Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रात सुट्टी ? शाळा महाविद्यालये सुरु राहणार की बंद ?

Ram Mandir : अयोध्येत राम मंदिर उदघाटन सोहळा येत्या २२ तारखेला मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. अवघा देश हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा करण्यासाठी तयारी करीत आहे. या दिवशी देशभरातील विविध भागात जणू दिवाळी साजरी होणार आहे. एव्हढेच नाही देशातील काही Ram Mandir राज्यांनी या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मध्यप्रदेश साहित अनेक राज्यांनी या … Read more

दावोसमध्ये राज्याच्या हितासाठी झाले महत्वपूर्ण ‘महाकरार’! महाराष्ट्रात 2 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार

Davos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने राज्याच्या हितासाठी 3 लाख 10 हजार 850 कोटीचे सामंजस्य करार केले आहेत. तसेच, गुरुवारी महाराष्ट्र सरकार 42 हजार 825 कोटींचे करार करणार आहे. अशाप्रकारे महाराष्ट्राने 3 लाख 53 हजार 675 लाख कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याबरोबर एक लाख कोटींच्या … Read more

Vande Bharat Express : महाराष्ट्राला मिळणार आणखी 7 वंदे भारत एक्सप्रेस; पहा कोणकोणत्या मार्गावर धावणार

Vande Bharat Express Maharashtra

Vande Bharat Express : संपूर्ण भारतात सध्या वंदे भारत एक्सप्रेसची चर्चा आहे. लांबच्या प्रवासासाठी अत्यंत आरामदायी असल्याने अनेक प्रवाशी वंदे भारताला आपलं प्राधान्य देत आहेत. प्रवाशांची वाढती मागणी पाहता भारतीय रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यात नवनवीन वंदे भारत ट्रेन चालवत आहे. देशात एकूण ४१ मार्गावर रेल्वे सुरु आहे. आपल्या महाराष्ट्राला सुद्धा आत्तापर्यंत तब्बल ७ वंदे भारत एक्सप्रेस … Read more

शहर स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र्र देशात पहिल्या स्थानी; ‘या’ शहराला मिळाला बहुमान

Clean City Survey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र राज्य हे भारतातील असे राज्य आहे जिथे विविधता नांदते. अनेक जाती धर्माचे लोक एकत्र गुण्यागोविंदाणे राहतात. वेळ पडली तर सर्वजण आपसातील मतभेद विसरून एकत्र येतात आणि आम्ही एक असल्याची जाणीव करून देतात. भाषा, संस्कृती आणि इतिहासाच्या बाबतीत तर महाराष्ट्र पुढे आहे. अश्या या महाराष्ट्राने आज स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा पहिले स्थान … Read more

चिंताजनक! महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत वाढ

corona student

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवीन वर्षाला सुरुवात होताच महाराष्ट्रातील नागरिकांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. अहमदनगरमधील शालेय विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे. या एका बातमीमुळे आरोग्य यंत्रणेची देखील झोप उडाली आहे. सर्दी खोकला झाल्यामुळे या विद्यार्थ्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती. ज्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अहमदनगर तालुक्यात … Read more

मोठी बातमी!! 1 जानेवारीपासून रेशन दुकानदार बेमुदत संपावर

Ration Shop Protest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नववर्षावर 1 जानेवारी पासून राज्यातील रेशन दुकानदार नव्या वर्षांपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सुद्धा स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघाने सहभाग घेतला आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या तोंडावरच महाराष्ट्रातील रेशनदुकानदार संपावर जाणार आहेत. … Read more

ना घरांना दरवाजे, ना कुलूप, ना चोरीच्या घटना! महाराष्ट्रातील हे गाव तुम्हाला माहित आहे का?

shani shingnapur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्याच्या काळामध्ये आपण दुकान असो किंवा घर व्यवस्थित बंद केल्याशिवाय त्याला कुलूप लावल्याशिवाय बाहेर पडत नाही. चोरांच्या भीतीने तर आपण घराला एका मिनिटासाठी देखील मोकळे सोडत नाही. परंतु महाराष्ट्रात असे एक गाव आहे ज्या ठिकाणी कुलूप सोडा घरांना दरवाजेच नाहीत. असे असताना देखील या गावात आजवर चोरीच्या घटना घडलेल्या नाहीत. हे गाव … Read more

राज्यातील 193 बस स्थानकांचे रुपडं पालटणार; प्रवाशांना दिलासा

ST Bus Stand Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ST बस ही प्रवाश्यांची जीवनवाहिनी आहे. खिशाला परवडणारा आणि सुरक्षित प्रवास असल्याने अनेकजण ST प्रवासाला प्राधान्य देत असतात. त्यामुळे त्यामध्ये आणखी काही सुविधा मिळाव्यात ही अपेक्षाही साहजिकच आहे. त्यामुळे एसटी बसमध्ये अनेक सुविधा देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. मात्र अनेकदा एसटी उशिराने आल्यामुळे प्रवाश्यांना बस स्थानकामध्ये बसावे लागते. मात्र जर बसण्याचे … Read more

राज्यात 10 महिन्यांत 2 हजारहून अधिक शेतकऱ्यांनी संपवले जीवन; धक्कादायक माहिती उघडकीस

farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदा अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सततची नापिकी शेतमालाला भाव नसणे डोक्यावर असलेले कर्ज अशा अनेक कारणांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मुख्य म्हणजे अशा स्थितीतच जानेवारी 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 या दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये राज्यातील 2478 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये … Read more

महाराष्ट्रात राबवली जाणार लाडली बहना योजना; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी महिला मतदारांवर लक्ष केंद्रित करून लाडली बहना ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत झालेला देखील पाहायला मिळाला. त्यामुळे आता लाडली बहना योजना महाराष्ट्र देखील सुरू करण्यासाठी शिंदे गटाने हालचाली सुरू केल्या आहे. शिंदे सरकार लवकरच या योजनेवर विचार करून तिला महाराष्ट्रात देखील … Read more