mumbai pune expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग होणार आठपदरी ; सरकारकडे प्रस्ताव

mumbai pune expressway

mumbai pune expressway : मुंबई -पुणे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबई -पुणे (mumbai pune expressway) द्रुतगती महामार्ग आठ पदरी होणार आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वारंवार प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यार तोडगा काढण्यासाठी या मार्गाचे आठ पदरीकरण केले जाणार आहे. यासाठी ५५०० कोटींचा खर्च अपेक्षित … Read more

Atal Setu : अटल सेतू कमालच ! एका महिन्यात वसूल झाला करोडोंचा रोड टॅक्स

Atal Setu

Atal Setu : देशातील सर्वात लांब सागरी पूल म्हणून अटल सेतूची ख्याती आहे. जानेवारी महिन्यात 12 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेतूचे मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले. त्यानंतर 13 तारखेला हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. अटल सेतू बद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. केवळ एका महिन्याच्या कालावधीत करोडोंची टोलवसुली अटल सेतूवरून करण्यात … Read more

Thane Grand Central Park : न्यूयॉर्क आणि लंडनसारखा फील देईल ठाणे, दरवर्षी देईल 8.84 लाख पौंड ऑक्सिजन

Thane Grand Central Park

Thane Grand Central Park : सुविधा भूखंड विकास प्रकल्पांतर्गत ठाणे महापालिकेचे कोलशेत येथील २० एकरांचे भव्य सेंट्रल पार्क गुरुवारी सर्वसामान्य ठाणेकरांसाठी उपलब्ध होणार आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. उद्यानात जुन्या झाडांसह साडेतीन हजारांहून अधिक फुलझाडे लावण्यात आली आहेत. यातून दरवर्षी 8.84 लाख पौंड ऑक्सिजन तयार होईल, असा महापालिका प्रशासनाचा दावा … Read more