धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन करणार भाजप प्रवेश!

नवी दिल्ली | विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये भारताला शिकस्त देत न्यूझीलंडने फायनल मध्ये धडक मारली. भारतानाचा पराभव देखील भारतीय जनतेने आणि क्रिकेट दिलाने स्वीकारत भारतीय क्रिकेट टीमला उत्तेजन मिळेल असे प्रोत्साहन दिले आहे. तर महेंद्रसिंग धोनी या विश्वचषक सामन्यानंतर निवृत्ती घेऊन भाजपमध्ये प्रवेश करेल असे भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी म्हणले आहे. … Read more

आजही कासवच सशाला भारी पडला…

Mahendrsing Dhoni

क्रीडानगरी | स्नेहल मुथा ५० षटकांच्या क्रिकेट सामन्यात २३१ धावांचं लक्ष्य तितकं अवघड नाही. तुलनेने संघ नवखा असेल तर मुळीच नाही. अशा परिस्थितीत आरे त्या “धोनीला रन आऊट करा रे कुणीतरी, नाहीतर मॅच हातातून जायची” असे म्हणणारे पण कमी नव्हते. त्याला फक्त माहित होतं की जोपर्यंत आपण खेळपट्टीवर आहोत, तोपर्यंत सामना हातातून जाऊ शकत नाही. … Read more