तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करायची जबाबदारी आमची; मुख्यमंत्र्यांची चिपळूणकरांना ग्वाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 3-4 दिवसांत मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथील परिस्थिती अतिबिकट बनली. चिपळूणला तर महापुराचा विळखा बसला असून संपूर्ण शहर चहुबाजूने पाण्यात आहे. हजारो लोक पुरात अडकले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चिपळूणला जाऊन पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. उद्धव ठाकरेंनी चिपळूणमधील … Read more

फुकटच्या सहली करु नका, लोकांना मदत करा; निलेश राणेंचं सत्ताधाऱ्यांना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे महापूर आला तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने अनेक ठिकाणी लोकांचा मृत्यू झाला. चिपळूण ला या महापुराचा मोठा फटका बसला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. महापुरामुळे अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. … Read more

महाराष्ट्रात संकटात!! बॉलीवूडकरांकडून साधं ट्विटही नाही; मनसेचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली आहे. सगळीकडे पूरस्थिती मुळे लोकांचं स्थलांतर करण्याचं काम चालू असून नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. कोकणात अनेक ठिकाणी दरडी कोसळून लोक मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, अशा वेळी महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती ओढवली असताना एकाही बॉलिवूड कलाकाराला साधं ट्विटही करावंसं वाटत नाही, याचं … Read more

बांधवांनो धीर सोडु नका, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर- उदयनराजे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला पावसाचा जोरदार फटका बसला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे . काही ठिकाणी दरड कोसळून नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. राज्यावर महाभयंकर संकट आले असताना भाजप नेते आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ताटं नागरिकांना भावनिक आधार … Read more

पूरग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण होणार; छगन भुजबळांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे महापूर आला तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने अनेक ठिकाणी लोकांचा मृत्यू झाला. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे काम चालू असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. महापुरामुळे अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी घरे अजूनही पाण्याखाली आहेत. अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून राज्य … Read more

काळजी करू नका, सर्वांना मदत मिळेल; मुख्यमंत्र्यांचं दरडग्रस्तांना आश्वासन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाड येथील तळीये गावात पावसामुळे दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. तब्बल 40 पेक्षा अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावात जाऊन दरडग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी काळजी करू नका, सर्वांना मदत मिळेल अस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. उद्धव … Read more

दरड आणि पूरग्रस्तांना तातडीने रोख मदत करा; फडणवीसांची राज्य सरकारला मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली आहे. सगळीकडे पूरस्थिती मुळे लोकांचं स्थलांतर करण्याचं काम चालू असून अनेक ठिकाणी दरडी कोसळून लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांना तातडीने रोख रक्कम देऊन आर्थिक मदत करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोकण, प. महाराष्ट्र … Read more

पालकमंत्री कसले? हे तर पळपुटे मंत्री; चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली आहे. सगळीकडे पूरस्थिती मुळे लोकांचं स्थलांतर करण्याचं काम चालू असून नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. कोकणात अनेक ठिकाणी दरडी कोसळून लोक मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, अशा वेळी जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी मुंबईला पळ काढणारे पालकमंत्री अनिल परब हे पळपुटेमंत्री आहेत … Read more

महाराष्ट्र संकटात, जितकं जमेल तितकी मदत करा;राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात धुव्वाधार पावसामुळे अतिवृष्टी आली असून अनेक ठिकाणी महापुराचा धोका निर्माण झाला आहे. राज्यात काही ठिकाणी दरडी कोसळल्या असून अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहून लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. काय आहे राज … Read more

…तेव्हाच्या पूरपरिस्थितीत आम्ही थेट बोटीत बसून निर्णय घ्यायचो- चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली आहे. सगळीकडे पूरस्थिती मुळे लोकांचं स्थलांतर करण्याचं काम चालू असून नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. काही ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे जीवितहानी झाली असून मुख्यमंत्र्यांनी अद्याप त्या ठिकाणी भेट न दिल्याने विरोधकांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दरम्यान, आमच्या काळात आम्ही बोटीत बसून … Read more