरून धावण्याच्या तयारीत आहे. त्यामुळेच मुंबई-पुणे (Mumbai – Pune) … Read more

Bailgada Sharyat : भिर्रर्रर्र..!! महाराष्ट्रात भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन; विजेत्याला बक्षीस म्हणून मिळणार 1 बीएचके फ्लॅट

Bailgada Sharyat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bailgada Sharyat) बैलगाडा शर्यत हा मातीतला खेळ आहे आणि महाराष्ट्राला या खेळाची अनेक वर्षांची परंपरा आहे. पारंपरिक वारसा आणि शेतकऱ्यांचा छंद म्हणून बैलगाडा शर्यतीची ओळख आहे. मध्यंतरी या खेळात झालेले हृदयद्रावक अपघात आणि प्राण्यांना झालेली इजा या खेळावर बंदी येण्याचे मुख्य कारण ठरले. मात्र पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीला न्यायालयाने मंजुरी दिली आणि … Read more

JNPT Highway : आता बदलापूर ते पनवेल प्रवास केवळ 15 मिनिटांत; माथेरानच्या डोंगरांतून जाणार बोगदा

JNPT Highway : राज्यभरात रस्त्यांची एकमे हाती घेतली आहेत. यातील काही रस्ते तयार झाले आहेत तर काही रस्ते प्रगतीपथावर आहे. यापैकी बदलापूर ते पनवेल हा रस्ता सुद्धा प्रगतीपथावर असून हे अंतर आता अवघ्या पंधरा मिनिटात पार करता येणार आहे. जेएनपीटी (JNPT Highway) वडोदरा महामार्गातील बोगदाचे काम प्रगतीपथावर असून माथेरानच्या पर्वतरांगांमधून या बोगदाचा काम 2025 पर्यंत … Read more